शाळेत लोकशाही शिकलो ती 'लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार' अशी. तेव्हा मला वाटायचं मला सगळं कळत, म्हणून माझ्या मताला देशात किंमत मिळायला हवी. पण वय वाढतंय तसं कळतंय मला फार कमी ज्ञान आहे, किंबहुना सामान्य माणसाला त्याच्या आवडीच्या आणि तो ज्यात काम करतो त्या क्षेत्रातलं प्रचंड ज्ञान असलं तरी सगळ्याच क्षेत्रातलं ज्ञान नसत. किंबहुना तुम्हाला जर स्वैपाकातलं काही काळात नसेल तर तुमची आई/बायको किंवा अगदी स्वैपाक करण्यासाठी ठेवलेली मोलकरीण तरी तुम्हाला स्वैपाक कसा करायचा या बद्दल मत विचारेल का आणि तुम्ही जरी स्वतःहून सांगितलं तर लक्ष देईल का?
मग जर एखाद्याला देश कसा चालवावा यातलं काहीच ज्ञान नाही तर त्या व्यक्तीच्या मताला किंमत का असावी? आपल्या भारत देशात ७९% जनतेचं उत्पन्न करपात्र नाही, मग अशा व्यक्तींना देशाची अर्थव्यवस्था चालवणाऱ्या व्यक्तीच्या निवडीसाठी मतदान करायचा अधिकार देणं चूक नाही का?
वर्गीकरण
वाचने
13188
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यायला
इथे सुधारणांचा संबंध नाही.
In reply to च्यायला by अभ्या..
>>आपल्या देशात सामान्य
In reply to इथे सुधारणांचा संबंध नाही. by खग्या
हो ना
In reply to >>आपल्या देशात सामान्य by नितिन थत्ते
उदाहरण
उदाहरण तसे अपुरे आहे पण
In reply to उदाहरण by शब्दानुज
धन्यवाद उदाहरण पटले.
In reply to उदाहरण by शब्दानुज
>>इंदिरा गांधींनी घेतलेला
In reply to धन्यवाद उदाहरण पटले. by खग्या
काय सांगता?
In reply to >>इंदिरा गांधींनी घेतलेला by नितिन थत्ते
तुम्ही युटोपियन उदहारण दिले आहे..
In reply to उदाहरण by शब्दानुज
आमचे बाबा महाराज म्हणतात........
लोकशाही निरर्थक आहे का?
सहमत
In reply to लोकशाही निरर्थक आहे का? by धर्मराजमुटके
मला कल्पना नाही, परंतु ही
लोकशाही हि संकल्पना निरर्थक
सहमत
In reply to लोकशाही हि संकल्पना निरर्थक by बाप्पू
सुशिक्षित समाजात नोटा चा प्रसार करणे
हे खरेच आहे, पण एका विशिष्ट
In reply to सुशिक्षित समाजात नोटा चा प्रसार करणे by धर्मराजमुटके
लोकशाही आहे म्हणून असे
लोकशाही हि लग्नसंस्थे सारखी
+१ हे सगळ्याच सार आहे.
In reply to लोकशाही हि लग्नसंस्थे सारखी by सुबोध खरे
.
माझ्यामते अजून एक मोठा टप्पा
In reply to . by शब्दानुज
जागतिक संविधान फारच लांबची
In reply to . by शब्दानुज
१००% सहमत
In reply to . by शब्दानुज
मग अशा व्यक्तींना देशाची
मतदानाचा अधिकार सर्वानाच असावा
....... सर्व मतदान हे एखाद्या
किंबहुना तुम्हाला जर
+100
In reply to किंबहुना तुम्हाला जर by मराठी कथालेखक
+100
In reply to किंबहुना तुम्हाला जर by मराठी कथालेखक
पदवी मुळे अक्कल येते हा
लोकशाही निरर्थक आहे का?
+++१११. एकही मारा!
In reply to लोकशाही निरर्थक आहे का? by महेश हतोळकर
अर्थ शास्त्रीय नियम