उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एवढ्यात फिरायलाही लागला?
कालच पाहिला होता हा मेसेज
स्क्रिनशॉट
माफ करा. इथे थोडीशी गल्लत
स्क्रिनशॉट
ट्रुमन साहेब गैरसमज नसावा
मेसेज whatsapp वर आला होता
क्लिंटन भौ
नाही आणि हो :)
क्लिंटनचा हिलरीला विरोध कसा"
फक्त पदव्या आणि पोस्टिंग्ज दाखवु नका.....
ठिक आहे,
प्रश्न कोणाला विचारायचा?
सभ्य समाजात तरी ठोस कारण
ठिक आहे
तुम्ही दिलगिरी व्यक्त करावी
तुमच्याकडुन संतुलित विश्लेषणाची आणि मुद्द्यांची अपेक्षा आहे.
एअर इंडियाची वाटचाल जो कोणी
लिंक वैग्रे विचारू
गायकवाडांची मूळ तक्रार
वर त्यांना त्या सीएमडीची
राऊत म्हणतोय ती सीएमडीची
हो.
राऊत म्हणतोय म्हणजे थापच
हे तुमचं वैयक्तिम मत आहे!
"सामना" नामक तुफान विनोदी
मी सामना वाचत नाही,
पैलवान, त्याचं काय आहे
सगळे आरोप एकतर्फी होत आहे .
या वरच्या लोकसत्ताच्या लिंक
जसे महात्मा गांधींचे सामान रेल्वेतून ब्रिटिशांनी फेकून दिले होतेआणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (अमेरिकेने) व्हिसाबंदी घातली होती तशी दडपशाही चालू आहे..’’ << या चप्पलमार खासदारांने स्वत:ची तुलना चक्क महात्मा गांधींबरोबर केलेय. इतिहासाच्या आजवर वाचलेल्या कोणत्याही पुस्तकात 'दक्षिण अफ्रिकेत, महात्मा गांधी यांना ट्रेनमधून खाली उतरवल्यानंतर, महात्मा गांधी यांनी, त्यांना ट्रेन मधून खाली उतरवणार्या ब्रिटीश अधिकार्याचे थोबाड २५ वेळा पायातील सँडल/चप्पल यांनी फोडलेले अजिबात वाचले नाही.चामडी वाचविण्यासाठी गायकवाड
चामडी वाचवण्यासाठीच....
वरील प्रतिसाद वाचला तर राऊत
हास्यास्पद प्रकरण
गायकवाड, राऊत, उधोजी आणि
गुरुजी तुम्हीसुद्धा ....?
बाकी सगळं जाऊदे... नेते
श्रीगुरुजी,
तुम्ही आधी भाषांतर द्या हो.
तुमच्या आधीच्या प्रतिसादातून
हे स्वतःच्या मनाने स्वतःला
गायकवाडने युनायटेड