प्रारब्ध — राजेंद्र देवी, Wed, 11/02/2016 - 13:55 प्रारब्ध मुक्त आम्ही मृगद्वय विहरत होतो रानावनात कांचन वल्कले भरली सीतेच्या मनात टाकुनी मंत्र मरीच शिरला सख्याच्या तनात मोहवुनी रामास केला त्याने घात रामाच्या हाती पारध सख्याचे झाले आठवणीच्या ज्वाळेत मी मात्र सती गेले राजेंद्र देवी प्रतिक्रिया द्या 1188 वाचन 💬 प्रतिसाद (3) धन्यवाद.... राजेंद्र देवी Wed, 11/02/2016 - 13:57 नवीन ही माझी मिपावर शेवटची कवीता... बाय बाय .... ? कवि मानव Wed, 11/02/2016 - 14:38 नवीन ? छान आहे कविता, पण बाय का? Bhagyashri satish vasane Wed, 11/02/2016 - 14:42 नवीन छान आहे कविता, पण बाय का?
छान आहे कविता, पण बाय का? Bhagyashri satish vasane Wed, 11/02/2016 - 14:42 नवीन छान आहे कविता, पण बाय का?
धन्यवाद....
?
छान आहे कविता, पण बाय का?