चारोळी

Swapnaa's picture
Swapnaa in जे न देखे रवी...
3 Aug 2017 - 5:07 pm

जन्म दात्यांविना आयुष्य
एकदम आहे व्यर्थ
खरंच ह्या संघर्षाला
किती आहे अर्थ,

कवी-स्वप्ना..

कविता माझीचारोळ्या

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

15 Aug 2017 - 3:49 pm | धर्मराजमुटके

बहुतेक ही ओळ 'जन्मदात्यांविना आयुष्य' अशी असायला हवी होती का ?
कवितेत शुद्धलेखनाला फार जपायला लागते. जरा इकडे तिकडे झाले तर अर्थच बदलतात !

किती आहे अर्थ, - इकडे स्वल्पविरामाऐवजी उद्गारवाचक चिन्ह (!) असावे बहुधा. प्रश्नचिन्हही चालून जावे बहुधा. अर्थ बदलेल कदाचित पण रचनात्मक दृष्या बरोबर होईल.

Swapnaa's picture

20 Aug 2017 - 4:59 pm | Swapnaa

धन्यवाद

धर्मराजमुटके's picture

15 Aug 2017 - 3:50 pm | धर्मराजमुटके

'रचनात्मक दृष्या बरोबर होईल.' हे वाक्य 'रचनात्मक दृष्ट्या बरोबर होईल' असे वाचावे.

Swapnaa's picture

20 Aug 2017 - 5:01 pm | Swapnaa

धन्यवाद

तृप्ति २३'s picture

18 Aug 2017 - 1:14 am | तृप्ति २३

खूप छान चारोळी केली आहे. मला हि चारोळी फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया.
Marathi kavita

Swapnaa's picture

20 Aug 2017 - 5:00 pm | Swapnaa

धन्यवाद