✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा शिमगा २०१७ : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Mon, 03/13/2017 - 10:15  ·  लेख
लेख
राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....! *आम्हाला कामधामं सोडून मिपाचा नाद लावणा-या मिपा मालक नीलकांतसेठच्या नावाने रे .....भो.....बो बो बो बो. *मिपावर काटछाट करणार्‍या पण सध्या मोकळेपणाने वावरु देणार्‍या संपादकांच्या नावाने रे भो...! *खरडफळा लेखकांच्या नावाने रे भो.... बो बो बो बो बो. *मिपाच्या बॅनर बनविणार्‍याच्या नावाने रे हो.... बो बो बो बो. * काथ्याकूटून वात आणना-या फिलॉसॉफर चे रे...भो.... बोबोबोबो. * साहित्य संपादकांच्या वात आणनार्‍या उपक्रमांचा रे भो... बोबोबोबो. * कोनाडा सुरु न करणार्‍या पुरुषांच्या नावाने रे भो... बो बो बो. * बंडखोर, विद्रोही, पिरा, सृजा, यशो.... च्या रे भो....बोबोबोबो. *अलंगडीवर पलंगडी, पलंगडी पडली खळ्यात आणि ..... टींबटींब रे भो...बोबोबोबो. *मी चाललो नदीकाठाने मला सापडली लकडी आणि ... ...भो... बोबोबोबो. db * डिस्क्लेमर : १. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन खाज मिटवु नये. २. व्यक्तीगत आरोप करु नये. मा.मोदी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा. यांना दूर ठेवावे. मारा बोंबा च्यायला जे होईन ते होईन....!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
सुभाषिते
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
50913 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

एक ना धड..वाचु न देता नवे नवे

जेपी
Mon, 03/13/2017 - 10:26 नवीन
एक ना धड..वाचु न देता नवे नवे लेखन उपक्रम राबवणार्याच्यां...नावाने
  • Log in or register to post comments

आँ?

यशोधरा
Mon, 03/13/2017 - 10:30 नवीन
आँ?
  • Log in or register to post comments

हा हा ते ब्रोबर आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 10:37 नवीन
सतत भांडायच्याच मुड मधे असलेल्या यशोच्या..... बोबोबोबो. (पळा भो आता) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अरारारारारारारा

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 10:39 नवीन
अरारारारारारारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बघ की. उगा काहीतरी लिहायचे.

यशोधरा
Mon, 03/13/2017 - 10:46 नवीन
बघ की. उगा काहीतरी लिहायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बघ की,

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 10:55 नवीन
बघ की, "आपलं ठेवायचं झाकून अन लोकांचं पाह्याचं वाकून" असल्या भोकश्या आयडींच्या नावानं बॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

बोलू का मी आता? बोलू? बोलू?

यशोधरा
Mon, 03/13/2017 - 11:06 नवीन
बोलू का मी आता? बोलू? बोलू? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अजून एक राहीलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 10:31 नवीन
नाडीपट्टीवाल्यांच्या बैलाला रे हो...! ज्योतीश बितीश वाले घाटपांडे साहेबांच्या बैलाला रे हो...! मिपामोबाईल थीमला काड्या करणार्‍या आनंदयात्रीच्या बैलाला रे हो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कोनाडा सुरु न करणार्‍या

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 10:32 नवीन
कोनाडा सुरु न करणार्‍या पुरुषांच्या नावाने रे भो... बो बो बो.
आभाळातनं पडलं हेलीकॉप्टर हा महापुरुष म्हणजेच डॉक्टर . त्यांच्या नावानं बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments

बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 10:36 नवीन
सोलापुरात 'च्या' प्यायला न बोलणावणार्‍या अभ्याच्या बैलाला रे हो..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नुसता च्या पिणार्‍या सरांच्या

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 10:40 नवीन
नुसता च्या पिणार्‍या सरांच्या लाडक्या हत्तीला रे बॉबॉबॉब्बॉबॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुणालाही न सांगता सुमडीत

मोदक
Mon, 03/13/2017 - 10:35 नवीन
कुणालाही न सांगता सुमडीत व्यायाम करणार्‍या "स्वच्छंद डीबींच्या" बैलाला रे हो...!
  • Log in or register to post comments

चाराण्याचा वायाम करुन गावभर

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 10:42 नवीन
चाराण्याचा वायाम करुन गावभर रुपयाचा केला असं बोंबलणार्‍या मोदक्याच्या सायकलीला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

=))

