Skip to main content

कान्ट फाईन्ड

लेखक एच्टूओ यांनी बुधवार, 13/07/2016 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
सेदान सेदान सुस्साट कार टॉप एन्ड मॉडेल बेस्ट इन क्लास बट कान्ट फाईन्ड पार्किंग यार! निघाली कार दूर दूर फार ठाऊक नाही रस्त्याचा पार रस्ता काही संपेना मायलेज काही पुरेना
काव्यरस

वाचने 1234
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पहिलं कडवं सुपरक्लास!