✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पॉझीटीव्ह

श
शिव कन्या यांनी
Mon, 06/25/2018 - 20:56  ·  लेख
लेख
( सत्तर शब्दांची लघुतम कथा लिहिण्याचा प्रयोग. ) पॉझीटीव्ह ...... त्याने चादर डोक्यावर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. तेवढ्यात मेसेजची रिंग वाजली. बघणे भागच होते. त्याने मोठ्या कष्टाने पांघरूण बाजूला केले. स्क्रीनवर तिचा मेसेज चमकत होता, ‘पॉझीटीव्ह’. ‘Abort.’ याने इकडून मेसेज पाठवला. रडण्याची स्मायली तिकडून. ‘Don’t cry. Me too positive.’ ‘What?’ ‘Just got the reports. HIV positive.’ त्याने सरळ फोन बंद केला. त्याला याक्षणी काहीच, कुणीच नको होते. चादर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. - शिवकन्या
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
वावर
वाङ्मय
कथा
साहित्यिक
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
3436 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

मस्त

Patil 00
Tue, 06/26/2018 - 12:06 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

मस्त कथा !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/26/2018 - 13:37 नवीन
मस्त कथा ! कथा ‘Just got the reports. HIV positive.’ इथेच थांबली असती तर जास्त प्रभावी झाली असती असे वाटले.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.

गवि
Wed, 06/27/2018 - 08:18 नवीन
अगदी अगदी. त्याही उपर जाऊन कोणतंच निवेदन न करता फक्त मेसेज टेक्स्ट ठेवलं असत तर अजून धारदार झालं असतं. किंचित विचार करून पूर्ण अर्थ लागलाच असता. आणि त्या प्रोसेसमध्ये बाकी भावना वाचकांच्या मनात आल्याचं असत्या. "Hi. Positive.. :-) yay" "Abort" :-( "I am positive too. Just got reports. Sleeping."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सही है

वकील साहेब
Wed, 06/27/2018 - 16:29 नवीन
जव्हेरगंज यांच्या कथा अशाच गविंनी सांगितल्या प्रमाणे असतात. रिकाम्या जागा भरा टाईप. पण त्या जागा भरता भरता जेव्हा कथेचा अर्थ उलगडत जातो तेव्हा एकदम भन्नाट वाटते कथा.
  • Log in or register to post comments

मस्तच!!

मनुष्य
Fri, 06/29/2018 - 10:43 नवीन
मस्तच जमलंय!! लय आवडली कथा!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा