✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

( ते पहा पब्लिक हसंल )

म — माम्लेदारचा पन्खा, Tue, 05/16/2017 - 17:40
पेर्णा सांगायलाच हवी का ? ती पहा पडली विडंबने ती,पैजा लागल्यासारखी खाजही यावी कुठे ,ते न दाखवण्यासारखी!? नवकवी असलास जरी,तू नको काही लिहू... मिपाकरांची खिल्ली करेल मेल्याहून मेल्यासारखी! कवितेवरती कुठलीही पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली श्राध्दकावळ्यांसारखी ! हो!जरा साशंक हो तू,कविता विडंबताच मी पब्लिक जल्लोष करते,दाद दिल्यासारखी! काय तू लिहिले जरासे . . मिपाकर वेडावले लागले मागेच तुझ्या समस्त गाजरपारखी ! —आडमापीगीत

प्रतिक्रिया द्या
5679 वाचन

💬 प्रतिसाद (8)

(No subject)

प्रचेतस
Tue, 05/16/2017 - 17:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Tue, 05/16/2017 - 18:06 नवीन
चालू द्या!
  • Log in or register to post comments

+१

सूड
Tue, 05/16/2017 - 18:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आरारा

टवाळ कार्टा
Tue, 05/16/2017 - 18:26 नवीन
आरारा =))
  • Log in or register to post comments

कवितेवरती कुठलीही पिंक कोणी

प्रसाद गोडबोले
Tue, 05/16/2017 - 18:27 नवीन
कवितेवरती कुठलीही पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली श्राध्दकावळ्यांसारखी ! >>>>> =))))
  • Log in or register to post comments

जबरदस्त भारदस्त

स्पा
Tue, 05/16/2017 - 19:18 नवीन
जबरदस्त भारदस्त
  • Log in or register to post comments

लोळालोल

इरसाल कार्टं
Tue, 05/16/2017 - 19:34 नवीन
लोळालोल
  • Log in or register to post comments

मापं काढलीनत हो अगदी!

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/17/2017 - 00:05 नवीन
मापं काढलीनत हो अगदी! =))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा