शिवस्मारक - गरज की साधनसम्पत्तीचा अपव्यय?
शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? मिपाकरांचे मत काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शिवस्मारक
जितकी स्मारके आणि जितके पुतळे
मराठा समाजाला आरक्षण सध्या
मराठा समाज खुश ,भाजपचीही वोट बँकही पक्की.
कायच्या काय
जितकी स्मारके आणि जितके पुतळे
राज्यासमोर आणि देशासमोर
बहुतांशी मुद्द्यांशी सहमत!
सहमत
शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पैसे खर्च करण्यात काहीही वावगं
तोच तर प्रश्न विचारलेला आहे.
3100 कोटींमध्ये किती कील्ले
राज्यासमोर आणि देशासमोर
+१
बोकाभौ, स्मारकासाठी तीन
*साडेतीन हजार कोटी असे वाचावे
सौराभौ
स्मारकाची योजना २००४ मधली आहे
सौराभौ
इथे पण विरोध करणाऱ्या
बोका भाऊ पर्यटन स्थळ करायचं
किल्ल्यांवर होऊ शकतात, प्रश्नच नाही
मालक माझा पहिला मुद्दा आहे
ठीक आहे गाववाले
पण काही तर सुटतील ना.
+१ एक नंबर
हा वायफळ खर्चच आहे. म्हणुनच
शिवस्मारक करून ते पाहण्यासाठी
शिवस्मारक केल्यास काही
डांगेअण्णा
असू दे हो. असतो एकेकाला नाद.
असा नाद इथे बरेच जणांना
यु मीन, इफ अ ड्वाग बाईट्स यु
आय नेवर सेड आय्याम बाइटींन
नक्कीच सांगता येईल.
अचूक नव्हे हो, अंदाजे आकडा
अंदाजे आकडा देता येईल. जवळपास
एवढं लिहित बसलात, गरज नव्हती
चला. म्हणजे हे स्मारक पुढची अनेक वर्षे revenue देत राहणार आहे
सगळं राजीखुशीत चालवूनच
३६०० रुपयाच्या गुंतवणूकीतून
बोका शेट
असले प्रकल्प सरकारलाच राबवावे
डांगेजी, हे वाचनमात्र वगैरे
समुद्रात असलेल्या स्मारकाचं
एक प्रश्न : तुमचा स्मारकाला
+१
तुम्ही लिहिलं खर्च वसूल होईल,
Express way वर जवळपास 2400
त्यासाठी एक्स्प्रेस वे वरुन