एकीकडे रुसलेला पाऊस व दुसरीकडे अतोनात सुरू असलेली जंगलतोड यामुळे झाडदेखील सावलीच्या शोधात निघाले आहे, तुमच्या कुऱ्हाडीच्या झपाट्यातून वाचलो तर वाऱ्यावर डोलण्याची फिनिक्सची जिद्द बाळगणारे झाड राहील, असा आशावाद "सावली' ही कविता व्यक्त करते. बालकवी हे प्रा. दास यांचे आवडते कवी. यापूर्वीच्या संग्रहात तसेच कोसळेपर्यंतमध्येदेखील त्यांनी बालकवींवर "मृत्युपत्र' व "ऊनभर' याबरोबर मर्ढेकरी कवितेविषयीचीही कविता यात आहे.
धन्यवाद जालसर्वज्ञसाहेब,
'कोसळेपर्यंत' नक्की वाचेन..
तात्या.
प्रतिक्रिया
एकीकडे