तुझ्या आठवणीत... — राजेंद्र देवी, Tue, 11/01/2016 - 14:47 तुझ्या आठवणीत... बहरलेल्या वेलीवर एक कळी खोळंबली तुझ्या आठवणीत ति अजून नाही उमलली गाभाऱ्यातील ज्योत मंदपणे तेवली तुझ्या आठवणीत हळूच लवलवली आभाळातील चांदणी रात्रभर गुरफटली तुझ्या आठवणीत पहाटे ति चमचमली राजेंद्र देवी प्रतिक्रिया द्या 917 वाचन 💬 प्रतिसाद (2) धन्यवाद चांदणे संदीप Tue, 11/01/2016 - 15:30 नवीन धन्यवाद छान आहे कविता Bhagyashri satish vasane Tue, 11/01/2016 - 20:49 नवीन छान आहे कविता
धन्यवाद
छान आहे कविता