मोबियस प्रकरण - ६
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
“शक्य आहे बाबा!” तो म्हणाला आणि खरोखरीच ते चक्र रात्रभर चालू राहिले. वाळू पडायची काही थांबत नव्हती. ते बघून तो गोंधळून गेला. बावचळला. एखाद्या सापाच्या पिल्लाच्या शेपटीवर निष्काळजीपणे पाय पडावा आणि तो भला मोठा अजगर निघावा अशी त्याची अवस्था झाली.
प्रतिक्रिया
प्रवाही भाषांतर. वाचतोय.
प्रवाही भाषांतर. वाचतोय.
Waiting for next part.
मुळ पुस्तक नेट वर ऊपल्बध आहे
!!