कन्या मानव्याची
मी अधीर
मी बधीर
मी रुधिर
सबंध विश्वाचे
मी स्तन्य
मी चैतन्य
चिवचिवाट अनन्य
घरट्यातल्या चिमण्यांचा
मी नागीन
मी जोगीण
मी वाघीण
जगातल्या क्रांतीयूद्धाची
मी स्वच्छंद
मी अनिर्बंध
मी मुक्तगंध
अपत्य निसर्गाचे
मी मोहिनी
मी रोहिणी
वंश वाहिनी
प्रचंड जगपसर्याची
मी सौंदर्य
मी माधूर्य
मी चातूर्य
घराचे घरपण
गजेंद्र भोसले
आत्मशोध (काव्यसंग्रह)
ओके
पण काय ओके?
मी ओके ;)
हे पुस्तक म्हणताय का?
बढीया बहोत बढीया माशाल्ला.......
=))
=))
याला
धन्य धन्य माऊली...
हा...हा...
हा हा हा !!!
=))
___/\___
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
फॉर्मॅट आवडला, आपणही भर घालावी म्हणतो
धन्य...
आऽराऽरा पार बाजार उठवलाय की..
_/\_
आम्ची भर (ताड)
अरारा!
कहर !!
कन्या मानव्याची