मोदक
Mon, 03/13/2017 - 10:43 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हाव. हाव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 10:44 नवीन
आम्ही सायकलवर व्यायाम करणारे म्हणजे लै भारी अन इतके किलोमिटर गेलो अन तितके किलोमिटर राईड केली म्हणनार्‍या मोदक, त्या प्रशांतच्या बैलाला रे हो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दहापट आकडे दाखवणारे अ‍ॅप तयार

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 10:50 नवीन
दहापट आकडे दाखवणारे अ‍ॅप तयार करुन त्याचे स्क्रीनशॉट इथे मिरवणार्‍या प्रशांतच्या सायकलीला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अन सगळ्यांना

इरसाल कार्टं
Wed, 03/15/2017 - 19:13 नवीन
आन सगळ्यांना पाळायचा, सायकलीचा नाद लावणाऱ्याही मोदकभोउंचा रे बो बो बो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सगळ्यांना पाळायचा

अभ्या..
Wed, 03/15/2017 - 19:24 नवीन
सगळ्यांना पाळायचा
अरारारारा, बोंबला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं

डॉ.म्हात्रेंच्या बैलाला हो....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 10:40 नवीन
पाच पाच किलोचे... बोल्ड. काही सरळ, तिरपे, रंगेबिरंगी प्रतिसाद लिहिणार्‍या डॉ.म्हात्रेसाहेबांच्या बैलाला हो...! (मेलो आता) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आमच्या गुणी बैलाची

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/13/2017 - 12:41 नवीन
आमच्या गुणी बैलाची यानिमित्ताने का होईना पण आठवण काढणार्‍यांच्या नावाने भो बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेवती वैनी....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 10:43 नवीन
'माझी अमेरिकन रोजनीशी' खरडफळ्यावर खरडणार्‍या रेवती वैनीच्या नावाने रे भो... बोबोबो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मिपाला नव्या हेवी थिमवर टाकणा

किसन शिंदे
Mon, 03/13/2017 - 10:58 नवीन
मिपाला नव्या हेवी थिमवर टाकणा-या नीलकांत आणि पशाच्या नावाने बाॅ..बाॅ..बाॅ..बाॅ बोर्डावरच्या धाग्यांना मागे ढकलणा-या त्या उपक्रमांचा रतीब घालणा-यांच्या नावाने बाॅ..बाॅ..बाॅ..बाॅ (अ) (आ) (ई) (क) (ख) (ग) असे विस्तृत प्रतिसाद लिहीणा-या एक्का काकांच्या नावाने... बाॅ बाॅ बाॅ लेख न लिहीता मेगाबायटी प्रतिसाद ओतणा-या डांगेण्णांच्या नावाने बाॅ बाॅ बाॅ बाॅ. नवी वस्तू घेतली हे दाखवून टुकटुक करणा-या गविंच्या आणि त्या धाग्यावरच्या सगळ्यांच्या नावाने बाॅ..बाॅ..बाॅ..बाॅ मिपावर अवसे-पुनवेलाही न येणा-या जुन्या मिपाकरांच्या नावाने बाॅ..बाॅ..बाॅ..बाॅ
  • Log in or register to post comments

फक्त होळीला बोंब मारायलाच

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 11:00 नवीन
फक्त होळीला बोंब मारायलाच येणार्‍या प्रतिसाद भिशी प्रणेत्या कडू किसन्याच्या नावानं बॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

खिक्क

किसन शिंदे
Mon, 03/13/2017 - 11:04 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हाहाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 11:39 नवीन
(अ) (आ) (ई) (क) (ख) (ग) असे विस्तृत प्रतिसाद लिहीणा-या एक्का काकांच्या नावाने... बाॅ बाॅ बाॅ
लैच भारी. =))) मेलो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

http://www.misalpav.com

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/13/2017 - 12:44 नवीन
http://www.misalpav.com/comment/925609#comment-925609 =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

कसंही करुन...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 11:00 नवीन
कसंही करुन केंद्रात मोदीचंच सरकार कसं येईल, असं पक्षपाती विश्लेषन करणार्‍या गॅरी ट्रुमन च्या बैलाला रे हो. ;) (धागा कर्त्याला पॉलिटीक्सवर बोलायची सूट आहे) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

"टंच माझा बोका" विशेषांक

टवाळ कार्टा
Mon, 03/13/2017 - 11:01 नवीन
"टंच माझा बोका" विशेषांक काढायला कोनाडा नसल्याने कोनाड्याच्या विरोधकांच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ
  • Log in or register to post comments

मेल्या टंच माऊ हवी ना तुला?

