गोयांतलो दिवाळसण

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in कलादालन
29 Oct 2008 - 9:29 am

औंदा दिवाळीत गोव्यात होतो. तिथल्या आगळ्या-वेगळ्या दिवाळीची ही प्रकाशचित्रे.

गोव्यातल्या दिवाळीची सुरुवात नरकासुराच्या वधाने होते.
नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री ह्या नरकासुराच्या मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात.

म्हापशातल्या मिरवणु़कीतला हा एक नरकासुर

आणि एक ..

आवशीचा घो या चक्राचो. तो पाजी नरकासुर माका मारुक उठला आन हांगा चक्र चाले ना :)

नरकासुराच्या सर्तितलो पयलो जैतवंत इनाम माका च मिळुक हवा. हाव कितले भयानक दिसतांव ना ?

|| श्री अन्नपुर्णा कुंकळ्ळीकरीण प्रसन्नोस्तु ||

टुमदार कोकणी घर

माझे गोयांचे भूमित .. बाकीबाब उर्फ बा.भ. बोरकर

परतीच्या वाटेवरती सह्याद्रिचे ऐश्वर्य

प्रसिद्ध दूधसागर धबधबा. ( धबाबा तोय आदळे | मस्तिष्की नाद साकळे | होतसे नाद खुळे || - कविवर्य फ्रीज उर्फ आम्हीच )

या फोटुसाठी तासभर थांबलो होतो. एका हातात दाराची दांडी आणि दुस-या हाताने काढलेला फोटु.

टुथ्पेस्ट कंपन्यांचा नवा ब्रान्ड अम्बेसडर

प्रवासराहणीभूगोलमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

रामदास's picture

29 Oct 2008 - 9:43 am | रामदास

फोटो दिसेनात ते !

अभिरत भिरभि-या's picture

29 Oct 2008 - 9:45 am | अभिरत भिरभि-या

काहीतरी चुकले असावे
ही घ्या लिक

http://picasaweb.google.com/abhaygbhagwat/Goa#5262410011518896130

अनिल हटेला's picture

29 Oct 2008 - 9:46 am | अनिल हटेला

अभिरत दादा !!

माहिती वाचली ....

फोटो कुठायेत ?

का गोवा फेणी ने कमाल केली म्हणायची ?

(उंचे लोग उंची पसंद )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अभिरत भिरभि-या's picture

29 Oct 2008 - 9:52 am | अभिरत भिरभि-या

का गोवा फेणी ने कमाल केली म्हणायची ? =))

आमच्या हपिसातल्या कंपुटरची कमाल दिसते.
फोटु पिकासावर आहेत. हिथे दिसेनात.
मी बघतॉ काही चुकले असेल तर

http://picasaweb.google.com/abhaygbhagwat/Goa#5262410011518896130

रामदास's picture

29 Oct 2008 - 9:53 am | रामदास

ऋषिकेश's picture

29 Oct 2008 - 9:54 am | ऋषिकेश

पिकासावर जाऊन चित्रे बघितली.. मस्तच आलि आहेत.. मजा आली
-(विचित्रकार) ऋषिकेश

अनिल हटेला's picture

29 Oct 2008 - 10:04 am | अनिल हटेला

बघ्या ,बघ्या !!

पीकासावर जाउन बघ्या !!!

सही नरकासूर दर्शन !!

मजा आली !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण's picture

29 Oct 2008 - 10:09 am | मदनबाण

लिंक वरुन फोटो पाहिले..छान आहे ..
पण पिकासावर साठवलेले फोटो मिपा वर का दिसत नाही ? मला सुध्दा असाच अनुभव आला आहे..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

विसोबा खेचर's picture

29 Oct 2008 - 10:32 am | विसोबा खेचर

अभिजित, सर्व फोटू सुंदर आहेत...

पिकासावरील फोटूंचा बर्‍याचदा प्रॉब्लेम होतो. या पुढे कृपया फ्लिकरचा वापर करावा..

तात्या.

अभिरत भिरभि-या's picture

29 Oct 2008 - 10:42 am | अभिरत भिरभि-या

माझ्या येथुन आता फोटु मि.पा.वर ही चढलेले दिसतात.
तुमच्या येथुन दिसतायेत का आता

पिकासावरुन मि.पा. वर फोटु चढवण्यासाठी

पिकासाच्या उजव्या अंगाला Embeded Image म्हणुन एक पर्याय आहे. ती लि़क येथे सरळ कॉपी पेस्ट करावी.
मात्र Select size चा पर्याय योग्य ठेवावा. मी "मिडिअम" हा पर्याय वापरला आहे. आकार कमी जास्त करुन पुर्वदृश्य वापरुन बघावा.

यशोधरा's picture

29 Oct 2008 - 11:14 am | यशोधरा

अरे वा!! गोयंचे फोटो आमगेल्यां!! गोयंची याद आयली नी... :)

नंदन's picture

29 Oct 2008 - 11:44 am | नंदन

ह्याच म्हणतंय/अशेंच उलैता :)
ताटाचो फोटो अगदी जीवघेणो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Oct 2008 - 10:44 pm | श्रीकृष्ण सामंत

अभिरत भिरभि-या ,
आपले खूप आभार.हे सर्व फोटोपाहून खरंच डोळ्याचं पारणं फिटलं.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

झकासराव's picture

31 Oct 2008 - 1:55 pm | झकासराव

मस्त आहेत गोव्याचे आणि नरकासुराचे फोटो.
ह्य नरकासुराला दुसर्‍या दिवशी मारतात का?

................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अभिरत भिरभि-या's picture

31 Oct 2008 - 5:18 pm | अभिरत भिरभि-या

ह्य नरकासुराला दुसर्‍या दिवशी मारतात का?
दुसर्‍या दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीच्या भोर पहाटे नरकासुराला जाळतात.

दिपावळियेन एक दीस गोंयकार फोवांचे जेवण करतात.

तुवें याद दिली, म्हूण हांव फाल्या ना जाल्या फुडल्या आयतारा फोवांचे जेवण करतलो...

http://goanche.blogspot.com/2008/01/diwali-goan-istyle.html