बोलशील तर मरशील...
In reply to नीट बोल नाही, अजिबात ब्र by एस
In reply to अगदी हेच म्हणते. अजून कोणीच by रेवती
In reply to अगदी हेच म्हणते. अजून कोणीच by रेवती
भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळलालोकसत्ता ऑनलाईन | Updated: September 8, 2017 11:50 AM
In reply to नीट बोल नाही, अजिबात ब्र by एस
In reply to सखेद सहमती by गामा पैलवान
In reply to अगदी अगदी! by एस
In reply to कम्युनिस्टांनी केलेल्या हत्या by मोदक
In reply to कम्युनिस्टांनी केलेल्या हत्या by मोदक
In reply to मोदकभौ, मला वाटते आता तसे होत by पुंबा
In reply to मोदकभौ, मला वाटते आता तसे होत by पुंबा
In reply to सखेद सहमती by गामा पैलवान
In reply to नीट बोल नाही, अजिबात ब्र by एस
In reply to पुढच्या पंधरा वर्षात देशात by वेल्लाभट
सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा धरण्याची तरतूदतसा प्रयत्न ७० च्या दशकात झालेला, त्यावेळेस विरोध करणाऱ्याना मधल्या काही लोकांच्या गटाला, आताशा बाइंची भूमिका पटालेली दिसते .....
In reply to पुढच्या पंधरा वर्षात देशात by वेल्लाभट
सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा धरण्याची तरतूद लवकरच होईल असं दिसतंय.
काहीहीIn reply to पुढच्या पंधरा वर्षात देशात by वेल्लाभट
In reply to पुढच्या पंधरा वर्षात देशात by वेल्लाभट
In reply to #परिंदा चित्रपटाचा एक डायलॉग by पगला गजोधर
In reply to नाही हो, असं होण्याची शक्यता by रेवती
In reply to ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर by पगला गजोधर
In reply to केरळमध्ये होणाऱ्या हत्यानी पण by धनावडे
In reply to नाही होत by गामा पैलवान
In reply to आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला मोदी करतात फॉलो by पगला गजोधर
In reply to बुद्धिबळाच्या पटावर डाव by मामाजी
In reply to होय, बरोबर आहे, by पगला गजोधर
In reply to गोपीनाथजिंच्या by थिटे मास्तर
In reply to गोपीनाथजिंच्या by थिटे मास्तर
In reply to बुद्धिबळाच्या पटावर डाव by मामाजी
. बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो.तुमच्याच शब्दानुसार, केरळातील मोहरयांचा बळी देणाऱ्यानी अतिशय धूर्तपणे, देशभरातील आपली हिंसक कृत्य जस्टिफाइ करण्याची, सोय आधीच करुन ठेवलिय.
In reply to . बुद्धिबळाच्या पटावर डाव by पगला गजोधर
In reply to पग साहेब, वडाची साल पिंपळाला by मामाजी
"बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो"अशी आपली प्रतिक्रिया, ही तुमचीही "वैचारिक खोली" आणि "विदवत्ता" अधोरेखित करत नाही काय ? असो भक्तांकडून अजून काय आपेक्षावें ? मुद्देसूद उत्तर न देता, समोरच्याची वैचारिक पातळी व व्याकरणावर, नथीतून तिर मारल्या सारखे टोमणे मारुण प्रतिवाद करण्याचा, आपला उपक्रम, आपणही असाच नेटाने चालु ठेवावा.