सूड
गुरुवार, 03/16/2017 - 11:38 नवीन
मेल्या टंच माऊ हवी ना तुला? मग टंच माझा बोका कशाला हवाय विशेषांक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

गुपचूप प्रतिसाद प्रतिसाद

टवाळ कार्टा
Mon, 03/13/2017 - 11:03 नवीन
गुपचूप प्रतिसाद प्रतिसाद खेळून "सर"पदाला पोचलेल्या धनाजीरावांच्या नावाने बॉ बॉ बॉ बॉ
  • Log in or register to post comments

मोकाट सुटलेल्या

कुंदन
Mon, 03/13/2017 - 11:04 नवीन
मोकाट सुटलेल्या दबल बॅरल डॉ च्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ
  • Log in or register to post comments

कुंदनसेठ दुबैकर...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 11:06 नवीन
लोकांच्या खरडवहीत काही शेअर मार्केटची बातमी दिसते का ते शोधणार्‍या अन शेअर मार्केटवर डोळे लावून बसणार्‍या कुंद्याच्या बैलाला हो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

'मीच एकटा टैगर' असं उगा

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 11:07 नवीन
'मीच एकटा टैगर' असं उगा गैरसमज असणार्‍या वेल्लाभावजींच्या म्हशींना बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments

=))

किसन शिंदे
Mon, 03/13/2017 - 11:11 नवीन
=)) मोकाट सोडलेल्या वळुसारखं समोर येणा-या प्रत्येकाला शिंगावर घेत सुटणा-या अभ्याच्या बैलाला.. बाॅ बाॅ बाॅ बाॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लै मेलास तू किसन्या. आता बघच.

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 11:17 नवीन
लै मेलास तू किसन्या. आता बघच. न्हाय तुझ्या कंपनीच्या दरवाजाची लाकडं होळीत घातली तर तुझा भाऊ नाही. . जाताजाता. आमच्या निर्मळ दोस्ताला पिण्याचा नाद लावून स्वतः नामानिरालं राहणार्‍या गावडेसरांच्या माणगावी म्हशीला बॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

जास्तीतजास्त

तिमा
Mon, 03/13/2017 - 11:15 नवीन
जास्तीतजास्त धागे प्रसवून, आमचे धागे दुसर्‍या-तिसर्‍या पानावर ढकलणार्‍या व्यवस्थेच्या नांवाने बॉबॉबॉबॉ...............
  • Log in or register to post comments

जास्तीतजास्त धागे प्रसवून,

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 11:20 नवीन
जास्तीतजास्त धागे प्रसवून, आमचे धागे दुसर्‍या-तिसर्‍या पानावर ढकलणार्‍या व्यवस्थेच्या
असे प्रतिसादभिशीचे टेम्प्लेट तयार करुन त्याला व्यवस्था असे गोंडस नाव देणार्‍याच्या मारक्या खुडुक म्हशींना बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

काकु हलकेच घ्या हं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 11:18 नवीन
मी बै कोणाच्या अध्यात नै, अन मध्यात नै म्हणनार्‍या निमोच्या बैलाला रे हो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चान चान !!

नीलमोहर
Mon, 03/13/2017 - 12:44 नवीन
सर, मोठ्ठ्या सुट्टीचा आनंद साजरा करतायत वाटतं, सकाळीच तुमची आठवण झाली होती, इथे येऊन बघितलं तर चांगलाच शिमगा चालवलाय, पूर्ण लेख श्वास रोखून वाचला होता, शेवटपर्यंत आपलं नाव न आलेलं पाहूनच सोडला, पण कशाचं काय, असो. प्लीज कॅरी ऑन हां...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोबोबोबो....होळीच्या शुभेच्छा :-)

वडगावकर
Mon, 03/13/2017 - 13:18 नवीन
खरी होळी तर फक्त परभणीचीच,बाकीच्या होळ्या तर फक्त पेटवून प्रसाद दाखवण्या पुरत्याच वा!,काय त्या आठवणी.... लोकांची लाकडी फाटकं,स्लॅब साठी लावलेल्या सेंट्रिंग ची लाकडं,पार्टीशन च्या फळ्या(अर्थातच चोरून !) ,आणी होळी पेटल्या नंतर दिलेल्या त्या शिव्या... आहाहाहा....मातृकुल,पितृकुल....अफाट,अचाट आणी झिंगाट शिव्या....होळी नंतर तीन चार दिवस चक्क घसा बसलेला असायचा.... उदारणार्थ : १- ह्या XXX च्या घरावर दुधाचा पेला. xxxx मेला पण लेक नाही झाला २- अरे सायकल वाला सीट पे(नायकाचा आवाज). आधा XXXXX XXXX (कोरस चा आवाज)
  • Log in or register to post comments

अरे आमचीच होळी...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 14:34 नवीन
आमच्या परभणीची होळी लै भारी म्हणना-यांच्या बैलाचा घो...बोबोबो...! आमच्याकड़ेही आम्ही लै मरणाच्या शिव्या द्यायचो. 'झ' पासून खुप शिव्या द्यायचो. एकदा तर एक कुटुंब पोलिस स्टेशनला गेलं होतं. तक्रार द्यायला आमच्या विरोधात. पोलिसांनी समजूत घालून पाठवलं होतं अजुनही ते कुटुंब मला येता जाता खुन्नस देत असतं. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडगावकर

डॉक्टर तुम्हीसुद्धा ???

वडगावकर
Mon, 03/13/2017 - 14:50 नवीन
गुर्जी तुम्हीपन?....आम्हाला वाटलं हा सांस्कृतिक महोत्सव फक्त भारतातल्या जर्मनी मध्येच होत असावा.पण तुम्ही पोरांच्या तोंडाला वॉर्निश लावलय का,सगळ्यात महत्वाच म्हणजे आधल्या दिवशीच्या होळी ची राख? [टीप: महोत्सव हा शब्द वापरल्या बद्दल कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याच्या नावाने पाच बोंबा मारल्या जातील :-)]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यक्तिगत प्रतिसाद येतायंत सांगणारे व्यनि

संजय क्षीरसागर
Mon, 03/13/2017 - 13:42 नवीन
पद्धतशीरपणे बेदखल करुन, 'जमेल तेवढ्या वेळ मजा बघू' या व्यवस्थापनाच्या धोरणाच्या बैलाला हो ऽ ओ ऽ ओ ऽ सर्व सदस्य एकसमान आहेत म्हणून, वाद झडल्यावर मात्र स्त्री सदस्यांना झुकतं माप देणार्‍या, व्यवस्थापनाच्या बैलाला हो ऽ ओ ऽ ओ ऽ अशा कसरतीच्या वातावरणात, मन मानेल तेच लिहायची जिद्द करणार्‍या, माझ्याही बैलाला हो ऽ ओ ऽ ओ ऽ
  • Log in or register to post comments

संक्षिच्या....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/13/2017 - 14:29 नवीन
चिवट प्रतिसाद देत सर्वांशी एकाकी किल्ला लढवणा-या संक्षीच्या बैलाचा घो... ! माझंचं तेवढं खरं म्हणून डंगर घोडं हाकणा-या संक्षि च्या बैलाला रे भो...! उत्तम लेखन करणा-या संक्षिच्या बैलाला रे भो....!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कायम मित्रत्त्वाचा दाखला देणार्‍या

संजय क्षीरसागर
Mon, 03/13/2017 - 14:52 नवीन
पण नेमकी वेळ आल्यावर गायब होणार्‍या, मित्रवर्य डिबींच्या बैलाला .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशा कसरतीच्या वातावरणात,

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 15:09 नवीन
अशा कसरतीच्या वातावरणात, मन मानेल तेच लिहायची जिद्द करणार्‍या,
ए ऽऽऽऽऽऽजिगरऽऽऽऽऽ ह्या गुणामुळेच आपण संजयजीचे फ्यान हौत. . असली ग्रांडमस्ती दाखवणार्‍या सगळ्यांच्याच वळूला बॉबॉबॉबॉबॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

.

संजय क्षीरसागर
Mon, 03/13/2017 - 15:32 नवीन
त्याला ग्रँडमस्ती म्हणतात रे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

इथलाही मुद्दा (पक्षी :

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/13/2017 - 16:03 नवीन
इथलाही मुद्दा (पक्षी : अभ्याच्या मनातला अपभ्रंश/श्लेश/अर्थ) न समजणार्‍या संक्षीच्या बैलाला घो.... बॉबॉबॉबॉबॉ =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

शिस्तीत कोपरखळ्या हानणार्‍या

अभ्या..
Mon, 03/13/2017 - 16:10 नवीन
शिस्तीत कोपरखळ्या हानणार्‍या वनॅन्डोन्ली एक्काकाकांच्या जर्सी बैलाला हो हो हो हो हो हो हो . हळूचः काहून पेटवतायसा ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

होळीला बी "काहून पेटवतायसा ??

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/13/2017 - 17:19 नवीन
होळीला बी "काहून पेटवतायसा ??" आसं इचारनार्या अभ्या..च्या हायब्रिड बैलाला घो... बाॅबाॅबाॅबाॅबाॅबाॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा