तसे पाहिले तर मिसळपाव मला काही नवीन नाही...पण कधी वाटले नाही आपण यावर लिहावे...काल अचानकच सुचले...आता का हे तुम्ही नक्की विचारणार नाही...तर सुचले...लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी एक खुमासदार लेखन...तोवर...
तोवर तुम्ही बाहेरच थांबायच. दरवाजा ठोकुन लवकर बाहेर या असे बोंबलायचे नाही.
आता तर कुठे कळ आलीय, मोकळ व्हायला वेळ लागणारच. तोवर दम धारा.
सब्रका फळ मिठा होता है. थोड थांबा अन मग बघा तुम्हाला कसा ताज्या ताज्या सुगंधी जिलबीचा आनंद लुटता येइल ते.
आता पर्यंत लोक मिपावर डायरेक्ट मोकळे व्हायला येत असत. अशी कळ आली म्हनुन कोनी झैरात केली नव्हती.
पैजारबुवा,
प्लीज चिकोल्या नका आणू ? डोळे भरून येतील असंही नको.
काही तरी खुसखुशीत, म्हणजे आपलं लेखन मोबाइलवर वाचतांना
मी सारखा गालातल्या गालात हसलो पाहिजे, आणि आजुबाजुचे लोक.. कसला बावळट म्हातारा आहे, अशा नजरेने लोकांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. ;)
-दिलीप बिरुटे
ओ ताई तुम्ही यांच्या वरलिया रंगा भुलून त्यांच्या फर्माईशी पूर्ण करायच्या फंदात पडू नका.
तुम्हाला अजून यांनी पाहिले देखिल नसेल पण खुशाल काकु म्हणुन मोकळे झाले.
या खवचट म्हातार्याच्या काकु या नात्याने आम्ही तुम्हाला ताई म्हणुन संबोधले.
पैजारबुवा,
काकू या शब्दात अतीव रिस्पेक्ट आहे, काकू शब्दातून एक जिव्हाळा, आपुलकी, प्रेम दिसतं, सतत कुटुंबाची काळजी करणारं प्रसंगी चुका पोटात घेणारं ते एक व्यक्तिमत्व वाटतं. तै अशा शब्दात जालावर भीती दिसते, उगा रिस्क नको असा भाव त्या शब्दात दिसतो ;)
-दिलीप बिरुटे
ताई म्हणते की कशी एक वात्सल्यमुर्ती डोळ्यासमोर उभी रहाते. आपली सतत काळजी घेणारी. आपल्या घासातला एक घास लहानग्या भावासाठी काढुन ठेवणारी. आईने घातलेले धपाटे स्वत:च्या पाठीवर झेलणारी.
अशी ताई असावी अशी प्रत्येक भावाची इच्छा असते.
म्हणुनच एका प्रसिध्द कवीने लिहिले आहे
प्रेम स्वरुप ताई,वात्सल्य सिंधु ताई,
बोलावु तुज आता मी कोणत्या उपायी
कोणाला ताई म्हणण्यात आम्हाला तर कोणतीच रिस्क दिसत नाही.
उलट काकु म्हटल्याने चार फटके पडायची शक्यता जास्त दिसते. (पुण्यात येउन कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या बाईला (तोंडावर) काकु म्हणुन दाखवा. लकडीपुलावर मी तुमचा पुणेरी पगडी घालुन शाल आणि श्रीफळ देउन (पाणी असलेला नारळ वाजवुन) सत्कार करेन. जर तुम्ही सत्काराला येउ शकलात तर.
पैजारबुवा,
वास्तव जगातील ताई आणि आभासी जगातील ताई यात फरक आहे हो, जाल काकू आणि वास्तव काकू या सारख्या वाटतात.
जाऊ द्या....जाल काकू लेखन घेऊन आल्यावर सांगतील खरं काय ते.... :)
-दिलीप बिरुटे
जाल काकू असे म्हणाल्यावर आमच्या डोळ्या समोर राष्ट्रकाकू गिरीजा उभ्या रहातात. आणि मग दुसर्या कोणाला काकू म्हणावेसे वाटत नाही.
या उलट तै म्हटले की आपल्या शरदिनीताई डोळ्यासमोर येतात. याच कारणाने मी सर्व स्त्री सदृष्य आयडींना ताई असे संबोधतो.
कोणी कोणाला काय म्हणावे हे माझ्या हातात नाही. मी केवळ एक निरिक्षण नोंदवले इतकेच.
पैजारबुवा,
आधी एक पोटे होते (या त्यांच्या प्रतिक्रियांचा नमुना, बघा ओळख पडतीय का ? ;) )
आंतरजालावरदेखील लोकांची सामाजिक स्मृती क्षीण असते असे मानणारे असतात म्हणायचं.
(अर्थात या आयडीचा त्या आयडीशी संबंध असेल असं म्हणणं घाईचं असेल. वाट बघेगे आणि देखेंगे पुढे काय काय होताय ते. )
प्रतिक्रिया
तोवर. . .काय करायचं आम्ही
गणामास्तर तोवर तवेरा गाडीतुन
टेम्पो नाय चाल्णार का? नायतं
"निरमा..निरमा..वॉशिंग पावडर
किसन्या ते झा आणि ग च्या मधले
झाSSग असं टायपायचं ....
पाटीऽऽऽल, अवं त्यो S येगळा आन
A+~ (टॅबच्या वर) = ऽ
अच्छा,
मौशी
मोबाइल वरुन कसं करायचं?
मराठी किबोर्ड असेल तर कदाचित
किसन देवा तुम्ही म्हनाल तसं
यिवू की.. सांच्याला सहाला "एक
मास्तर...
__/\__
ब्वॉ..दंडवत घ्या.!!
तुम्ही फॉक्कन घातलेला दंडवत पोचला...
तेच तर,
तर..तर मास्तरच्या म्हागं
कळा या लागल्या जीवा...:-)
:)
=)) खपलो. -दिलीप बिरुटे
माऊली सोडत नाहीत मौका.
`
=))
>>> सब्रका फळ मिठा होता है.
मिपावर "Teaser" टाकायची पद्धत
एक कळकळीचा सल्ला...
अयायायायायाया
बुवा.. लोल!!
आणि शिंची ही कळ साधी नाहीये
जोवर पैसा तोवर बैसा
काकू
अच्छा !! इथलं कनेक्शन तिथं
बघा बघा कसे लोक असतात ते....
काकू या शब्दात....
असहमत..
O no
काकू आणि ताई..
किती तो गोंधळ बाई बाई. मॅडम
आत्मुदा वचन
धन्य तो धागा!
मला फोटो दिसत नाहीत, अजुन
पोटो दिसत नैत अन्ना तुम्हाला.
झालं तांब्या आणि जिल्बीचं नाव
अंमळ गंडला काय प्रतिसाद सचौ.
छान सुरुवात आहे
आधी एक पोटे होते (या
वाचतोय...
Pagination