In reply to धागा "गौरी लंकेश हत्याविषय" by पगला गजोधर
नथीतून तीर मारणेयाचा अर्थ तपासून बघा. कारण मला जे काही लिहायचे होते ते मी सरळ व स्पष्ट शब्दांत मांडले आहे. असो, शेवटी आपल्या ईच्छेनुसार "बुद्धिबळाच्या पटावर डाव जिंकण्यासाठी अनेक वेळ आपल्याच मोहोर्यांचा बळी दिला जातो" या प्रतिसादा मागील माझी वैचारिक खोली उलगडुन (अथवा उघडून) दाखवायचा प्रयत्न केला आहे परंतू मला आधिच भक्त बनवल्यामूळे आपल्या कडून प्रतिसादाची अपेक्षा नही.धन्यवाद
In reply to गौरी लंकेश by गामा पैलवान
In reply to त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील ? by पगला गजोधर
In reply to या लेखामध्ये फेक by विशुमित
Ok some of us commit mistakes like sharing fake posts. let us warn each other then. and not try to expose each other. peace... comrades
— Gauri Lankesh (@gaurilankesh) September 4, 2017
In reply to फेक न्यूज्बद्द्ल लंकेशयांचं मत by अनुप ढेरे
In reply to ट्वीट मागचा कॉन्टेक्सट "She by पगला गजोधर
In reply to As a journalist, Ms Lankesh by पगला गजोधर
"When I looked at the tweets and the kind of comments that were made about me, I was alarmed... It made me fear for the freedom of expression of the fourth estate in our country today in a larger context and not just in the personal sense."
तिला स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं, इतरांवर टीका करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु इतरांनी तिच्याविरूद्ध लिहिलं तर मग लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजी वाटते. हा दुटप्पीपणा नाही का? In reply to "When I looked at the tweets by श्रीगुरुजी
the kind of comments that were made about me(
परंतु इतरांनी तिच्याविरूद्ध लिहिलं) मुद्देसूद प्रतिवादा बद्दल तिच्या मनात भय नसावे . इथं कुठल्या स्त्रीने जरा जर ब्र काढला, तर काही लोक प्रतिक्रियेतुन, "तुझ्यावर बलात्कार करू" अशी धमकी देतात किंवा "मॉर्निंग वॉक घेत चला" असा प्रेमळ सल्ला देतात ..... (ती लोकं* कोण, तुम्हाला चांगलीच कल्पना असावी), अश्या तिच्या जीवाविषयी बरेवाईट होण्याच्या धमक्यांचा पार्श्वभूमीवर, ती लोकशाही मतस्वातंत्राबाद्दल जास्त काळजीत होती, अस आहे ते. * भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळला लोकसत्ता ऑनलाईन | Updated: September 8, 2017 11:50 AM
In reply to the kind of comments that by पगला गजोधर
In reply to जर तिच्याविरुद्ध कोणी काही by श्रीगुरुजी
अशा व्यक्तीला इतरांच्या भाषेविरूद्ध बोलण्याचा काय हक्क आहे?कोणाला बोलण्याचा हक्क आहे की नाही, हे कोण ठरवणार या देशात ?
In reply to अशा व्यक्तीला इतरांच्या by पगला गजोधर
In reply to हा जसा मला हक्क नाही, तसा by श्रीगुरुजी
In reply to प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा by पगला गजोधर
In reply to प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा by पगला गजोधर
प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा आम्हाला घटनेनं जो हक्क दिलाय, तो तिलाही होता ....
बरोबर. अगदी तसाच हक्क तिच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देण्यार्यांना पण आहे. असे असताना त्यांनी हा हक्क वापरला तर लगेच "लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी भीति वाटते" असा कांगावा करणे ही विसंगती नाही का? म्हणजे पत्रकार हे जणूकाही "मोअर इक्वल" गटातले असल्याने त्यांच्यावर कोणीही टीका करायची नाही किंवा टीका केल्यास सभ्य भाषेत करायची, परंतु पत्रकारांनी कोणावर कितीही वाईट शब्दात टीका केली तरी ते त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या बाईने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरूपयोग करून दुसर्यावर वाटेल ते आरोप करायचे पण इतरांनी तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरले तर मात्र कांगावा?
समजा उद्या असे कोणी म्हणाले की मुस्लिम एमआयएमला मत देत असल्याने भारतातील धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण होत आहे, तर असे बोलणे योग्य ठरेल का? कारण मत देणे व कोणाला मत देणे हा मुस्लिमांचा हक्क आहे. तुम्हाला एमआयएम वाईट किंवा अयोग्य किंवा बेकायदेशीर कृत्ये करणारा पक्ष वाटत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊन किंवा निवडणुक आयोगाकडे जाऊन त्यावर बंदी घालावी अशी मागणी करू शकता. परंतु जोपर्यंत त्या पक्षावर बंदी नाही तोपर्यंत त्याला कोणीही मत दिले तर तुम्ही आक्षेप घेणे योग्य नाही. तसेच, जर या बाईंना वाईट किंवा धमकीची ट्विट्स येत असतील तर त्यांनी कायदेशीर कारवाई करायला हवी होती. त्याऐवजी "पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले" अशा स्वरूपाचा कांगावा कशासाठी? समजा या बाईंना असे वाटत असेल की त्यांच्याविरूद्ध वाईट ट्विट करणार्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला आहे, तर त्यांनी व इतर पत्रकारांनी सुद्धा या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतलेला नाही का? या बाईंनी स्वतःला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतल्यामुळेच त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना ६ महिन्यांची शिक्षा झाली आहे. अशा व्यक्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल किंवा दुरूपयोगाबद्दल बोलणे म्हणजे लालू यादवने भ्रष्टाचाराविरूद्ध बोलण्यासारखे आहे.
निधर्मांधांचे दुटप्पी वर्तन अर्थातच नवीन नाही. जी माणसे मरणार्याचा व मारणार्याचा धर्म बघून नंतर ठरवितात की बेंबीच्या देठापासून किंचाळून कांगावा करायचा का डोळ्यांवर पट्टी बांधून मौन पाळायचे, अशांबद्दल कायमच मनात चीड आहे.
In reply to प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा by श्रीगुरुजी
In reply to the kind of comments that by पगला गजोधर
* भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळला
याची व्हिडीओ क्लिप किंवा त्या नेत्याचे भाषण उपलब्ध आहे का..?In reply to "When I looked at the tweets by श्रीगुरुजी
In reply to काय राव गुरूजी... दहशतवादी by मोदक
In reply to म्हणून तुमच्यामते ही हत्या by पगला गजोधर
In reply to त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील ? by पगला गजोधर
In reply to फेक न्यूज by गामा पैलवान
In reply to तुमच्यामते बाबरी संदर्भात non by पगला गजोधर
In reply to नॉनफेक = खरं व्हर्शन by गामा पैलवान
हिंदूंनी जुनं राममंदिर पाडलं.होय हे तुमच वर्शन बरोबर आहे, लिबरहान आयोगापुढे जुन्या नव्या मंदिरातील सर्वच पुजार्यांनी तसाच जबाब दिलेला आहे.
In reply to त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील ? by पगला गजोधर
In reply to प ग साहेब, गेल्या दोन वर्षात by मामाजी
In reply to प ग साहेब, गेल्या दोन वर्षात by मामाजी
In reply to हत्या झाली खेद वाटला by वरुण मोहिते
In reply to चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार by गामा पैलवान
In reply to टकल्याला कंगव्याची उठाठेव कशासाठी? by गामा पैलवान
In reply to टकल्याला कंगव्याची उठाठेव कशासाठी? by गामा पैलवान
In reply to माझे मत : समज-गैरसमज आणि निसटत्या बाजू by माहितगार
In reply to टकल्याला कंगव्याची उठाठेव कशासाठी? by गामा पैलवान
स्वत: नास्तिक आहे तर धर्माच्या बाबतीत लुडबूड कशाला? भारताला अस्थिर करायलाच ना?एकतर त्या नास्तिक नव्हे अज्ञेय होत्या असे राजघट्टांच्या लेखावरुन वाटते. सामाजिक समरसते बद्दलतर संघपण बोलतो त्याने भारत अस्थिर होतो का ?
In reply to स्वत: नास्तिक आहे तर by माहितगार
In reply to सामाजिक समरसतेणे भारत अस्थिर? by गामा पैलवान
संघ स्वयंसेवकांच्या हत्येनंतर चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार असे लिहिणे किंवा गौरी लंकेशच्या हत्येनंतर कुत्र्याची मौत असे लिहिणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच चूक आहेत.तुमच्या अंगभूत चांगुलपणामुळे तुम्ही दोन्ही चूक म्हणंताहात. मात्र माझं मत वेगळं आहे. मी माझा चांगुलपणा केवळ भारताच्या हितासाठी राखून ठेवला आहे. त्यामुळे भारताचे तुकडे पाडणारी कुत्रीण स्वत:च्या मौतीने मेलेली मला मान्य आहे. याउलट भारत बलशाली व्हावा म्हणून झटणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्येस चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार म्हणणे निषेधार्ह आहे. आ.न., -गा.पै.
