✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शाळेत जाऊन खरोखरच फायदा होतो का

ए
एकुलता एक डॉन यांनी
Sat, 06/17/2017 - 00:10  ·  लेख
लेख
माझा स्वानुभव अस्मादिक दर वेळी वर्गात पहिले ,सकॉलरशीप MTS १० वि ला ८५% ३ मार्क्स मुले बोर्ड हुकले काय मिळाले ? आई ज्या शाळेत तिथेच शिकत असल्यामुळे आरोप बाकी शिक्षकांची मुले एवढी हुशार नसल्याने टोमणे दहावीला ऐन वेळी गॅदरिंग मधनं नाटक कॅन्सल केले (त्यामुळेच थोडा अभ्यास कमी झाला होता) पहिला आलो शाळेत पण फक्त माझ्या वेळी शाळेने फोटो छापला नाही १२ वि ला अभ्यास जास्त त्रास झाला मराठी पेक्षा इंग्लिश पेक्षा मराठी मध्यम मुळे तर घरून जास्त त्रास
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4090 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

MTS १० वि ला ८५% ३ मार्क्स मुले बोर्ड हुकले

मुक्त विहारि
Sat, 06/17/2017 - 10:10 नवीन
किती साली दहावी झालात?
  • Log in or register to post comments

काय फालतूपणा!

दशानन
Sat, 06/17/2017 - 19:32 नवीन
...!
  • Log in or register to post comments

असले फालतू धागे जागा आणि

दशानन
Sat, 06/17/2017 - 19:34 नवीन
असले फालतू धागे जागा आणि डाटाबेस खातात व त्यामुळे असा एरर वाचकांना दिवस दिवसभर बघावे लागतात! आवरा! PDOException: SQLSTATE[HY000] [2002] No such file or directory in lock_may_be_available() (line 167 o
  • Log in or register to post comments

असेच होते ,कमी मार्क वाले

एकुलता एक डॉन
Sat, 06/17/2017 - 22:06 नवीन
असेच होते ,कमी मार्क वाले जळतात topper वॉर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मी तर दहावी फेल हो,

दशानन
Sat, 06/17/2017 - 22:10 नवीन
मी तर दहावी फेल हो, पण तुमचे काय? जे अशिक्षित व्यक्तीला समजत आहे ते तुमच्या सारख्या "उच्चकोटी" टॉपरला का कळतं नाही की सोंगाड्या पूर्ण भूमिकेत रमला आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

अरेरे

वरुण मोहिते
Sat, 06/17/2017 - 22:23 नवीन
स्कॉलरशिप ४ थी ७वी पण मिळालेली का . ते होमी भाभा ६ वि आणि ९ वि पण का . वाईट वाटत आहे तुमच्याबद्दल . त्यात तुम्ही एमटीएस पण दिलीत . तरी असं . जळतात साले बोलू का???असो आता नेमका मुद्दा सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

मुद्दा धाग्याच्या Title मधेच

एकुलता एक डॉन
Sun, 06/18/2017 - 00:06 नवीन
मुद्दा धाग्याच्या Title मधेच आहे वारी दोन्ही प्रतिसाद कर्त्याच्या निर्देशात अनु इच्चीतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

मुविंचा धागा पुरेसा होता.

माहितगार
Mon, 06/19/2017 - 09:29 नवीन
मुविंचा धागा पुरेसा होता. लगोलग वेगळ्या धाग्याची आवश्यकता नव्हती.
  • Log in or register to post comments

या धाग्याचा नेमका उददेश नाही

ज्योति अळवणी
Tue, 06/20/2017 - 21:24 नवीन
या धाग्याचा नेमका उददेश नाही कळला. शाळेत जाऊन फायदा होतो का? तर होतो. पण तुम्ही तो फायदा करून घ्यायच्या ऐवजी अभ्यास करत बसलात. थोडे दोस्त... थोडी मस्ती केली असतात तर हा धागा नसता काढावा लागला
  • Log in or register to post comments

सहमत +१११११११

दीपक११७७
गुरुवार, 06/22/2017 - 11:34 नवीन
लई भारी ! +११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

शाळेने फोटो छापला नाही

कर्मदरिद्री
Wed, 07/05/2017 - 16:04 नवीन
तुम्ही फोटो इथे छापा की ! आणि अपेक्षा काय आहे ते ही सांगा (उदा. लोकांनी फोटोची पूजा करावी )
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा