पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी?
चालः- गे मायभू तुझे मी
नोटा
नोटा कितीक असती
हजार पाचशेच्या
नाही कुणास मुल्य
कागद वाटती साऱ्या
दूरस्थ आयकर विभाग
ठाऊक पाहतो मजला
डोळ्यांत् कॅशियरच्या
अनुकंप दाटलेला
झालो विवश परंतु
बोलणार काही नाही
निःशब्द भावनांना
होळीच साक्षी राही
अत्यंत भित्रे
08112016
पैजारबुवा,
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4569
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
=))
लोटावर
In reply to =)) by टवाळ कार्टा
=)) =)) =))
In reply to लोटावर by नाखु
बुवा, अता एखादं शीघ्रकाव्य
In reply to लोटावर by नाखु
हाहाहाहा!
हे पण "अय दिल मुझे बता दे तू
बर्याच चालींवर
In reply to हे पण "अय दिल मुझे बता दे तू by अभ्या..
भारीच !
=)) =)) =))
छान