Skip to main content

मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६

लेखक मोदक यांनी बुधवार, 30/11/2016 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी. मी आज केलेला व्यायाम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. नोव्हेंबर महिन्यात मिपाकरांनी केलेला एकूण व्यायाम पुढीलप्रमाणे

सायकलिंग - ८०१० किमी

रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.

(वरील अंतर धाग्यावर दिलेली माहिती आणि मिपाकरांचा स्ट्रावा ग्रूप यावरून काढली आहे - पोहण्याचे अंतर कळवल्यास ट्रॅक करणे सोपे जाईल.)

सर्व व्यायामपटू मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..!!!

डिसेंबर महिन्यातील व्यायाम या धाग्यावर टाकत राहूया..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31790
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया