लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 01/06/2017 21:52 या दिवशी प्रकाशित केले. दिवसाचा ताप संपला कि ऊन उदास होऊन कोपऱ्यात एकटे बसते. आपण कुणासाठी सावली झालो नाही म्हणून हुरहुरते, हळहळते. अंधारात गडप होऊन पाण्यापलीकडचे मृगजळ शोधू लागते. -शिवकन्या काव्यरस कविता माझी लेखनविषय: वावर संस्कृती वाङ्मय कविता जीवनमान वाचने 867 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया