दिनेश५७ in जे न देखे रवी... 6 Jul 2016 - 11:51 am कभिन्न अंधार विक्राळ दरीत... विहरतो सूर गंधाराचा... पानाआड कुणी बसले लपून वाराही जपून झोका देई!!.. हासते कुणी ते आडून पानांच्या... अवघा रानांच्या मोहोर मनाला !! अंगावर माझ्या पावसाच्या धारा... लपेटला वारा काळा कुट्ट!! कवितामुक्तक प्रतिक्रिया थोडीशी 6 Jul 2016 - 1:51 pm | चांदणे संदीप गंडल्यासारखी वाटते... पण एकूणात आवडली! Sandy +१ 6 Jul 2016 - 11:44 pm | किसन शिंदे +१
प्रतिक्रिया
6 Jul 2016 - 1:51 pm | चांदणे संदीप
गंडल्यासारखी वाटते... पण एकूणात आवडली!
Sandy
6 Jul 2016 - 11:44 pm | किसन शिंदे
+१