✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

२०१६ आणि सिक्स वर्ड्स स्टोरी

म
महासंग्राम यांनी
Fri, 12/30/2016 - 10:37  ·  लेख
लेख
राम राम मंडळी, बघता बघता २०१६ संपायला फक्त ०२ दिवस उरले आहेत. सरत्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहे ज्या आठवणीत राहतील. माझ्यसाठी म्हणाल अर्नेस्ट हेमिंग्वेची ट्रेंड मध्ये आलेली ' सिक्स वर्ड्स स्टोरी' हि चांगलीच लक्षात राहिली.त्याची हि स्टोरी होती "For sale: baby shoes, never worn," या सिक्स वर्ड्स स्टोरीच्या ट्रेंडने जगात भरपूर धुमाकूळ घातला. नेमक्या सहा शब्दांत व्यक्त होणं जरा कठीणच काम. पण अनेका जण हि कसरत साधत अगदी सहा शब्दांत व्यक्त झाले. तर याच सिक्स वर्ड्स स्टोरी आणि सरत्या वर्षाच्या निमित्ताने तुमचं २०१६ कसं गेलं हे सहा शब्दांत सांगा.... अगदीच नाही जमणार सहा शब्दांत व्यक्त होणं, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
साहित्यिक
kathaa
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
5958 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

६ शब्द पण नको मला!

पैसा
Fri, 12/30/2016 - 10:57 नवीन
२०१५ सारखंच! :)
  • Log in or register to post comments

वन वर्ड इनफ

अरुण मनोहर
Fri, 12/30/2016 - 11:53 नवीन
"मितरों"
  • Log in or register to post comments

सायबा तुमची स्टोरी पाहिजे

महासंग्राम
Fri, 12/30/2016 - 12:20 नवीन
सायबा तुमची स्टोरी पाहिजे मोदींची नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

ही ष्टोरी मोदींची नाही तर

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/30/2016 - 16:35 नवीन
ही ष्टोरी मोदींची नाही तर त्यांचे ते शब्द ऐकून किंवा भविष्यात ऐकायला येतील या विचारानेच "काही लोकांच्या झालेल्या मनःस्थितीची" आहे. यावरून कायप्पावर फिरणारा एक विनोद आठवला... काही लोकांनी मोदींना एक पत्र पाठवून विनंती केली की, तुमची 'मित्रों..'ने सुरुवात होणारी भाषणे सकाळी, करा दुपारी करा, संध्याकाळी सात पूर्वी करा, पण रात्री आठ-साडेआठला नका करू... सगळी उतरून जाते ना राव !"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

मुर्खांच्या संगती पेक्षा

नावातकायआहे
Fri, 12/30/2016 - 12:25 नवीन
मुर्खांच्या संगती पेक्षा एकांतवास बरा होता.
  • Log in or register to post comments

घ्या माझे सहा शब्द

मराठी कथालेखक
Fri, 12/30/2016 - 13:05 नवीन
मिपाच्या आडमुठ्या संपादकांनी माझा धागा उखडला
  • Log in or register to post comments

आशा करतो पुढच्या वर्षात असे

महासंग्राम
Fri, 12/30/2016 - 14:29 नवीन
आशा करतो पुढच्या वर्षात असे काही होणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

निषेध म्हणून

मराठी कथालेखक
Fri, 12/30/2016 - 15:31 नवीन
आता मी मिपावर नवीन धागा उघडणारच नाहीये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

डु आयडी वगैरे घेऊन पण नाही?

यशोधरा
Fri, 12/30/2016 - 15:43 नवीन
डु आयडी वगैरे घेऊन पण नाही? भारीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

नाहीच.. आता दुसर्‍या

मराठी कथालेखक
Fri, 12/30/2016 - 15:48 नवीन
नाहीच.. आता दुसर्‍या संकेतस्थळांवर लिहिन. मुख्य म्हणजे माझा धागा का उखडला याबाबत मिपाच्या संपादकांनी माझ्याशी अजिबात संवाद साधला नाही. त्यामुळे पुन्हा लिहिण्याचा उत्साह मावळलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सोडून द्या, नवीन वर्षात काही

यशोधरा
Fri, 12/30/2016 - 16:00 नवीन
सोडून द्या, नवीन वर्षात काही सुरेखसं लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

धन्यवाद.

मराठी कथालेखक
Fri, 12/30/2016 - 16:09 नवीन
धन्यवाद. नक्की लिहीन..दुसर्‍या संस्थळावर.. तुम्हाला लिंक पाठवेन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तीन डझन स्टोर्‍या

मन१
Fri, 12/30/2016 - 16:06 नवीन
तीन डझन सूक्ष्मकथा : एक लक्षवेधक , रंजक लेखनप्रकार आठवलं.
  • Log in or register to post comments

हो म्हटलं: होऊन गेलं, आता

सतिश गावडे
Fri, 12/30/2016 - 16:31 नवीन
हो म्हटलं: होऊन गेलं, आता भोगतोय.
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Fri, 12/30/2016 - 16:35 नवीन
=)) बयोआजीने राधाला सून म्हणून का स्वीकारले? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

=)) =))

यशोधरा
Fri, 12/30/2016 - 16:47 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हे काय आहे ? नुसती कथा की

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/30/2016 - 17:01 नवीन
हे काय आहे ? नुसती कथा की जीवनकथा ? =)) (हघ्या हेवेसांनल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नुसतीच कथा. सहा शब्दांच्या

सतिश गावडे
Fri, 12/30/2016 - 18:59 नवीन
नुसतीच कथा. सहा शब्दांच्या कथेला योगायोगाचे डिस्क्लेमर देणे नाकापेक्षा मोती जड होईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

=))

सूड
Fri, 12/30/2016 - 17:19 नवीन
=)) जळ्ळा मेला पुर्शाचा जल्म!! ;) काय काय सोसावं लागतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अरे वा अभिनंदन ! आता पेढे कधी

रातराणी
Sat, 12/31/2016 - 14:26 नवीन
अरे वा अभिनंदन ! आता पेढे कधी? ( गोष्टच आहे ही पण ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

.

माझीही शॅम्पेन
Fri, 12/30/2016 - 17:00 नवीन
. . . अरेरे पुर्वीच मिपा आता राहील नाही !!
  • Log in or register to post comments

मिपा मित्रो, अपने मनकी बात सुनाईये.

लीना कनाटा
Fri, 12/30/2016 - 20:51 नवीन
मिपा मित्रो, अपने मनकी बात सुनाईये. अरेरे, पूर्वीचे गांधीजी आता चालत नाहीत. छान झाले, काळा पैसा बाहेर आला.
  • Log in or register to post comments

सहा शब्दात गोष्टं? ते काय

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 12/30/2016 - 20:53 नवीन
सहा शब्दात गोष्टं? ते काय असतं?
  • Log in or register to post comments

हाहाहाहा भारीच कि

महासंग्राम
Fri, 12/30/2016 - 22:33 नवीन
हाहाहाहा भारीच कि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

भुर्रकन उडून गेलं, पाखरू नाही

रातराणी
Sat, 12/31/2016 - 14:31 नवीन
भुर्रकन उडून गेलं, पाखरू नाही, वर्ष. :)
  • Log in or register to post comments

रारा, मस्त!

पद्मावति
Sat, 12/31/2016 - 14:39 नवीन
रारा, मस्त! थोडे आसु, बरेचसे हसू- कॉकटेल 2016
  • Log in or register to post comments

ती गाऊन गेल्यावर

चांदणे संदीप
Mon, 01/02/2017 - 11:06 नवीन
ती गाऊन गेल्यावर मला कविता समजली! Sandy
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा