✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६

म
मोदक यांनी
Wed, 11/30/2016 - 22:58  ·  लेख
लेख
. नमस्कार मंडळी. मी आज केलेला व्यायाम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. नोव्हेंबर महिन्यात मिपाकरांनी केलेला एकूण व्यायाम पुढीलप्रमाणे

सायकलिंग - ८०१० किमी

रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.

(वरील अंतर धाग्यावर दिलेली माहिती आणि मिपाकरांचा स्ट्रावा ग्रूप यावरून काढली आहे - पोहण्याचे अंतर कळवल्यास ट्रॅक करणे सोपे जाईल.)

सर्व व्यायामपटू मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..!!!

डिसेंबर महिन्यातील व्यायाम या धाग्यावर टाकत राहूया..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
31715 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

आज नेहमीच्या रूटचा कंटाळा आला

मोदक
Tue, 12/06/2016 - 12:00 नवीन
आज नेहमीच्या रूटचा कंटाळा आला म्हणून शॉर्टकटने 24 किमी सायकल चालवून हाफिसात पोहोचलो ;) बाबा योगीराज ढेपाळले का? का संध्याकाळी सायकल हाणताय? :D
  • Log in or register to post comments

:-(

बाबा योगिराज
Wed, 12/07/2016 - 18:43 नवीन
काल जरी ढेपाळलो, तरी आज परत धमाका करण्यात यशस्वी झालेलो आहे. आजची सायकल 34 किलोमीटर. ह्या रविवार पर्यंत 225 चा आकडा जरूर पार होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आज केलेला व्यायाम

अरिंजय
Tue, 12/06/2016 - 20:44 नवीन
आज ५१ किमी सायकल चालवली. Image removed.
  • Log in or register to post comments

काल

सामान्य वाचक
Wed, 12/07/2016 - 09:10 नवीन
Interval ट्रैनिंग एकूण 4 किमी धरा
  • Log in or register to post comments

असे एकमेकांच्या नादाने

गवि
Wed, 12/07/2016 - 11:12 नवीन
एकमेकांच्या नादाने चांगल्या आरोग्यदायक सवयी लावणारे असे धागे हे सर्वात सुंदर ऑनलाईन कट्टे आहेत. असेच सर्वांना मनाची उभारी, निर्धार आणि मानसिक सोबत देणारे धागे येऊन मिपा आणखी समृद्ध होत चाललंय.
  • Log in or register to post comments

बर्‍याच दिवसांनी उगवलात

बाळ सप्रे
Wed, 12/07/2016 - 11:19 नवीन
बर्‍याच दिवसांनी उगवलात गविराज :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद गवि.. :)

मोदक
Wed, 12/07/2016 - 13:48 नवीन
धन्यवाद गवि.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आज केलेला व्यायाम

अरिंजय
Wed, 12/07/2016 - 17:43 नवीन
आज आमच्या विवाहदिना निमित्त शतकी सायकल फेरी मारली. Image removed.
  • Log in or register to post comments

ज्जे बात

बाबा योगिराज
Wed, 12/07/2016 - 17:52 नवीन
लगे रहो. मानसराव चंद्रात्रेसाह्येब, तुम्हाला आणि वाहिणीसाहेबांना लग्नाच्या वाड्डदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा योगीराज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरिंजय

धन्यवाद

अरिंजय
Wed, 12/07/2016 - 21:29 नवीन
धन्यवाद, बाबा योगीराज. तुमच्या १०० ची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

फिटनेस विकांत

प्रशांत
Wed, 12/07/2016 - 21:56 नवीन
११ डिसेंबरला डॉ. सोबत शतक मारणार अशी माहिती मिळाली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरिंजय

होय

अरिंजय
Wed, 12/07/2016 - 22:58 नवीन
डॉक ला प्रोत्साहन देण्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

अरे वा! तुम्हां उभयतांना

एस
Wed, 12/07/2016 - 22:35 नवीन
अरे वा! तुम्हां उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरिंजय

धन्यवाद

अरिंजय
Wed, 12/07/2016 - 22:57 नवीन
धन्यवाद एसजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

९० मिनिटे

कुंदन
Wed, 12/07/2016 - 22:50 नवीन
१० की मी.
  • Log in or register to post comments

१० की मी. चाललो

कुंदन
Wed, 12/07/2016 - 22:50 नवीन
१० की मी. चाललो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

काल 4 किमी चाललो

साधा मुलगा
गुरुवार, 12/08/2016 - 09:49 नवीन
काल 4 किमी चाललो
  • Log in or register to post comments

सांगली ते मिरज

अल्पिनिस्ते
गुरुवार, 12/08/2016 - 11:34 नवीन
व्हाया पंढरपुर रोड १७ किमी सायकलिंग
  • Log in or register to post comments

५७ किमी सायकलिंग करून हाफिसात

मोदक
गुरुवार, 12/08/2016 - 12:38 नवीन
५७ किमी सायकलिंग करून हाफिसात पोचलो. संध्याकाळी ४० किमी करून १०० चे लक्ष्य पार करण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments

(No subject)

त्रिवेणी
गुरुवार, 12/08/2016 - 15:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सहा सूर्यनमस्कार. हळूहळू

एस
Tue, 12/13/2016 - 09:20 नवीन
सहा सूर्यनमस्कार. हळूहळू लक्ष्य वाढवण्यात येईल.
  • Log in or register to post comments

१ तास योगासने. त्यात ८

पिलीयन रायडर
Wed, 12/14/2016 - 09:39 नवीन
१ तास योगासने. त्यात ८ सुर्यनमस्कार.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा