"गोखले, दाढीचे ब्लेड सोडले तर कुठले शस्त्र कधी हातात घेतले आहे का, कधी कुणाशी साधी मारामारी केली आहे का ?" असे विचारता गोखले काहीच उत्तर देत नसत. कारण रस्त्यावर कुणी भांडलं तर गोखल्यांना घरात घाम फुटतो हे सर्वाना माहीत होते. असे हे गोखले, तळमळून हिंदू सर्वत्र असाच मार खाणार का ? " या प्रश्नाणे आवेशात येऊन, एका हिंदू संघटनेत सामील झाले, हा सुद्धा कलियुगातील एक चमत्कारच होय....
असेच एक 'गोखले' माझ्या मित्राचे आतोबा आहेत. त्यांनी निवृत्तीआधीच्या शेवटच्या वर्षी निश्चय केला होता की "मस्टरवर सहीसाठी सोडून पेनाला हात लावणार नाही."
हा निश्चय कसा पाळणार याची मला फारच उत्सुकता. कारण त्या ब्यांकेसारख्या कीर्द खतावण्यांनी माखलेल्या जगात पेन ना वापरता काम कसं करणार? ('जिव्हाळ्याचा ब्यांके'त कोअर बँकिंग यायचं होतं.)
मोठ्या आशेने धागा उघडला.गोखले गृहउद्योगाचे दाढीवाले मालक कुठल्या शिरेलीत कसा तोच निर्ढावलेला चेहरा ठेवून कसे गोग्गोड सूड काढणार नदीपलीकडून याबद्दल असेल वाटलं होतं.
लेख खुसखुशीत आहे.
तोयबाला प्रत्युत्तर म्हणून काही वर्षांपूर्वी पुण्यात, कुठल्याशा पेठेतून शनवारवाड्यापर्यंत 'लष्कर-ए-शिवबा' असा मोर्चा निघाला होता म्हणे. त्याची उगाचच आठवण झाली :)
वरील पत्त्यावर कार्यालय आहे, प्रेक्षणीय स्थळ नाही, उगाच डोकावून पाहू नये, व नसत्या चौकशा करू नये.
सुज्ञ व्यक्तीनीं कार्यालयाच्या दारासमोर वाहने उभी करू नये. केल्यास कठोर कायदेशीर कार्यवाही करणेत येईल.
आदेशावरून
किस्सा फारच मनोरंजक लिहला आहे . अशा गोष्टीना मना पासून दाद मिळणार यात शंकाच नाही . मात्र कधी कधी चमत्कारिक अनुभव देखील वाट्याला येतात . चित्रपटात एखादा क्रूर पोलीस इन्स्पेक्टर असावा कि ज्याचे नाव "गोखले" असावे थोडे विसंगत वाटते ." शेवटी असा कोणी गोखले आपणास भेटलोय का ? तर याचे उत्तर " सुदैवाने नाही " पण ज्यांच्या बद्दल ऐकले ते सर्व याला अपवादच ठरले . म्हणजे त्यातील" एक गोखले" कि त्यांची न्याय प्रतिष्ठा इतकी होती कि ,सर्व थरातील लोंकानी त्यांच्या नावे एक प्रसिद्ध विद्यालय काढले तर दुसऱ्या गोखल्यानी तर कमालच केली .बांगला देशाच्या युद्धात एक चौकी लढवताना धारातीर्थी पडले .
गोखल्यांचे सख्खे भाऊ शोभतील असे माझे आतोबा. ते संघस्वयंसेवक होते .ह्यातभर गणवेश-दंड -टोपी या वेशात ध्वज;प्रणाम आणि प्रात :कालीन शाखा त्यांनी कधीही चुकवली नाही. निरलस सेवाभावी आणि मेहनती कार्यकर्ते, पण मुलखाचे घाबरट .एकदा मी रिक्षावाल्याशी वाद घालताना पाहून तेच भयानक घाबरून म्हणाले "वाद घालू नकोस अश्या लोकांशी , तू एकटी असलीस तर तो काहीतरी करायचा उगीच". तात्पर्य..... समजून घ्यावे.
तुमच्या प्रतिसादावरून तीन गोखले स्मरले. पहिले उत्तरपेशवाईतले सुप्रसिद्ध सरदार बापू गोखले. त्यांनी चौदाव्या वर्षी सरदार विंचूरकरांचा पराभव केला. दुसऱ्या बाजीरावाच्या रक्षणार्थ झालेल्या आष्टीच्या लढाईत ते धारातीर्थी पडले.
दुसरे गोखले म्हणजे दादर (मुंबई) चे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार गोखले. त्यांना एप्रिल १९८४ च्या हिंदूमुस्लिम दंगलीत दाऊदच्या गुंडांकरवी वीरमरण आलं.
तिसरे गोखले म्हणजे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले. हे अद्यापि हयात आहेत.
माफ करा, हा धागा हलका फुलका विनोदी वाटतोय मला, उगाच काही लोक त्याला जातीय अस्मितेची खरूज खाजवून वादग्रस्त करत आहे. काही नामोलेख्ख आहेत ते केवळ साहित्यिक समजावेत,
राहता राहिले आडनाव, तर महात्मा गांधीचे गुरु, ना गोपाळ कृष्ण गोखले, यांच्या सारखं इतिहासाला दिशा देणारे व्यक्तिमत्व भारतामध्ये अढळ स्थानावर आहे,
गोखलेवर खार का खाऊन आहात तुम्ही?
गोखलेंच्या एखाद्या लेकीने तुमचा अपमान केल्याचा बदला म्हणून हा लेख तर नव्हे ना ?
आपले साधे सरळ नाना, आण्णा, तात्या अशी अजातीय टोपणनावे वापरून पण हा लेख लिहिता आला असता कि. पुढे तसे करा हि विनंती.
बाकी धाग्यात फेरफार करता येऊ नयेत म्हणून या format मध्ये टाकण्याची कल्पना चांगली आहे.
मी काय म्हणतो, गोखले हे बरंच प्रचलित व प्रसिद्ध आडनाव वापरल्याने अनेकांना त्रास झालेला दिसतोय, त्यापेक्षा माझं डांगे हे आडनाव वापरा, माझ्या भावना काही दुखावणार नाहीत, ज्यांच्या दुखवल्यात त्यांची सुटका होईल,
संपादकांना सांगून बदल करून घ्या, मी गंभीरपणे बोलतोय,चेष्टा नाही.
प्रतिक्रिया
...
ता क
गोखले कुणाला भेटल्यास आम्हालाही भेटवावे
आर्श्यात पहा!!!!
In reply to ... by आशु जोग
कदाचित दिस्तिल!!!!
हा सुद्धा कलियुगातील एक चमत्कारच
In reply to ... by आशु जोग
"गोखले, दाढीचे ब्लेड सोडले तर कुठले शस्त्र कधी हातात घेतले आहे का, कधी कुणाशी साधी मारामारी केली आहे का ?" असे विचारता गोखले काहीच उत्तर देत नसत. कारण रस्त्यावर कुणी भांडलं तर गोखल्यांना घरात घाम फुटतो हे सर्वाना माहीत होते. असे हे गोखले, तळमळून हिंदू सर्वत्र असाच मार खाणार का ? " या प्रश्नाणे आवेशात येऊन, एका हिंदू संघटनेत सामील झाले, हा सुद्धा कलियुगातील एक चमत्कारच होय....
एका अशाच 'गोखल्याची' आठवण आली
एका अशाच 'गोखल्याची' आठवण आली. ;-)
गोखल्यांचे सीमोल्लंघन
हहपुवा
हा हा!
पहिल्याच वाक्याला टाळ्या! दुसऱ्या वाक्याला खो खो... ही ही.. हे... हे आणि हेच शेवटपर्यंत कंटूनि!
Sandy
ही तुमची दाद कि जेनेटिक
In reply to हा हा! by चांदणे संदीप
ही तुमची दाद कि जेनेटिक प्रॉब्लेम।।।
;)
लोल!
लोल!
असेच एक 'गोखले' माझ्या मित्राचे आतोबा आहेत. त्यांनी निवृत्तीआधीच्या शेवटच्या वर्षी निश्चय केला होता की "मस्टरवर सहीसाठी सोडून पेनाला हात लावणार नाही."
हा निश्चय कसा पाळणार याची मला फारच उत्सुकता. कारण त्या ब्यांकेसारख्या कीर्द खतावण्यांनी माखलेल्या जगात पेन ना वापरता काम कसं करणार? ('जिव्हाळ्याचा ब्यांके'त कोअर बँकिंग यायचं होतं.)
तर आतोबांनी "मे आय हेल्प यू"च्या पिंजऱ्यात स्वतःची बदली करवून घेतली!
ही डोक्यालिटी!:)
In reply to लोल! by आदूबाळ
ही डोक्यालिटी!:)
हा हा. मस्तच.
हा हा. मस्तच.
मस्त!
मस्त!
तंतोतंत.
अनेक सॅम्पलं डोळ्यांसमोर आली.
तंतोतंत.
मस्तच.
मस्तच..
मस्तच..
चांगलय..
चांगलय..
मस्त लिहीलय !!
मस्त लिहीलय !!
=))
=))
मस्त!
एकदम खुसखुशीत!
मोठ्या आशेने धागा उघडला.गोखले
मोठ्या आशेने धागा उघडला.गोखले गृहउद्योगाचे दाढीवाले मालक कुठल्या शिरेलीत कसा तोच निर्ढावलेला चेहरा ठेवून कसे गोग्गोड सूड काढणार नदीपलीकडून याबद्दल असेल वाटलं होतं.
..
छान
हा !हा! मस्तच !!
हा !हा! मस्तच !!
:)
:)
लष्कर-ए-शिवबा
लेख खुसखुशीत आहे.
तोयबाला प्रत्युत्तर म्हणून काही वर्षांपूर्वी पुण्यात, कुठल्याशा पेठेतून शनवारवाड्यापर्यंत 'लष्कर-ए-शिवबा' असा मोर्चा निघाला होता म्हणे. त्याची उगाचच आठवण झाली :)
'लष्कर-ए-शिवबा'
In reply to लष्कर-ए-शिवबा by नंदन
चिमण्या गणपती चौक,
टिळक रोड, सदाशिव पेठ
पुणे ४११०३०
अरे हो, एक राहिलेच........
In reply to 'लष्कर-ए-शिवबा' by पगला गजोधर
दुपारी १२ ते ४ यावेळेत संपर्क करू नये, अन्यथा अपमान करण्यात येईल.
+1
In reply to अरे हो, एक राहिलेच........ by पगला गजोधर
त्यांचं मुख्य अस्त्र "अपमान करने" असावे बहुदा. पाकिस्तानात जाऊन त्यांचा अपमान करून दंगल घडवून आणणे हा मुख्य हेतू असावा.
आणि महत्वाचे
In reply to 'लष्कर-ए-शिवबा' by पगला गजोधर
वरील पत्त्यावर कार्यालय आहे, प्रेक्षणीय स्थळ नाही, उगाच डोकावून पाहू नये, व नसत्या चौकशा करू नये.
सुज्ञ व्यक्तीनीं कार्यालयाच्या दारासमोर वाहने उभी करू नये. केल्यास कठोर कायदेशीर कार्यवाही करणेत येईल.
आदेशावरून
मला वाटलं
छोटे गोखले आलेत की काय परत!
(श्री जानव्ही फेम)
भारी.
भारी.
लोल!
लेख मस्त आहे. भडकमकर मास्तरांनी लिहिलेलं कोकणस्थ या चित्रपटाचं भन्नाट परीक्षण आठवलं हे वाचून -https://www.misalpav.com/node/24742
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
फक्त ते एचटीएमएल फॉर्म्याटींगमुळे निळी अक्षरे वाचायला त्रास होतोय. नका करत जाऊ असले प्रयोग.
