जरा जपून
बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात
चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात
झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात
ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात
पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात
मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात
नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!
कविता आवडली. साठोत्तरी मराठी
इतक्या सुंदर भावस्पर्शी
ठीऽक आहे
___/\___
अतिशय भाव- विभोर कविता ! मनसे
विडंबन मटेरीयल
धिस प्रतिसाद रिंग्स अ बेल....
:)))
अखिल मिपा
धन्यवाद :)
छान लिहिलं आहेस.
उदा.
हे दिग्विजय सिंगने राहुल
आपल्याला कुणाला फरक पडेल का विचारायचे आहे.
आजचा दिवस कारणी लागला
जे न देखे रवी...तर आपण कशाला
धन्यवाद :)
अप्रतिम मर्म. खूप आवडली