"गोखले, दाढीचे ब्लेड सोडले तर कुठले शस्त्र कधी हातात घेतले आहे का, कधी कुणाशी साधी मारामारी केली आहे का ?" असे विचारता गोखले काहीच उत्तर देत नसत. कारण रस्त्यावर कुणी भांडलं तर गोखल्यांना घरात घाम फुटतो हे सर्वाना माहीत होते. असे हे गोखले, तळमळून हिंदू सर्वत्र असाच मार खाणार का ? " या प्रश्नाणे आवेशात येऊन, एका हिंदू संघटनेत सामील झाले, हा सुद्धा कलियुगातील एक चमत्कारच होय....
लोल!
असेच एक 'गोखले' माझ्या मित्राचे आतोबा आहेत. त्यांनी निवृत्तीआधीच्या शेवटच्या वर्षी निश्चय केला होता की "मस्टरवर सहीसाठी सोडून पेनाला हात लावणार नाही."
हा निश्चय कसा पाळणार याची मला फारच उत्सुकता. कारण त्या ब्यांकेसारख्या कीर्द खतावण्यांनी माखलेल्या जगात पेन ना वापरता काम कसं करणार? ('जिव्हाळ्याचा ब्यांके'त कोअर बँकिंग यायचं होतं.)
तर आतोबांनी "मे आय हेल्प यू"च्या पिंजऱ्यात स्वतःची बदली करवून घेतली!
मोठ्या आशेने धागा उघडला.गोखले गृहउद्योगाचे दाढीवाले मालक कुठल्या शिरेलीत कसा तोच निर्ढावलेला चेहरा ठेवून कसे गोग्गोड सूड काढणार नदीपलीकडून याबद्दल असेल वाटलं होतं.
लेख खुसखुशीत आहे.
तोयबाला प्रत्युत्तर म्हणून काही वर्षांपूर्वी पुण्यात, कुठल्याशा पेठेतून शनवारवाड्यापर्यंत 'लष्कर-ए-शिवबा' असा मोर्चा निघाला होता म्हणे. त्याची उगाचच आठवण झाली :)
वरील पत्त्यावर कार्यालय आहे, प्रेक्षणीय स्थळ नाही, उगाच डोकावून पाहू नये, व नसत्या चौकशा करू नये.
सुज्ञ व्यक्तीनीं कार्यालयाच्या दारासमोर वाहने उभी करू नये. केल्यास कठोर कायदेशीर कार्यवाही करणेत येईल.
आदेशावरून
किस्सा फारच मनोरंजक लिहला आहे . अशा गोष्टीना मना पासून दाद मिळणार यात शंकाच नाही . मात्र कधी कधी चमत्कारिक अनुभव देखील वाट्याला येतात . चित्रपटात एखादा क्रूर पोलीस इन्स्पेक्टर असावा कि ज्याचे नाव "गोखले" असावे थोडे विसंगत वाटते ." शेवटी असा कोणी गोखले आपणास भेटलोय का ? तर याचे उत्तर " सुदैवाने नाही " पण ज्यांच्या बद्दल ऐकले ते सर्व याला अपवादच ठरले . म्हणजे त्यातील" एक गोखले" कि त्यांची न्याय प्रतिष्ठा इतकी होती कि ,सर्व थरातील लोंकानी त्यांच्या नावे एक प्रसिद्ध विद्यालय काढले तर दुसऱ्या गोखल्यानी तर कमालच केली .बांगला देशाच्या युद्धात एक चौकी लढवताना धारातीर्थी पडले .
गोखल्यांचे सख्खे भाऊ शोभतील असे माझे आतोबा. ते संघस्वयंसेवक होते .ह्यातभर गणवेश-दंड -टोपी या वेशात ध्वज;प्रणाम आणि प्रात :कालीन शाखा त्यांनी कधीही चुकवली नाही. निरलस सेवाभावी आणि मेहनती कार्यकर्ते, पण मुलखाचे घाबरट .एकदा मी रिक्षावाल्याशी वाद घालताना पाहून तेच भयानक घाबरून म्हणाले "वाद घालू नकोस अश्या लोकांशी , तू एकटी असलीस तर तो काहीतरी करायचा उगीच". तात्पर्य..... समजून घ्यावे.
अवांतर :
संजय उवाच,
तुमच्या प्रतिसादावरून तीन गोखले स्मरले. पहिले उत्तरपेशवाईतले सुप्रसिद्ध सरदार बापू गोखले. त्यांनी चौदाव्या वर्षी सरदार विंचूरकरांचा पराभव केला. दुसऱ्या बाजीरावाच्या रक्षणार्थ झालेल्या आष्टीच्या लढाईत ते धारातीर्थी पडले.
दुसरे गोखले म्हणजे दादर (मुंबई) चे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार गोखले. त्यांना एप्रिल १९८४ च्या हिंदूमुस्लिम दंगलीत दाऊदच्या गुंडांकरवी वीरमरण आलं.
तिसरे गोखले म्हणजे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले. हे अद्यापि हयात आहेत.
आ.न.,
-गा.पै.
माफ करा, हा धागा हलका फुलका विनोदी वाटतोय मला, उगाच काही लोक त्याला जातीय अस्मितेची खरूज खाजवून वादग्रस्त करत आहे. काही नामोलेख्ख आहेत ते केवळ साहित्यिक समजावेत,
राहता राहिले आडनाव, तर महात्मा गांधीचे गुरु, ना गोपाळ कृष्ण गोखले, यांच्या सारखं इतिहासाला दिशा देणारे व्यक्तिमत्व भारतामध्ये अढळ स्थानावर आहे,
गोखलेवर खार का खाऊन आहात तुम्ही?
गोखलेंच्या एखाद्या लेकीने तुमचा अपमान केल्याचा बदला म्हणून हा लेख तर नव्हे ना ?
आपले साधे सरळ नाना, आण्णा, तात्या अशी अजातीय टोपणनावे वापरून पण हा लेख लिहिता आला असता कि. पुढे तसे करा हि विनंती.
बाकी धाग्यात फेरफार करता येऊ नयेत म्हणून या format मध्ये टाकण्याची कल्पना चांगली आहे.
मी काय म्हणतो, गोखले हे बरंच प्रचलित व प्रसिद्ध आडनाव वापरल्याने अनेकांना त्रास झालेला दिसतोय, त्यापेक्षा माझं डांगे हे आडनाव वापरा, माझ्या भावना काही दुखावणार नाहीत, ज्यांच्या दुखवल्यात त्यांची सुटका होईल,
संपादकांना सांगून बदल करून घ्या, मी गंभीरपणे बोलतोय,चेष्टा नाही.
प्रतिक्रिया
...
आर्श्यात पहा!!!!
हा सुद्धा कलियुगातील एक चमत्कारच
एका अशाच 'गोखल्याची' आठवण आली
गोखल्यांचे सीमोल्लंघन
हा हा!
ही तुमची दाद कि जेनेटिक
लोल!
ही डोक्यालिटी!:)
हा हा. मस्तच.
मस्त!
तंतोतंत.
मस्तच..
चांगलय..
मस्त लिहीलय !!
=))
मस्त!
मोठ्या आशेने धागा उघडला.गोखले
..
हा !हा! मस्तच !!
:)
लष्कर-ए-शिवबा
'लष्कर-ए-शिवबा'
अरे हो, एक राहिलेच........
+1
आणि महत्वाचे
मला वाटलं
भारी.
लोल!
मस्त लिहिलंय.
मस्तं लिहिलय!
आशु जी
...
किस्सा फारच मनोरंजक लिहला आहे
'अज्ञात आडनावे" असं नाव बदलून
एवढं तरी कशाला, फक्त "
साहेब
काय आहे मनात? आम्हालाही कळवा,
खरंय संजय तुमचं
...
गोखल्यांचे सख्खे भाऊ शोभतील
अवांतर : तीन गोखले आठवले
पैलवांसाहेब
पग, म्हणूनच प्रतिसाद अवांतरात टाकलाय. आ.न., -गा.पै.
हा हा हा!!
मस्त!!!
काय हो
...
मी काय म्हणतो, गोखले हे बरंच
...