मस्तं लिहिलय!
मस्तं लिहिलय!
आशु जी
जबरदस्त व्यक्तिचित्रण
जबरदस्त
तुम्ही अस सहसा लिहीत नाही ना
म्हणजे मी तरी पहील्यांचाच वाचलय तुम्ही अगोदर काही व्यक्तिचित्रणे लिहिलेली आहेत का ?
...
In reply to आशु जी by मारवा
अशा गोष्टी बोलत असतो
लिहिणे होतेच असे नाही
किस्सा फारच मनोरंजक लिहला आहे
किस्सा फारच मनोरंजक लिहला आहे . अशा गोष्टीना मना पासून दाद मिळणार यात शंकाच नाही . मात्र कधी कधी चमत्कारिक अनुभव देखील वाट्याला येतात . चित्रपटात एखादा क्रूर पोलीस इन्स्पेक्टर असावा कि ज्याचे नाव "गोखले" असावे थोडे विसंगत वाटते ." शेवटी असा कोणी गोखले आपणास भेटलोय का ? तर याचे उत्तर " सुदैवाने नाही " पण ज्यांच्या बद्दल ऐकले ते सर्व याला अपवादच ठरले . म्हणजे त्यातील" एक गोखले" कि त्यांची न्याय प्रतिष्ठा इतकी होती कि ,सर्व थरातील लोंकानी त्यांच्या नावे एक प्रसिद्ध विद्यालय काढले तर दुसऱ्या गोखल्यानी तर कमालच केली .बांगला देशाच्या युद्धात एक चौकी लढवताना धारातीर्थी पडले .
'अज्ञात आडनावे" असं नाव बदलून
In reply to किस्सा फारच मनोरंजक लिहला आहे by Sanjay Uwach
'अज्ञात आडनावे" असं नाव बदलून घेऊया का मुख्य पात्राचं?
एवढं तरी कशाला, फक्त "
In reply to 'अज्ञात आडनावे" असं नाव बदलून by संदीप डांगे
एवढं तरी कशाला, फक्त " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " व्यक्ती म्हणा, कारण यांच्यामते जगात दुसरे कोणतेही लोकं " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " नसावीत कदाचित
साहेब
In reply to 'अज्ञात आडनावे" असं नाव बदलून by संदीप डांगे
नावात काय आहे!!!! मनात काय आहे ते महत्वाचे!!!!!
काय आहे मनात? आम्हालाही कळवा,
In reply to साहेब by जोन
काय आहे मनात? आम्हालाही कळवा, धन्यवाद!
खरंय संजय तुमचं
In reply to किस्सा फारच मनोरंजक लिहला आहे by Sanjay Uwach
खरंय संजय तुमचं
पण
एवढे दुखावून घेऊ नका
आमचेही अनुभव खरेच असतील ना फक्त टाळ्यांसाठी नसतील ना
...
In reply to किस्सा फारच मनोरंजक लिहला आहे by Sanjay Uwach
कुलवृत्तांत इथे का मांडताय
गोखल्यांचे सख्खे भाऊ शोभतील
गोखल्यांचे सख्खे भाऊ शोभतील असे माझे आतोबा. ते संघस्वयंसेवक होते .ह्यातभर गणवेश-दंड -टोपी या वेशात ध्वज;प्रणाम आणि प्रात :कालीन शाखा त्यांनी कधीही चुकवली नाही. निरलस सेवाभावी आणि मेहनती कार्यकर्ते, पण मुलखाचे घाबरट .एकदा मी रिक्षावाल्याशी वाद घालताना पाहून तेच भयानक घाबरून म्हणाले "वाद घालू नकोस अश्या लोकांशी , तू एकटी असलीस तर तो काहीतरी करायचा उगीच". तात्पर्य..... समजून घ्यावे.
