इंधन, खरे काय?
1994 साल, वर्ल्ड धिस वीक म्हणून एक कार्यक्रम यायचा दूरदर्शनवर. जगातील घडामोडीवर एक चांगला माहितीपर कार्यक्रम होता हा .
तर या कार्यक्रमामध्ये तेव्हा जपानने केलेल्या एका संशोधनावर बातमी आली होती. जपानने पाण्यावर चालणारी कार बनवली आहे, यात ईंधन म्हणून पाणी वापरले जाईल व प्रदूषण कमी होईल असे. आजतायगत या कारची वाट पहात आहे.
सन 1986 मधे होंडा मोटरसाइकिलने 100 सीसीची एक मोटरसाइकिल भारतात दाखल केली. काही जनांस म्हणजे काही मोड़ेलनी 100 किमी प्रति लीटर माइलेज दिला होता , कंपनीचा दावा 80 किमीचा होता. होंडा कंपनीने या अशा माइलेज देण्यार्या गाड्या तपासणी करून परत घेतल्या होत्या , त्याबदल्यात त्या ग्राहकाना नवीन गाडी व भरलेले पैसे परत केले होते. त्यानंतर 100 किमीचा माइलेज देणारी गाडी मार्केटमधे बघितली नाही. 100 चा दावा बजाजची प्लाटिना करते , पण 70च्या आसपासच जाते.
गाडीचा शोध लागून आज सव्वाशे वर्षे झाली. गाड्या आलीशान झाल्या पण कमी ईंधन पिणाऱ्या गाड्या तितकयाशा बनल्या नाहीत. मला म्हणायचे आहे की इंजिनमधे पाहिजे तेवढे संशोधन झाले नाही, पण गेल्या एकदोन वर्षात अचानक संशोधनाने जोर पकडला आणि नवनवीन शोध पुढे येऊ लागले आहेत. नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही.
जाणकार , अभ्यासू मिपाकर अजुन प्रकाश टाकतील काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भंकसजी बाबाजी, इंटरनेटवर
माझ्या अल्पमतीप्रमाणे
गतिशीलजी
Turbocharger विषयी खुलासा
गतिशीलजी
रेवा हि कंपनी चेतन मैनी यांनी
गतिशीलजी
भंकस दादा, माझी विनंती आहे कि
टेस्ला भारतात का येत नाही?
https://qz.com/1292202/china
खरे साहेब
अवांतर
जॉनभाऊ
जॉनभाऊ
अल्कोहोल मुळे रबर व
माझ्या पल्सर गाडीत या
गाडीचा खप कसा वाढेल हे लक्षात
https://m.facebook.com/home
एकानं पल्सर गाडीचं इंजिन
पेट्रोल आणि डिझेल
पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1
पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता
एका काळी वातानुकूलन यंत्रात
डॉ. खरे साहेब, वेंकेल इंजिन,
मी हे इंजिन हायड्रोजन वर
सध्या रस्ते, टायर,क्लच, ब्रेक
सध्या रस्ते, टायर,क्लच, ब्रेक
बरं बुवा आपण म्हणता तेच खरं
माझेच खरे आहे
राजेश मोठा शास्त्रज्ञ माणूस
भारत सरकारची योजना
गतिशीलजी
गतिशीलजी
पाणि,हवा व धातु चा उपयोग