चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........
काही ही हां ... दिवाकर साहेब
थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , हेल्मेट परिधान केलेल्यांनाच् पंपा वर पेट्रोल मिळणार , दिवाकर रावतेंचा आदेश.
काय म्हणावे याला , हेल्मेट सक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक वाहतूक कशी समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही रावते साहेब ???
मुळातच हेल्मेट अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि हेल्मेट ही पूर्णपणे सुरक्षित आहे का , पुण्यात मंध्यतरी अपघातात हेल्मेट धारक दोन महिलांचा मृत्यु झाला मग यास जबाबदार कोण.
हेल्मेट पेक्षाही महत्वाचे आहे वेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम वाहतूक प्रणाली ,उत्तम रस्ते.
हे राहिले बाजूला आणि हेल्मेट सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात 30 लाख दुचाकी वाहने आहेत तितके हेल्मेट उपलब्ध आहेत का ???
मग कुठल्या निकषा वर करता अशी हेल्मेट सक्ती.
-मनिष अनुसे ७०५७२१८१०६
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पुणेकर का तुम्ही...मग चालूदे
विरोध कि प्रतिसाद.......
हेल्मेट होते म्हणून 2
म्हणुन काय सक्ती????
निवडून कोण देते ?
(No subject)
काही दिवसांनी
दु चाकी स्वरांनी हेल्मेट
लॉजिक .......?
आतिशय दुःखद बातमी.
हे तुमचे हेल्मेट न
+१०० सुयोग्य प्रतिसाद
चार हेल्मेट घ्यावेत अन सरळ
चांगला विचार....
ह्याचा अर्थ सक्ती चा काही
ब्येष्ट धंदा. रोजचे 1000 तर
हा, जोपर्यंत पंपवाले ह्यात
त्ये बी खरयं म्हना
हा प्रकार बहुतेक म.प्रदेश
लय भारी शक्कल लढवली तुम्ही
मला तर माझ्या घरातूनच सक्ती
बरोबर अगदी.
एकदम मान्य आणि अगदी बरोबर
वा वा वा
रावते शिवसेनेचे ना??
मोडस ऑपरेंडी...
विनोदी लेख
खरेच आहे ते
नै घालत ज्जा
हे घ्या
नीच कम्मू
वो मुनींवर
स्थळ पुणे. दोन युवक. अतिशय
सक्ती
वि प्र सर,
संजय गांधी की जय
आमच्या ऑफीस मधे सक्ती आहे
खड्यांची सक्ती करा..
ग्रेट....चौकटराजा १+++++
आमच्या ऑफीस मधे सक्ती आहे
हल्कत बव्लत अच्रत आदुबाल
यात काय हल्कत्पना? पुढे
अच्छा, मग?
जौ द्या ओ, कुठे या लोकाना
हो का? पालघरला हेल्मेट घालुन
मी पालघरचा परांजपे असल्याचं
मुळात ,
अहो... गरजेचे आहेच आहे.
डोके असेल तर
सरदारजी कसे घालतात हेल्मेट?