नोटबंदी जाहीर झाली व ९ ला सकाळी सगळीकडे आहाकार माजला की काय असे वातावरण निर्माण झाले होते. माझ्याकडे रोख रक्कम फक्त ३४० रु होती. तर.. घरी आम्ही चार लोक आहोत.
१. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट
२. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट
३. औषधे - कार्ड पेमेंट
४. नेट बील - कार्ड पेमेंट
५. फोन बील - कार्ड पेमेंट
६. लाईट बील - कार्ड पेमेंट
७. सिलेण्डर - कार्ड पेमेंट
८. टिव्ही रिचार्ज - कार्ड पेमेंट
९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट
* यातील कित्येक लोकांना कार्ड मशीन घेण्यास मी गेल्या दोन वर्षापासून सांगत होतो व सकारण, उदाहरण देऊन पटवून दिले होते. त्यांनी ती घेतली होती.
आम्ही हॉटेल व इतर जागी जात नाही, पण तेथे पण आता सरास कार्ड पेमेंट घेतात.
प्रश्न होता रोजच्या खर्चाचा, म्हणजे भाजी, फळे इत्यादी.
नियमित असलेली २-३ दुकाने निवडली त्यांना माझे काम व माझे पैसे कसे रोख नसतात हे समजवले व त्यांना नेट बॅन्कीग शिकवले, त्यांच्या खात्यात त्यांच्यासमोर पैसे मोबाईलद्वारे (IMPS payment) कसे येतात व तुम्हाला लगेच कसे मिळतात हे शिकवले. अगदी पान टपरीवाल्याला देखील व त्यांनी ते मान्य देखील केले कारण नवीन पध्दतीने खात्यात पैसे जमा झाल्याचा मोबाईल मासेज लगेच येतो व त्यांना कळते की ह्या व्यक्तीने पैसे दिले. दुसर्याला पैसे कसे द्यावे हे शिकवले, आपले पैसे, आपला पासर्वड आपला OTP कसा जपावा व का हे समजवले.
हे झाले आमचे रामायण!
पण गल्लीमध्ये अनेक असे होते की त्यांना हे समजणे अवघड होते.
१. गेली अनेक महिने मी एक रु. देखील जास्त न घेता सर्वांची लाईट बील्स ऑनलाईन भरत होतो. त्यांना त्याचा फायदा आता पण झाला या १० दिवसामध्ये व इतर काही गोष्टीमध्ये देखील.
२. गॅस बुकिंग देखील करत होतो.
पण आता रक्क्म जमा करताना अडचण येत होती, कारण माझा व्यवसाय, माझे उत्त्पन व मी भरत असलेली रक्क्म यात ताळमेळ करणे अवघड गेले असते. ९ तारखे पासून मी किमान माझ्या जवळपास असलेल्या व ऑनलाईन व्यवहार करत नसलेल्या अनेकांना नेट बॅकिंग व कार्ड वापरण्याचे फायदे शिकवले, काही शिकले काही धडपडत आहेत, पण शिकत आहेत.
माझ्या माहितीमध्ये असलेला एकही व्यक्ती एक ही दिवस एटीमच्या बाहेर उभा राहिला नाही गेल्या दहा दिवसात, मला वाटते हे माझे यश असावे.
माझ्या हाती एवढे होते, तर एवढीच समाजसेवा करु शकलो. पुढील काही दिवस ही असेच निघून जातील. काही तासापुर्वीच एके ठिकाणी वाचले होते, तिरुपतीला १ मिनिटच्या दर्शनासाठी २४ तासाची किम्वा कधी कधी त्यापेक्शा मोठी रांग असते....!
माझ्याकडे अजून ही ३४० रु आहेत. दिनांक १९-११-१६
वाचने
17288
प्रतिक्रिया
112
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगले काम केलेत! धन्यवाद!
मला काहीच फरक पडला नहीं. फ़क्त
छान काम केलेत.
गुड जॉब.
चांगले काम केलेत. इकडे काय
छान
छान केले आहे काम! आवडले.
In reply to छान by निनाद
हे भारी काम केलेत.
प्रचंड कौतुक आहे
माझ्याकडे येणाऱ्या
स्वाईप
In reply to माझ्याकडे येणाऱ्या by सुबोध खरे
प्रश्न
In reply to स्वाईप by निनाद
कार्ड स्वाईप मशिन घेण्यासाठी
In reply to स्वाईप by निनाद
ग्रेट!
In reply to कार्ड स्वाईप मशिन घेण्यासाठी by सुबोध खरे
सरकारने हे २- २.२५% कमिशन
In reply to कार्ड स्वाईप मशिन घेण्यासाठी by सुबोध खरे
फक्त ४५० रुपये महिन्याचे कसे
In reply to सरकारने हे २- २.२५% कमिशन by अप्पा जोगळेकर
आयकर विभागाची काम करायची काय
हो करता येते, व करावी देखील.
