✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गोयांतलो दिवाळसण

अ
अभिरत भिरभि-या यांनी
Wed, 10/29/2008 - 09:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6497 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

र
रामदास Wed, 10/29/2008 - 09:43 नवीन

अरेच्चा

फोटो दिसेनात ते !
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Wed, 10/29/2008 - 09:45 नवीन

अरेरे

काहीतरी चुकले असावे ही घ्या लिक http://picasaweb.google.com/abhaygbhagwat/Goa#5262410011518896130
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 10/29/2008 - 09:46 नवीन

अभिरत दादा

अभिरत दादा !! माहिती वाचली .... फोटो कुठायेत ? का गोवा फेणी ने कमाल केली म्हणायची ? (उंचे लोग उंची पसंद ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Wed, 10/29/2008 - 09:52 नवीन

ठ्ठो

का गोवा फेणी ने कमाल केली म्हणायची ? =)) आमच्या हपिसातल्या कंपुटरची कमाल दिसते. फोटु पिकासावर आहेत. हिथे दिसेनात. मी बघतॉ काही चुकले असेल तर http://picasaweb.google.com/abhaygbhagwat/Goa#5262410011518896130
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
र
रामदास Wed, 10/29/2008 - 09:53 नवीन

भूक लागली

Image removed.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 10/29/2008 - 09:54 नवीन

मजा आली

पिकासावर जाऊन चित्रे बघितली.. मस्तच आलि आहेत.. मजा आली -(विचित्रकार) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 10/29/2008 - 10:04 नवीन

ये हुयी ना बात ?

बघ्या ,बघ्या !! पीकासावर जाउन बघ्या !!! सही नरकासूर दर्शन !! मजा आली !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/29/2008 - 10:09 नवीन

लिंक वरुन

लिंक वरुन फोटो पाहिले..छान आहे .. पण पिकासावर साठवलेले फोटो मिपा वर का दिसत नाही ? मला सुध्दा असाच अनुभव आला आहे.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/29/2008 - 10:32 नवीन

अभिजित,

अभिजित, सर्व फोटू सुंदर आहेत... पिकासावरील फोटूंचा बर्‍याचदा प्रॉब्लेम होतो. या पुढे कृपया फ्लिकरचा वापर करावा.. तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Wed, 10/29/2008 - 10:42 नवीन

चढले का हो ?

माझ्या येथुन आता फोटु मि.पा.वर ही चढलेले दिसतात. तुमच्या येथुन दिसतायेत का आता पिकासावरुन मि.पा. वर फोटु चढवण्यासाठी पिकासाच्या उजव्या अंगाला Embeded Image म्हणुन एक पर्याय आहे. ती लि़क येथे सरळ कॉपी पेस्ट करावी. मात्र Select size चा पर्याय योग्य ठेवावा. मी "मिडिअम" हा पर्याय वापरला आहे. आकार कमी जास्त करुन पुर्वदृश्य वापरुन बघावा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 10/29/2008 - 11:14 नवीन

अरे वा!!

अरे वा!! गोयंचे फोटो आमगेल्यां!! गोयंची याद आयली नी... :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 10/29/2008 - 11:44 नवीन

+१

ह्याच म्हणतंय/अशेंच उलैता :) ताटाचो फोटो अगदी जीवघेणो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 10/29/2008 - 22:44 नवीन

डोळ्याचं पारणं फिटलं

अभिरत भिरभि-या , आपले खूप आभार.हे सर्व फोटोपाहून खरंच डोळ्याचं पारणं फिटलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 10/31/2008 - 13:55 नवीन

मस्त आहेत

मस्त आहेत गोव्याचे आणि नरकासुराचे फोटो. ह्य नरकासुराला दुसर्‍या दिवशी मारतात का? ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Fri, 10/31/2008 - 17:18 नवीन

हो.

ह्य नरकासुराला दुसर्‍या दिवशी मारतात का? दुसर्‍या दिवशी म्हणजे नरकचतुर्दशीच्या भोर पहाटे नरकासुराला जाळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
ध
धनंजय Sun, 11/02/2008 - 06:49 नवीन

फोवांचे जेवण तरी करचे जालें

दिपावळियेन एक दीस गोंयकार फोवांचे जेवण करतात. तुवें याद दिली, म्हूण हांव फाल्या ना जाल्या फुडल्या आयतारा फोवांचे जेवण करतलो... http://goanche.blogspot.com/2008/01/diwali-goan-istyle.html
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा