✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"झुंजुमुंजु" चा दिवाळी अंक.

र
रामदास यांनी
Wed, 10/29/2008 - 13:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10623 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

अ
अमोल केळकर Wed, 10/29/2008 - 13:19 नवीन

मुखपृष्ठ

मुखपृष्ठ आवडले . -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 10/31/2008 - 01:56 नवीन

सहमत

मुखपृष्ठ आवडले . आपला (कार्टून) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
प
पिवळा डांबिस Wed, 10/29/2008 - 23:16 नवीन

अभिनंदन!!

मराठीवरच्या प्रेमापोटी चालवत असलेल्या ह्या उपक्रमाबद्दल श्री. उदय तानपाठक यांचे हार्दिक अभिनंदन!!! या महत्वपूर्ण कार्यात लहानश्या खारुटलीचा वाटा उचलण्यास मिळणे हे आमचे भाग्य! झुंजुमुंजूची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो... आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 10/30/2008 - 09:12 नवीन

असेच म्हणतो

मराठीवरच्या प्रेमापोटी चालवत असलेल्या ह्या उपक्रमाबद्दल श्री. उदय तानपाठक यांचे हार्दिक अभिनंदन!!!
+१ (शुभेच्छुक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अवलिया गुरुवार, 10/30/2008 - 11:03 नवीन

+१

असेच म्हणतो. नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
सहज गुरुवार, 10/30/2008 - 09:24 नवीन

अभिनंदन

श्री.उदय तानपाठक यांच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते. हार्दीक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/30/2008 - 09:30 नवीन

उदय

उदय तानपाठक यांचे निश्चितच कौतुक आहे... रामदासराव, काल आपण ह्या अंकाची एक प्रत आमच्या घरपोच केलीत याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.. अंक चाळला, छान आहे! मुखपृष्ठावरील राज ठाकरेंचे व्यम्गचित्र क्लासच आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 10/30/2008 - 09:55 नवीन

उत्सुकता

वरील अभिप्राय वाचून अंकाविषयीची उत्सुकता खूप वाढली. उदय तानपाठक यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
क
कशिद गुरुवार, 10/30/2008 - 10:28 नवीन

मस्तच

छान!!!
  • Log in or register to post comments
उ
उदय ४२ गुरुवार, 10/30/2008 - 18:44 नवीन

धन्यवाद...

मित्रहो आपण सर्वांनी केलेले कवतुक खूपच महत्त्वाचे आहे.मिपाच्या सदस्यांचे लेखन सहित्यविश्वात मोठी भर घालणारे आहे.ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोच्ले पाहिजे.मी त्यासाठी निमित्त होत असेन तर मला आनंदच आहे.प्रतिक्रियांबद्दल पुन्हा आभार. -उदय तानपाठक. (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/30/2008 - 19:49 नवीन

चांगला अंक

आवड्ला
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ गुरुवार, 10/30/2008 - 21:15 नवीन

अभिनंदन उदयभौ!

`झुंजुमुंजु' : प्रिंट आणि वेबमधले अंतर भरून काढणार्‍या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत! मराठीवरच्या प्रेमापोटी चालवत असलेल्या ह्या उपक्रमाबद्दल श्री. उदय तानपाठक यांचे हार्दिक अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/30/2008 - 21:20 नवीन

अभिनंदन..

उदय तानपाठक यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक वाटते. अभिनंदन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 10/30/2008 - 21:41 नवीन

वा

वा ! झुंजुमुंजुचा उपक्रम छान ! झुंजुमुंजुची उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा. उदय तानपाठक मिपाकर आहेत हे पाहून अजूनच आनंद झाला. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 10/31/2008 - 10:27 नवीन

अंक अमेरीकेला पाठवता येइल का?

अंक अमेरीकेला पाठवता येइल का? पोस्टेजचा खर्च मी करायला तयार आहे. उपक्रम छान आहे. धन्यवाद. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 11/01/2008 - 18:18 नवीन

अमेरीकेत

पाठवणं थोडं कठीण आहे.इथल्या एखाद्या पत्त्यावर पाठवू शकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
झ
झकासराव Fri, 10/31/2008 - 10:53 नवीन

उदय कौतुक

उदय कौतुक आहे तुमच. रामदास काका हा अंक पुण्यात (पिम्परि चिन्चवड) येथे मिळण्याच्या दृष्टीने काय सोय आहे? मला एक प्रत हवी आहे. :) ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 11/01/2008 - 18:20 नवीन

बागवे यांच्याकडे मिळेल

पुण्यात बागव्यांचं दुकान कुठे आहे ते बघा.तसा इथूनही पाठवता यील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
न
नीधप Fri, 10/31/2008 - 12:42 नवीन

मी पण आहे

मी पण आहे त्यात.. माझी पण कथा आहे त्या अंकात. मिपा वर मी नवीन असल्याने अजून मिपावाले मला ओळखत नाहीत त्यामुळे वरच्या यादीत नाव नसेल माझे कदचित. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 10/31/2008 - 14:15 नवीन

तू

निरजा पटवर्धन आहेस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
न
नीधप Sat, 11/01/2008 - 09:21 नवीन

नाही.. :)

मी नीरजा पटवर्धन आहे. ह्रस्व नि नव्हे दीर्घ नी - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
र
रामदास Sat, 11/01/2008 - 10:24 नवीन

कळलं

तू नीरजा पटवर्धन आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
व
विसोबा खेचर Sat, 11/01/2008 - 10:50 नवीन

शीर्षकात : )

शीर्षकात : ) हा स्माइली बघितला आणि नीरजा पटवर्धन मिश्किलही आहे हे समजलं. मी आजपर्यंत तिला फक्त भांडखोरच समजत होतो... चूभूद्याघ्या... असो, विषयांतराबद्दल आणि वैयक्तिक शेर्‍याबद्दल क्षमस्व... :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
न
नीधप Sat, 11/01/2008 - 13:05 नवीन

ह्म्म्म

होतं असं.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धम्मकलाडू Tue, 11/11/2008 - 22:22 नवीन

मी पण .. माझी पण

मी पण आहे त्यात.. माझी पण कथा आहे त्या अंकात.
कळले. धन्यवाद. कथा आता वाचायलाच हवी. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
व
विसुनाना Fri, 10/31/2008 - 17:44 नवीन

अभिनंदन

झुंजूमुंजू दिवाळी अंकाचे प्रकाशक/संपादक श्री. तानपाठक यांचे अभिनंदन. या अंकात समाविष्ट झालेल्या सर्व मिपाकर लेखकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/01/2008 - 18:49 नवीन

असेच म्हणतो

झुंजूमुंजू दिवाळी अंकाचे प्रकाशक/संपादक श्री. तानपाठक यांचे अभिनंदन. या अंकात समाविष्ट झालेल्या सर्व मिपाकर लेखकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
च
चतुरंग Wed, 11/12/2008 - 01:15 नवीन

+१ असेच म्हणतो!

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 11/12/2008 - 20:03 नवीन

मी वाचला जबर्‍या हाय

संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा