✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट

अ
अभिजीत यांनी
Fri, 09/19/2008 - 04:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5484 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

ए
एकलव्य Fri, 09/19/2008 - 04:25 नवीन

गुंतागुंत

फायनान्शिअल टूल्स, सिक्युरिटिज् आणि डेरिव्हेटिव्हज् यांच्या गुंतागुंतीत सध्याच्या आर्थिक उलथापालथीची (काही) मुळे सापडतील. "फ्रॅनि" काय किंवा "आयबी"ज् काय सार्‍यांनी हा प्रॉब्लेम मल्टिप्लाय केला आहे. असो... मूळ कारणे आणखी वेगळेच जग पुढे आणतील. वेगळ्या विषयावर नेटके लिखाण केल्याबद्दल अभिजित यांचे आभार. मांडणी आवडली - अभिनंदन.
  • Log in or register to post comments
फ
फटू Fri, 09/19/2008 - 07:21 नवीन

अभिजीत...

अमेरिकेमध्ये चालू असलेल्या "रीसेशन" मागची कारणे थोडक्यात पण खुप छान मांडली आहेस... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
अ
अमेयहसमनीस Fri, 09/19/2008 - 09:04 नवीन

लेख आवडला

लेख आवडला आपण या जागतीक मंदीचा नेमका भारतावर काय परीणाम होईल या बद्दल आजून एक लेख लीहावा ही विनंती अमेय
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 09/19/2008 - 11:56 नवीन

छान लेख

थोडे भारताबद्दल पण येऊद्यात. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/19/2008 - 12:28 नवीन

लेख

लेख आवडला,अजुन जाणुन घेण्यास आवडेल.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 09/19/2008 - 12:37 नवीन

सुरेख

लेख. खुप माहिती मिळाली ! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/19/2008 - 12:58 नवीन

माहिती आणि अभ्यासपूर्ण

आपला माहिती आणि अभ्यासपूर्ण लेख आवडला. पण आमच्यासारख्यांसाठी अजून थोडी जास्त आणि सविस्तर माहिती येऊदेत. पेशवे म्हणतात त्याप्रमाणे भारतावर, भारतीय कंपन्यांवर काय परिणाम होईल? मध्यमवर्गाचं काय, नव्या आय.टी.वर्गाचं काय वगैरे ... शिवाय सब-प्राईम हे तत्कालिक कारण आहे का खरं कारण, इत्यादी!
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 09/19/2008 - 14:28 नवीन

सहमत. (पुढी

सहमत. (पुढील लेखाच्या प्रतिक्षेत) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अनिल हटेला Fri, 09/19/2008 - 16:22 नवीन

हेच म्हनतो!!

अधिक जाणुन घ्यायला आवडेल..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Fri, 09/19/2008 - 17:30 नवीन

भारताबद्दल अधिक

लेख छान आहे. नवीन माहिती मिळाली. मात्र याचा भारतावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. नीलकांत
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Sat, 09/20/2008 - 08:25 नवीन

धन्यवाद

लेखाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. मिसळपाव चा मंच उपलब्ध केल्याबद्दल तात्या अभ्यंकर यांचेही आभार. जाता जाता - भारतीय अर्थव्यवस्थेची अमेरिकेवरील भिस्त विकसीत देश, चीन, रशिया, जपान वगैरे पेक्षा कमी आहे. या आर्थिक गोंधळाचे आपल्यावर पडणारे परिणाम हे दीर्घकालीन आणि संस्थात्मक असण्याची शक्यता आहे. यावरिल 'विश्लेशण' पुढे कधी तरी .. :H
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/20/2008 - 09:07 नवीन

मिसळपाव चा

मिसळपाव चा मंच उपलब्ध केल्याबद्दल तात्या अभ्यंकर यांचेही आभार. अहो त्यात आभार कसले? इन फॅक्ट, आय ऍम ऑनर्ड! :) सुंदर लेख, भारताबद्दलही अजून विवेचन येऊ द्या... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत
स
संदीप चित्रे Sat, 09/20/2008 - 09:54 नवीन

छान लेख

अभिजीत, एका अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल मोजक्या शब्दांत माहिती दिल्याबद्दल धन्स. (सध्या सगळीकडे हवा टाईट आहे बॉस्स !!)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 09/20/2008 - 15:56 नवीन

लेख आवडला

चांगला आढावा घेतला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 09/20/2008 - 17:49 नवीन

लेख आवडला.

अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आलेल्या अरिष्टाचे विवेचन आवडले. भारतीय अर्थव्यवस्था ह्यातून कितपत तग धरु शकेल? तसेच ह्या अमेरिकन आर्थिक मंदिचा एकंदरीत जगावर काय परिणाम होईल, ह्यावरहि काहि माहिती वाचायला आवडेल. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
र
राहूल Sat, 09/20/2008 - 18:12 नवीन

माहितीपूर्ण

अभिजीत, मोजक्या शब्दांत लिहिलेला माहितीपूर्फ्ण लेख आवडला. अभिनंदन. >>यामुळे आता सर्वत्र सुजलाम्-सुफलाम परिस्थिती येणार अशी खात्री अर्थतज्ञ, मोठमोठ्या बँकांमधे मोठमोठ्या पगारावर काम करणारे अधिकारी आणि सरकारी उच्चाधिकारी यांनी द्यायला सुरुवात केली होती. अर्थातच यात या सर्व मंडळींचे हितसंबंध गुंतलेले होते. जागतिक दिवाळखोरीला कारणीभूत ठरणार्‍या काही मूळ कारणांपैकी हे एक महत्वाचे कारण. या उच्चाधिकार्‍यांचा गाफीलपणा व भविष्यातील जोखमींचे चुकीचे अंदाज यामुळे काही प्रमाणात आर्थिक घसरणीला सुरुवात झाली. एवढे असूनही या अधिकार्‍यांना वर्षाला लक्षावधी-कोट्यावधी डॉलर्सचा पगार मिळतो. >> ऑगस्ट ०८ मधे 'फ्रेडी मॅक' आणि''फेनी मे' या गॄहक्षेत्रात काम करणार्‍या' अतिविशाल कंपन्या अमेरिकी सरकार ने २०० अब्ज डॉलर्स घालून राष्ट्रीयिकृत केल्या. या कंपन्या कोसळण्याचा हा धक्का त्यातल्या त्यात जबर मोठा होता. या दोन कंपन्या अमेरिकेच्या (आणि जगाच्या) अर्थव्यवस्थेमध्ये खोलवर रुजलेल्या आहेत. यांच्या आर्थिक उलाढाली हजारो अब्ज डॉलर्सच्या घरात जातात. त्यामुळे यांचे 'राष्ट्रीयीकरण' ही अमेरिकेच्या आर्थिक इतिहासातील मोठी घटना म्हणावी लागेल. जाताजाता... सप्टेंबर २००८: इंग्लंडमध्ये 'हॅलिफॅक्स बँक ऑफ स्कॉटलंड' (HBOS) या मोठ्या आर्थिक कंपनीला लॉइड्स टी.एस्.बी. (Lloydes TSB) या ग्रुपने अंदाजे २२ अब्ज डॉलर्सला विकत घेतले.
  • Log in or register to post comments
आ
आदि Sun, 09/21/2008 - 23:12 नवीन

अर्थपूर्ण लेख

अरे,मित्रा तोड्लस असे खुप्,खुप लेख लिहावेत ही विनंति
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा