एक लग्नसमारंभ . . . . . जो खरं तर झालाच नाही
तीन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत.
साधारण वर्षभरानंतर फौंडेशनचा कुठलासा कार्यक्रम होता जिकडे बरेच महत्वाचे आणि धनाड्य लोक येणार होते. तिथे मी त्यांना काही motivational सांगावं असं फौंडेशनच्या संचालकांनी सुचवलं. बौद्धिक घेणारी भाषणं रटाळ आणि कंटाळवाणी होतात असं माझं मत पण इलाज नव्हता.
माझी बोलायची वेळ आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, चिडचिड झाली होती, स्वर चढले होते. आता माझं तयार केलेलं भाषण ठोकणं म्हणजे मूर्खपणाच झाला असता. हलकं फुलकं आणि मुख्य म्हणजे अगदी short करणंच योग्य होतं.
विनातयारीची भाषणं बहुदा तोंडघाशी पडतात. पण हे बर्यापैकी जमलं. ते स्वीट टॉकरीणबाईंनी मोबाइलवर विडियो रेकॉर्ड केलं. ते youtube वर टाकलं. त्याची लिंक एम्बेड करंत आहे. सुरवातीचं एक मिनिट कट झालं आहे. क्षमस्व.
प्रतिक्रिया
सुंदर!
तुमचे लेख वाचल्यानंतर, तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली होतीच .....
+१
जितके छान तुम्ही लिहिता
उद्या पाहण्यात येईल !
आत्ताच पाहिले!
खूपच सुंदर!
मस्तच!
__/\__
छान.
उपक्रम स्तुत्य आहे.
पुण्यातला कट्टा
छान उपक्रम .
_/\_ Thanks for inspiring!
अशी कल्पना मनात येणे
प्रतिसादांना प्रतिसाद
__/\__
एक मोठी रक्कम विशिष्ट
उत्तम लेख व भाषण! उपक्रम आवडला!!
गवि आणि संदीप
यावर वेगळी चर्चा होऊ शकेल.
सहमत. वेगळा धागा काढूयात.