बोलशील तर मरशील...
बंदुकीची गोळी कशी गोल गोल
गोल गोल
रक्ताचा रंग कसा लाल लाल
लाल लाल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल....
पैशाचा झोल कसा गोल गोल
गोल गोल
सत्तेचा माज कसा खोल खोल
खोल खोल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल..
सोनूची केस कशी वायलंट वायलंट
सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट
सोनू, बोलशील तर मरशील
मरशील.....
सोssssनूssss
शिवकन्या
#GauriLankesh etc....
* भाजप, संघाविरोधात लिखाण
* भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळलायाची व्हिडीओ क्लिप किंवा त्या नेत्याचे भाषण उपलब्ध आहे का..?काय राव गुरूजी... दहशतवादी
म्हणून तुमच्यामते ही हत्या
हत्या जस्टीफाईड आहे असे मी
फेक न्यूज
तुमच्यामते बाबरी संदर्भात non
नॉनफेक = खरं व्हर्शन
हिंदूंनी जुनं राममंदिर पाडलं.
प ग साहेब, गेल्या दोन वर्षात
सोयीचे असते ते दांभीकपणे
मी आधी लिहिल्याप्रमाणे ही
हत्या झाली खेद वाटला
एकदम अयोग्य आहे..
चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार
संघ स्वयंसेवकांच्या हत्येनंतर
औघडय.
टकल्याला कंगव्याची उठाठेव कशासाठी?
गुड रीडन्स.
माझे मत : समज-गैरसमज आणि निसटत्या बाजू
त्यांचे भावाच्या मता प्रमाणे
स्वत: नास्तिक आहे तर
सामाजिक समरसतेणे भारत अस्थिर?
आपली गल्लत
कुत्रिणीची मौत व चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार
त्यामुळे भारताचे तुकडे
मेल्या म्हशीला मणभर दूध ....
चिदानंद राजघट्टांच्या लेखाचा
चिदानंद राजघट्टांचा लेख
माहितगार यांची क्षमा मागतो