Skip to main content

चारोळी

लेखक Swapnaa यांनी गुरुवार, 03/08/2017 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म दात्यांविना आयुष्य एकदम आहे व्यर्थ खरंच ह्या संघर्षाला किती आहे अर्थ, कवी-स्वप्ना..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2298
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

बहुतेक ही ओळ 'जन्मदात्यांविना आयुष्य' अशी असायला हवी होती का ? कवितेत शुद्धलेखनाला फार जपायला लागते. जरा इकडे तिकडे झाले तर अर्थच बदलतात ! किती आहे अर्थ, - इकडे स्वल्पविरामाऐवजी उद्गारवाचक चिन्ह (!) असावे बहुधा. प्रश्नचिन्हही चालून जावे बहुधा. अर्थ बदलेल कदाचित पण रचनात्मक दृष्या बरोबर होईल.

'रचनात्मक दृष्या बरोबर होईल.' हे वाक्य 'रचनात्मक दृष्ट्या बरोबर होईल' असे वाचावे.