In reply to कुत्रिणीची मौत व चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार by गामा पैलवान
त्यामुळे भारताचे तुकडे पाडणारी कुत्रीण स्वत:च्या मौतीने मेलेली मला मान्य आहे.गापै तीने कायद्यांचे उल्लंघन केले असेल तर त्याला कायदेशीर न्यायालयीन मार्गाने इलाज योजावयास हवा. आपण कायदा हातात घेण्याचे समर्थन कसे करता हे अद्याप उमगलेले नाही. ( मी कम्यूनीस्टांनी केलेल्या संघ कार्यकर्त्यांच्या हत्त्यांचेही समर्थन करत नाही हे ही स्पष्ट नमूद करतो)
In reply to मेल्या म्हशीला मणभर दूध .... by गामा पैलवान
.....आपल्या कुटुंबीयांचे, मित्रमंडळींचे विचार, समजुती आपल्याला भलेही मान्य नसतील त्यांना कधी दुखवायचं नाही. आपली तारुण्यातील उर्मी त्यांच्या श्रद्धेच्या आड येऊ द्यायची नाही, असा संकल्पच आम्ही केला होता.... हा संकल्प आमच्या नात्याला बांधणारा एक अतूट धागा झाला होता. त्यामुळंच पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनात आणि घटस्फोटानंतरही २७ वर्षे आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र राहिलो.खालील वाक्यात उल्लेख अज्ञेयवादाचा आहे नास्तिकतेचा नाही.
....भारतातील बुद्धीप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी लोक येथील अति-धर्मांध लोकांच्या निशाण्यावर आहेत, हे मला इथं सुचवायचं आहे...गौरी लंकेशाचे सोडून द्या आणि नास्तिक व्यक्ति चांगल्या हिंदू असू शकतात या बद्दल विवेकानंदांची विधाने मी मागच्या मिपा धाग्यातून उधृत केलेली आहेत. आपण सरसकट सर्व नास्तिकांना दोष देण्याची आप्णास सवय नाही ना अशी सवय योग्य हिंदूत्वात मोडते आहे का हे आपण स्वतः तपासण्याची गरज आहे किंवा कसे.
In reply to चिदानंद राजघट्टांच्या लेखाचा by माहितगार
सरसकट सर्व नास्तिकांना दोष देण्याची आप्णास सवय नाही ना अशी सवय योग्य हिंदूत्वात मोडते आहे का हे आपण स्वतः तपासण्याची गरज आहे किंवा कसे.लेखातलं शेवटून दुसरं वाक्यं एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतं. त्यात लेखकाने तिला हिंदुत्वविरोधी व धर्मनिरपेक्ष आणि इतर अनेक ही लेबलं लावल्याचं नमूद केलं आहे. हिंदुत्वाचे विरोधक नेमके सेक्युलर (मूळ इंग्रजी लेखात हाच शब्द असावा असं गृहीत धरतो) कसे निपजतात? हिंदुत्वाचे प्रायोजक नि:पक्षपाती का असू शकंत नाहीत? ज्याप्रमाणे सर्व नास्तिकांना दोष देणं योग्य नाही, त्याप्रमाणे हिंदुत्वास सरसकटपणे पक्षपाती ठरवणं योग्य नाही. आ.न., -गा.पै.
अथवा अन्वयार्थ लावताना आपली गल्लत होते आहे.याबद्दल तुमची क्षमा मागतो. २.
इथे मी त्यांच्या धार्मिक सामंजस्यत्वाच्या भूमिके बद्दल बोलतो आहे.या भूमिकेत मलातरी समंजसपणा दिसला नाही. लिंगायतांना हिंदूंहून वेगळं काढण्यात बाईंना एव्हढा का रस होता? हेतू शंकास्पद आहे. आ.न., -गा.पै.
नीट बोल नाही, अजिबात ब्र