शाळेत जाऊन खरोखरच फायदा होतो का
माझा स्वानुभव
अस्मादिक दर वेळी वर्गात पहिले ,सकॉलरशीप MTS १० वि ला ८५% ३ मार्क्स मुले बोर्ड हुकले
काय मिळाले ?
आई ज्या शाळेत तिथेच शिकत असल्यामुळे आरोप
बाकी शिक्षकांची मुले एवढी हुशार नसल्याने टोमणे
दहावीला ऐन वेळी गॅदरिंग मधनं नाटक कॅन्सल केले (त्यामुळेच थोडा अभ्यास कमी झाला होता)
पहिला आलो शाळेत पण फक्त माझ्या वेळी शाळेने फोटो छापला नाही
१२ वि ला अभ्यास जास्त त्रास झाला मराठी पेक्षा इंग्लिश पेक्षा मराठी मध्यम मुळे तर घरून जास्त त्रास
याद्या
4110
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
MTS १० वि ला ८५% ३ मार्क्स मुले बोर्ड हुकले
काय फालतूपणा!
असले फालतू धागे जागा आणि
असेच होते ,कमी मार्क वाले
In reply to असले फालतू धागे जागा आणि by दशानन
मी तर दहावी फेल हो,
In reply to असेच होते ,कमी मार्क वाले by एकुलता एक डॉन
अरेरे
In reply to असेच होते ,कमी मार्क वाले by एकुलता एक डॉन
मुद्दा धाग्याच्या Title मधेच
In reply to अरेरे by वरुण मोहिते
मुविंचा धागा पुरेसा होता.
या धाग्याचा नेमका उददेश नाही
सहमत +१११११११
In reply to या धाग्याचा नेमका उददेश नाही by ज्योति अळवणी
शाळेने फोटो छापला नाही