✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तसे पाहिले तर....

द
दिपाली पोटे यांनी
गुरुवार, 08/04/2016 - 14:32  ·  लेख
लेख
तसे पाहिले तर मिसळपाव मला काही नवीन नाही...पण कधी वाटले नाही आपण यावर लिहावे...काल अचानकच सुचले...आता का हे तुम्ही नक्की विचारणार नाही...तर सुचले...लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी एक खुमासदार लेखन...तोवर...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
6424 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

तोवर. . .काय करायचं आम्ही

गणामास्तर
गुरुवार, 08/04/2016 - 15:06 नवीन
तोवर. . .काय करायचं आम्ही तोवर? ते पण सांगून टाका कि लगेहात दीड दोन शब्दांत.
  • Log in or register to post comments

गणामास्तर तोवर तवेरा गाडीतुन

सनईचौघडा
गुरुवार, 08/04/2016 - 15:28 नवीन
गणामास्तर तोवर तवेरा गाडीतुन फिरुया आपण. हाकानाका.
  • Log in or register to post comments

टेम्पो नाय चाल्णार का? नायतं

किसन शिंदे
गुरुवार, 08/04/2016 - 15:35 नवीन
टेम्पो नाय चाल्णार का? नायतं यखांदं जीपडं??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

"निरमा..निरमा..वॉशिंग पावडर

किसन शिंदे
गुरुवार, 08/04/2016 - 15:37 नवीन
"निरमा..निरमा..वॉशिंग पावडर निरमा, इसके झाऽऽगने जादू कर दिया" खाली ल्यायचं राह्यलं का?
  • Log in or register to post comments

किसन्या ते झा आणि ग च्या मधले

अभ्या..
गुरुवार, 08/04/2016 - 15:55 नवीन
किसन्या ते झा आणि ग च्या मधले दोन एस्स्स्स कशे टायपले रे? मला येतच नाही ते. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

झाSSग असं टायपायचं ....

संजय पाटिल
गुरुवार, 08/04/2016 - 16:07 नवीन
झाSSग असं टायपायचं ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पाटीऽऽऽल, अवं त्यो S येगळा आन

किसन शिंदे
गुरुवार, 08/04/2016 - 16:08 नवीन
पाटीऽऽऽल, अवं त्यो S येगळा आन ऽ येगळा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

A+~ (टॅबच्या वर) = ऽ

किसन शिंदे
गुरुवार, 08/04/2016 - 16:07 नवीन
A+~ (टॅबच्या वर) = ऽ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अच्छा,

नीलमोहर
गुरुवार, 08/04/2016 - 16:11 नवीन
या खास (माजी) संपादकांच्या शॉर्टकट कीज काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मौशी

किसन शिंदे
गुरुवार, 08/04/2016 - 16:16 नवीन
नाय नाय... या चाव्या डेल, आय्बॉल, एच्पी, चायना, इंडियन सगळ्यावं हायेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मोबाइल वरुन कसं करायचं?

संजय पाटिल
गुरुवार, 08/04/2016 - 16:37 नवीन
मोबाइल वरुन कसं करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मराठी किबोर्ड असेल तर कदाचित

किसन शिंदे
गुरुवार, 08/04/2016 - 16:45 नवीन
मराठी किबोर्ड असेल तर कदाचित जमणार नाही, पण गूगलचा इनस्क्रिप्ट किबोर्ड असेल तर जमेल बहुदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

किसन देवा तुम्ही म्हनाल तसं

सनईचौघडा
गुरुवार, 08/04/2016 - 15:45 नवीन
किसन देवा तुम्ही म्हनाल तसं चला आज येतांव काय तलावपालीला ? वाईच फिरुन येवुया संद्याकाली.
  • Log in or register to post comments

यिवू की.. सांच्याला सहाला "एक

किसन शिंदे
गुरुवार, 08/04/2016 - 15:51 नवीन
यिवू की.. सांच्याला सहाला "एक कप चाय" पाशी भ्यॅटा मंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा

मास्तर...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 08/04/2016 - 15:46 नवीन
तोवर तुम्ही बाहेरच थांबायच. दरवाजा ठोकुन लवकर बाहेर या असे बोंबलायचे नाही. आता तर कुठे कळ आलीय, मोकळ व्हायला वेळ लागणारच. तोवर दम धारा. सब्रका फळ मिठा होता है. थोड थांबा अन मग बघा तुम्हाला कसा ताज्या ताज्या सुगंधी जिलबीचा आनंद लुटता येइल ते. आता पर्यंत लोक मिपावर डायरेक्ट मोकळे व्हायला येत असत. अशी कळ आली म्हनुन कोनी झैरात केली नव्हती. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

__/\__

अमितदादा
गुरुवार, 08/04/2016 - 15:48 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ब्वॉ..दंडवत घ्या.!!

किसन शिंदे
गुरुवार, 08/04/2016 - 15:49 नवीन
ब्वॉ..दंडवत घ्या.!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

तुम्ही फॉक्कन घातलेला दंडवत पोचला...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 08/04/2016 - 15:56 नवीन
देवा उगा येता जाता दंडवत घालु नका. आमाला आमच्या पायरीने राहुद्या. बहुरुप्याचा पुढचा भाग कधी लिवताय? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

तेच तर,

नीलमोहर
गुरुवार, 08/04/2016 - 16:07 नवीन
देवांना भरपूर (रिकामा) वेळ दिसतोय हाताशी, पैजारबुवा, तुम्हाला दंडवत घालून थकलो आम्ही :) लेखिकाबाई, अत्यंत उत्कंठावर्धक लेखन.. व्हॉट अ सस्पेंन्स..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

तर..तर मास्तरच्या म्हागं

किसन शिंदे
गुरुवार, 08/04/2016 - 16:11 नवीन
तर..तर मास्तरच्या म्हागं माझाच नंबर हाय, आन अजून जिल्बी यायला येळ हाय तोवर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

कळा या लागल्या जीवा...:-)

चिनार
गुरुवार, 08/04/2016 - 15:52 नवीन
कळा या लागल्या जीवा...:-) दंडवत घ्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

:)

मोहनराव
गुरुवार, 08/04/2016 - 15:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

=)) खपलो. -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/04/2016 - 15:54 नवीन
=)) खपलो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

माऊली सोडत नाहीत मौका.

अभ्या..
गुरुवार, 08/04/2016 - 15:56 नवीन
माऊली सोडत नाहीत मौका. हाणणारच स्टेडीयमबाहीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

`

जव्हेरगंज
गुरुवार, 08/04/2016 - 16:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

=))

आनन्दिता
गुरुवार, 08/04/2016 - 19:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

>>> सब्रका फळ मिठा होता है.

उडन खटोला
गुरुवार, 08/04/2016 - 20:29 नवीन
>>> सब्रका फळ मिठा होता है. 'काना' टाकला नाहीत हे बरं केलंत. कुठं म्हणून बुवा विचारणार नाहीत बरं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मिपावर "Teaser" टाकायची पद्धत

मोहनराव
गुरुवार, 08/04/2016 - 15:53 नवीन
मिपावर "Teaser" टाकायची पद्धत आली आहे काय? तोवर ... माश्या मारत बसतो.....
  • Log in or register to post comments

एक कळकळीचा सल्ला...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 08/04/2016 - 16:00 नवीन
माश्या मारताना हात सांभाळा. माशी जायची उडुन आणि हात जायचा बुडुन आणि माश्या मारल्यावर हात साबण लावुन स्वच्छ धुवा. मगच किबोर्डाला हात लावा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

अयायायायायाया

अभ्या..
गुरुवार, 08/04/2016 - 16:02 नवीन
अयायायायायाया अशा प्रकारे माऊली फुल्ल पेटलेले आहेत. पळा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

बुवा.. लोल!!

मोहनराव
गुरुवार, 08/04/2016 - 17:36 नवीन
बुवा.. लोल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आणि शिंची ही कळ साधी नाहीये

सनईचौघडा
गुरुवार, 08/04/2016 - 15:56 नवीन
आणि शिंची ही कळ साधी नाहीये हो, अचानक सुचलं म्ह्णत्येय लेखिका म्हणजे जिल्बी बरोबर मठ्ठा पण असणार. गुरुजीss ओ गुरु sजीss तांब्या आणा बरे.
  • Log in or register to post comments

जोवर पैसा तोवर बैसा

सिरुसेरि
गुरुवार, 08/04/2016 - 15:59 नवीन
जोवर पैसा तोवर बैसा हा संदेश आठवला .
  • Log in or register to post comments

काकू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/04/2016 - 16:10 नवीन
प्लीज चिकोल्या नका आणू ? डोळे भरून येतील असंही नको. काही तरी खुसखुशीत, म्हणजे आपलं लेखन मोबाइलवर वाचतांना मी सारखा गालातल्या गालात हसलो पाहिजे, आणि आजुबाजुचे लोक.. कसला बावळट म्हातारा आहे, अशा नजरेने लोकांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अच्छा !! इथलं कनेक्शन तिथं

किसन शिंदे
गुरुवार, 08/04/2016 - 16:13 नवीन
अच्छा !! इथलं कनेक्शन तिथं जोडलं तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बघा बघा कसे लोक असतात ते....

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 08/04/2016 - 16:19 नवीन
ओ ताई तुम्ही यांच्या वरलिया रंगा भुलून त्यांच्या फर्माईशी पूर्ण करायच्या फंदात पडू नका. तुम्हाला अजून यांनी पाहिले देखिल नसेल पण खुशाल काकु म्हणुन मोकळे झाले. या खवचट म्हातार्याच्या काकु या नात्याने आम्ही तुम्हाला ताई म्हणुन संबोधले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काकू या शब्दात....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/04/2016 - 16:49 नवीन
काकू या शब्दात अतीव रिस्पेक्ट आहे, काकू शब्दातून एक जिव्हाळा, आपुलकी, प्रेम दिसतं, सतत कुटुंबाची काळजी करणारं प्रसंगी चुका पोटात घेणारं ते एक व्यक्तिमत्व वाटतं. तै अशा शब्दात जालावर भीती दिसते, उगा रिस्क नको असा भाव त्या शब्दात दिसतो ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

असहमत..

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 08/04/2016 - 17:14 नवीन
ताई म्हणते की कशी एक वात्सल्यमुर्ती डोळ्यासमोर उभी रहाते. आपली सतत काळजी घेणारी. आपल्या घासातला एक घास लहानग्या भावासाठी काढुन ठेवणारी. आईने घातलेले धपाटे स्वत:च्या पाठीवर झेलणारी. अशी ताई असावी अशी प्रत्येक भावाची इच्छा असते. म्हणुनच एका प्रसिध्द कवीने लिहिले आहे प्रेम स्वरुप ताई,वात्सल्य सिंधु ताई, बोलावु तुज आता मी कोणत्या उपायी कोणाला ताई म्हणण्यात आम्हाला तर कोणतीच रिस्क दिसत नाही. उलट काकु म्हटल्याने चार फटके पडायची शक्यता जास्त दिसते. (पुण्यात येउन कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या बाईला (तोंडावर) काकु म्हणुन दाखवा. लकडीपुलावर मी तुमचा पुणेरी पगडी घालुन शाल आणि श्रीफळ देउन (पाणी असलेला नारळ वाजवुन) सत्कार करेन. जर तुम्ही सत्काराला येउ शकलात तर. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

O no

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/04/2016 - 17:20 नवीन
वास्तव जगातील ताई आणि आभासी जगातील ताई यात फरक आहे हो, जाल काकू आणि वास्तव काकू या सारख्या वाटतात. जाऊ द्या....जाल काकू लेखन घेऊन आल्यावर सांगतील खरं काय ते.... :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

काकू आणि ताई..

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 08/05/2016 - 09:31 नवीन
जाल काकू आणि वास्तव काकू या सारख्या वाटतात.
जाल काकू असे म्हणाल्यावर आमच्या डोळ्या समोर राष्ट्रकाकू गिरीजा उभ्या रहातात. आणि मग दुसर्या कोणाला काकू म्हणावेसे वाटत नाही. या उलट तै म्हटले की आपल्या शरदिनीताई डोळ्यासमोर येतात. याच कारणाने मी सर्व स्त्री सदृष्य आयडींना ताई असे संबोधतो. कोणी कोणाला काय म्हणावे हे माझ्या हातात नाही. मी केवळ एक निरिक्षण नोंदवले इतकेच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती तो गोंधळ बाई बाई. मॅडम

रातराणी
Fri, 08/05/2016 - 12:38 नवीन
किती तो गोंधळ बाई बाई. मॅडम म्हणत चला सरळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आत्मुदा वचन

नाखु
गुरुवार, 08/04/2016 - 16:10 नवीन
"कळ"ल्यावाचून लिहू नये,"बो"लावल्याशिवाय जाऊ नये.... मी नक्की कुणाचा या त्यांच्या आगामी चोरोळी संग्रहातून साभार.
  • Log in or register to post comments

धन्य तो धागा!

अजया
गुरुवार, 08/04/2016 - 16:54 नवीन
पैजार बुवा _/\_
  • Log in or register to post comments

मला फोटो दिसत नाहीत, अजुन

५० फक्त
गुरुवार, 08/04/2016 - 16:54 नवीन
मला फोटो दिसत नाहीत, अजुन कुणाला असं होतंय का ?
  • Log in or register to post comments

पोटो दिसत नैत अन्ना तुम्हाला.

अभ्या..
गुरुवार, 08/04/2016 - 16:59 नवीन
पोटो दिसत नैत अन्ना तुम्हाला. मला तर दिसतेत की. . अभ्या चिंताकिंदी (कन्ना चौक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

झालं तांब्या आणि जिल्बीचं नाव

सनईचौघडा
गुरुवार, 08/04/2016 - 17:01 नवीन
झालं तांब्या आणि जिल्बीचं नाव कुठे निघालं की ५० फक्त आलेच.
  • Log in or register to post comments

अंमळ गंडला काय प्रतिसाद सचौ.

५० फक्त
गुरुवार, 08/04/2016 - 17:24 नवीन
अंमळ गंडला काय प्रतिसाद सचौ.
  • Log in or register to post comments

छान सुरुवात आहे

सामान्य वाचक
गुरुवार, 08/04/2016 - 19:37 नवीन
भाषा शैली सुरेख आहे. पुढचे सगळे 100 भाग एकदम टाकले तरी चालतील तुम्हाला मिपा नवीन नाही हे कळलेच म्हणूनच तुम्ही असा धागा काढलात
  • Log in or register to post comments

आधी एक पोटे होते (या

अस्वस्थामा
गुरुवार, 08/04/2016 - 20:19 नवीन
आधी एक पोटे होते (या त्यांच्या प्रतिक्रियांचा नमुना, बघा ओळख पडतीय का ? ;) ) आंतरजालावरदेखील लोकांची सामाजिक स्मृती क्षीण असते असे मानणारे असतात म्हणायचं. (अर्थात या आयडीचा त्या आयडीशी संबंध असेल असं म्हणणं घाईचं असेल. वाट बघेगे आणि देखेंगे पुढे काय काय होताय ते. )
  • Log in or register to post comments

वाचतोय...

खटपट्या
गुरुवार, 08/04/2016 - 21:58 नवीन
वाचतोय...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा