चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........
काही ही हां ... दिवाकर साहेब
थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , हेल्मेट परिधान केलेल्यांनाच् पंपा वर पेट्रोल मिळणार , दिवाकर रावतेंचा आदेश.
काय म्हणावे याला , हेल्मेट सक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक वाहतूक कशी समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही रावते साहेब ???
मुळातच हेल्मेट अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि हेल्मेट ही पूर्णपणे सुरक्षित आहे का , पुण्यात मंध्यतरी अपघातात हेल्मेट धारक दोन महिलांचा मृत्यु झाला मग यास जबाबदार कोण.
हेल्मेट पेक्षाही महत्वाचे आहे वेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम वाहतूक प्रणाली ,उत्तम रस्ते.
हे राहिले बाजूला आणि हेल्मेट सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात 30 लाख दुचाकी वाहने आहेत तितके हेल्मेट उपलब्ध आहेत का ???
मग कुठल्या निकषा वर करता अशी हेल्मेट सक्ती.
-मनिष अनुसे ७०५७२१८१०६
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुम्ही खुलासा केल्यावर नक्की
+ १
>>>रात्री जेवल्यावर पान खायला
हेल्मेट
प्वाइंट है बॉस. ह्या लोकांना
2012 साली मी बाईक ने रोज
शंभरी गाठण्यास मदत केल्याबद्दल समद्या
=))
हेल्मेट सक्ती का च्या ऐवजी
शहाण्यासारखं वागण्याची
स्रीगुरूजींचे अभिनंदन.
नको घालूंदे हेल्मेट...मरुंदे
खयंच मरुदे.. लोकांना अपल्याच
हेल्मेट प्रमाणेच
हेल्मेट
घातलं हेल्मेट तर हरकत काय आहे
हेलमेट ...चेकमेट...
सरते शेवटी पुणेकराना ( फारतर
जय-विजय
लोल!
विजय?? कशाची टिमकी कोण वाजवेल
अमेरिकेत राहून पुण्यात काय
अर्रेवा! तुम्ही पुण्यात राहून
अहो ते मूळ पुण्याबद्दल बोलत
काही दिवसांपूर्वी
व्यक्तिस्वातंत्र्याचा तुमचा