In reply to आयकर विभागाची काम करायची काय by संदीप डांगे
त्या सात / आठ जणांत मिपाकर
In reply to आयकर विभागाची काम करायची काय by संदीप डांगे
फारच छान उपक्रम
उत्तम काम केलतं!!! :)
उत्तम
समजवणे अवघड आहे खरे, पण
In reply to उत्तम by टीपीके
अतिशय स्पृहणिय काम केले आहे
माझे मराठी (ऑनलाईन) जरा वाईट
निओ१, प्रश्न पैसे घेणार्रच
माझ्या माहितीनूसार Bank रोख
In reply to निओ१, प्रश्न पैसे घेणार्रच by कंजूस
अहो ते वेगळे सांगत आहेत
In reply to माझ्या माहितीनूसार Bank रोख by निओ१
देश बदल रहा है । :)
In reply to अहो ते वेगळे सांगत आहेत by पैसा
केवळ इतकच कारण नाही
In reply to अहो ते वेगळे सांगत आहेत by पैसा
भारी कौतुक आहे तुमचं! सहीच.
माझी पण चिमूट
त्या अमेरीकन विसा / मास्टर
अगदी
In reply to त्या अमेरीकन विसा / मास्टर by पुष्कर जोशी
पोस्टमधे बरीच फेकाफेकी आहे
काही उत्तरे
In reply to पोस्टमधे बरीच फेकाफेकी आहे by संजय क्षीरसागर
भारत गॅसच्या पोर्टलवर ऑनलाईन
In reply to काही उत्तरे by पैसा
नाही लागले
In reply to भारत गॅसच्या पोर्टलवर ऑनलाईन by मराठी कथालेखक
ऑनलाईन ?
In reply to नाही लागले by पैसा
HP Gas On-Line Booking
In reply to ऑनलाईन ? by मराठी कथालेखक
:)
In reply to HP Gas On-Line Booking by संजय क्षीरसागर
करून बघा ब्वा!
In reply to ऑनलाईन ? by मराठी कथालेखक
काहीच उत्तरे नाहीत!
In reply to काही उत्तरे by पैसा
:))
In reply to काहीच उत्तरे नाहीत! by संजय क्षीरसागर
काही विनोद बरे आहेत.... सो ओकेज!
In reply to :)) by पैसा
तुम्ही स्वतःला सीए म्हणवता
In reply to काही विनोद बरे आहेत.... सो ओकेज! by संजय क्षीरसागर
तुम्ही BOI चं नेट बँकिंग
In reply to काहीच उत्तरे नाहीत! by संजय क्षीरसागर
इतर कुणा ग्राहकाला हा असा
In reply to तुम्ही BOI चं नेट बँकिंग by रॉजरमूर
!!!!!!
In reply to इतर कुणा ग्राहकाला हा असा by असंका
इतर कुठल्या मशीनवरुन लॉग इन
In reply to !!!!!! by रॉजरमूर
मोबाईलवरून होतंय लॉगिन पण
In reply to इतर कुठल्या मशीनवरुन लॉग इन by असंका
पुण्यात असता का ?
In reply to तुम्ही BOI चं नेट बँकिंग by रॉजरमूर
व्य नि करा तुम्हाला राइट
In reply to पुण्यात असता का ? by संजय क्षीरसागर
कुठेय व्यनि ?
In reply to व्य नि करा तुम्हाला राइट by रॉजरमूर
तुम्ही स्वतः सीए आहात असे
In reply to पोस्टमधे बरीच फेकाफेकी आहे by संजय क्षीरसागर
तुमचा प्रतिसाद तुम्हाला तरी कळतो आहे का?
In reply to तुम्ही स्वतः सीए आहात असे by निओ१
आडमुठ्या दुकानदारांचे काय करणार ?
मी एका IT कंपनीत काम करतो
इथे कुणी 'उपाय' सांगितला नाही
In reply to मी एका IT कंपनीत काम करतो by मराठी कथालेखक
आमच्या इथेही सेम प्रॉब्लेम
In reply to इथे कुणी 'उपाय' सांगितला नाही by मराठी कथालेखक
सोपं आहे हे मला माहितीये हो..
In reply to आमच्या इथेही सेम प्रॉब्लेम by हतोळकरांचा प्रसाद
अर्थात , १ % कशासाठी हा प्रश्न नाही का ?
In reply to सोपं आहे हे मला माहितीये हो.. by मराठी कथालेखक
बरोबर आहे. UPI based payment
In reply to अर्थात , १ % कशासाठी हा प्रश्न नाही का ? by संजय क्षीरसागर
लेखक कुठे असतात? कुठली गोष्ट
ते एखादे वेळी ओके आहे,
In reply to लेखक कुठे असतात? कुठली गोष्ट by असंका
आय एम पी एस फुकट नाही. छोट्या
In reply to ते एखादे वेळी ओके आहे, by संजय क्षीरसागर
पानवाल्याला आय एम पी एस मधली
In reply to आय एम पी एस फुकट नाही. छोट्या by असंका
बँक बदला!
In reply to पानवाल्याला आय एम पी एस मधली by असंका
ह्म्म..बघतो. आहे माझं अकाउंट.
In reply to बँक बदला! by पैसा
seriously विचारा पुन्हा
In reply to ह्म्म..बघतो. आहे माझं अकाउंट. by असंका