अवांतर : तीन गोखले आठवले
अवांतर :
संजय उवाच,
तुमच्या प्रतिसादावरून तीन गोखले स्मरले. पहिले उत्तरपेशवाईतले सुप्रसिद्ध सरदार बापू गोखले. त्यांनी चौदाव्या वर्षी सरदार विंचूरकरांचा पराभव केला. दुसऱ्या बाजीरावाच्या रक्षणार्थ झालेल्या आष्टीच्या लढाईत ते धारातीर्थी पडले.
दुसरे गोखले म्हणजे दादर (मुंबई) चे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार गोखले. त्यांना एप्रिल १९८४ च्या हिंदूमुस्लिम दंगलीत दाऊदच्या गुंडांकरवी वीरमरण आलं.
तिसरे गोखले म्हणजे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले. हे अद्यापि हयात आहेत.
आ.न.,
-गा.पै.
पैलवांसाहेब
In reply to अवांतर : तीन गोखले आठवले by गामा पैलवान
माफ करा, हा धागा हलका फुलका विनोदी वाटतोय मला, उगाच काही लोक त्याला जातीय अस्मितेची खरूज खाजवून वादग्रस्त करत आहे. काही नामोलेख्ख आहेत ते केवळ साहित्यिक समजावेत,
राहता राहिले आडनाव, तर महात्मा गांधीचे गुरु, ना गोपाळ कृष्ण गोखले, यांच्या सारखं इतिहासाला दिशा देणारे व्यक्तिमत्व भारतामध्ये अढळ स्थानावर आहे,
पग, म्हणूनच प्रतिसाद अवांतरात टाकलाय. आ.न., -गा.पै.
In reply to पैलवांसाहेब by पगला गजोधर
हा हा हा!!
काही अश्याच नमुन्यांची आठवण आली!
मस्त!!!
ती चौकट कशी टाकली?
काय हो
गोखलेवर खार का खाऊन आहात तुम्ही?
गोखलेंच्या एखाद्या लेकीने तुमचा अपमान केल्याचा बदला म्हणून हा लेख तर नव्हे ना ?
आपले साधे सरळ नाना, आण्णा, तात्या अशी अजातीय टोपणनावे वापरून पण हा लेख लिहिता आला असता कि. पुढे तसे करा हि विनंती.
बाकी धाग्यात फेरफार करता येऊ नयेत म्हणून या format मध्ये टाकण्याची कल्पना चांगली आहे.
...
In reply to काय हो by मी-सौरभ
पण आत्ता जातीय आहे असे का मानता
मी काय म्हणतो, गोखले हे बरंच
मी काय म्हणतो, गोखले हे बरंच प्रचलित व प्रसिद्ध आडनाव वापरल्याने अनेकांना त्रास झालेला दिसतोय, त्यापेक्षा माझं डांगे हे आडनाव वापरा, माझ्या भावना काही दुखावणार नाहीत, ज्यांच्या दुखवल्यात त्यांची सुटका होईल,
संपादकांना सांगून बदल करून घ्या, मी गंभीरपणे बोलतोय,चेष्टा नाही.
...
सैराट मधे पाटील आडनाव वापरलं
नै हो राजे! आत्ता असं काय करू
In reply to ... by आशु जोग
नै हो राजे! आत्ता असं काय करू नका, लै तापलेलं वातावरण आहे,
...
In reply to नै हो राजे! आत्ता असं काय करू by संदीप डांगे
आता माणूस म्हटला की त्याला आडनाव आलंच.
डांगे
वातावरण काही नाही तापत. इथले सर्व सदस्य आणि संपादक अगदी परिपक्व आहेत. तुम्ही इथे नवीन आहात का...
मिपाबाहेर एक म्होट्ट जग आहे,
In reply to ... by आशु जोग
मिपाबाहेर एक म्होट्ट जग आहे, तुम्ही तिकडे नवीन आहात का?? ;)
...
In reply to मिपाबाहेर एक म्होट्ट जग आहे, by संदीप डांगे
प्रकरण बाहेर गेलंय हे माहीत नव्हतं मला
मराठा लोकांच्या लाखांच्या
In reply to ... by आशु जोग
मराठा लोकांच्या लाखांच्या मोर्चांबद्दल तुम्ही वाचले नै का?