अभिरत दादा !!
माहिती वाचली ....
फोटो कुठायेत ?
का गोवा फेणी ने कमाल केली म्हणायची ?
(उंचे लोग उंची पसंद )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
का गोवा फेणी ने कमाल केली म्हणायची ? =))
आमच्या हपिसातल्या कंपुटरची कमाल दिसते.
फोटु पिकासावर आहेत. हिथे दिसेनात.
मी बघतॉ काही चुकले असेल तर
http://picasaweb.google.com/abhaygbhagwat/Goa#5262410011518896130
बघ्या ,बघ्या !!
पीकासावर जाउन बघ्या !!!
सही नरकासूर दर्शन !!
मजा आली !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
लिंक वरुन फोटो पाहिले..छान आहे ..
पण पिकासावर साठवलेले फोटो मिपा वर का दिसत नाही ? मला सुध्दा असाच अनुभव आला आहे..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
माझ्या येथुन आता फोटु मि.पा.वर ही चढलेले दिसतात.
तुमच्या येथुन दिसतायेत का आता
पिकासावरुन मि.पा. वर फोटु चढवण्यासाठी
पिकासाच्या उजव्या अंगाला Embeded Image म्हणुन एक पर्याय आहे. ती लि़क येथे सरळ कॉपी पेस्ट करावी.
मात्र Select size चा पर्याय योग्य ठेवावा. मी "मिडिअम" हा पर्याय वापरला आहे. आकार कमी जास्त करुन पुर्वदृश्य वापरुन बघावा.
मस्त आहेत गोव्याचे आणि नरकासुराचे फोटो.
ह्य नरकासुराला दुसर्या दिवशी मारतात का?
................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao
प्रतिक्रिया
अरेच्चा
अरेरे
अभिरत दादा
ठ्ठो
भूक लागली
मजा आली
ये हुयी ना बात ?
लिंक वरुन
अभिजित,
चढले का हो ?
अरे वा!!
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
डोळ्याचं पारणं फिटलं
मस्त आहेत
हो.
फोवांचे जेवण तरी करचे जालें