✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५

श
शान्तिप्रिय यांनी
Mon, 03/14/2016 - 14:57  ·  लेख
लेख
।। जय शिवराय ।। मित्र मैत्रिणीनो येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती. कट्ट्यावर: १. सर्वांचा संक्षिप्त परिचय २. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा ३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ ४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा ५. अनौपचारिक गप्पा ६. बालगंधर्व कलादालनास भेट कट्टा यशस्वी करण्याचा प्रयत्न करुया. आपला शांतीप्रिय भ्रमणध्वनी - ९००४७४१२१५.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
30013 वाचन

💬 प्रतिसाद (117)

प्रतिक्रिया

हो तर, म्हणूनच पुणेकर

यशोधरा
Tue, 03/15/2016 - 10:56 नवीन
हो तर, म्हणूनच पुणेकर उणेकरांवर लक्ष ठेवून असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पुणेकर हे सध्या परीघाच्या बाहेर असल्याने...

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 15:54 नवीन
यांबूकर, डोंबूकर आणि झालच तर पिंचिकर, सिगकर (सिंहगडकर) पुणेकरांच्या कट्ट्याच्या धाग्यावर लक्ष ठेवून असतात. असली पुणेकर दुपारी १ ते ४ झोपतो.त्याला सुखाची झोप मिळावी म्हणून दुकाने पण बंद ठेवली जातात. तसेच, पुणे कट्ट्याचे किमान ३ धागे निघाले तरच नीट आयोजन होते. एका धाग्यात कट्ट्याचे आयोजन, हे पुणेकरांना जमले तर उत्तम.म्हणजे पुणेकर आता उणेकरांसारखेच आयोजन करायला लागले, असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तोडा फोडा नीती वापरून बघताय

यशोधरा
Tue, 03/15/2016 - 16:19 नवीन
तोडा फोडा नीती वापरून बघताय काय? वापरा, जमायचे नाय आणि उपयोग पण नाय.काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तोडा फोडा नीती वापरून बघताय काय?...

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 16:37 नवीन
अजिबात नाही.... पुण्यात कट्टा असेल तर....पिंपरी-चिंचवडकर नाराज. सिंहगडरोडला कट्टा ठेवला तर, पुणेकर नाराज. पिंपरी-चिंचवडला कट्टा ठेवला तर, सिंहगडरोडवाले नाराज. ते हडपसरला राहणारे, एक्का काका मात्र पुणे परीसरातील बर्‍याच कट्ट्यांना हजेरी लावू शकतात. असो, पिंपरी-चिंचवडवाल्यांनी, हे पुणेकर, कट्ट्याला येत नाहीत, म्हणूनच वेगळी "मनपा" स्थापन केली असावी, असा संशय आहे. आता ह्याच न्यायाने बहूदा, सिहगड मनपा, कोथरूड मनपा, हडपसर मनपा पण स्थापन झाल्या तर नवल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मुवि, इनो घ्या ब्वॉ.

यशोधरा
Tue, 03/15/2016 - 17:20 नवीन
मुवि, इनो घ्या ब्वॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अगदी.

प्रचेतस
Tue, 03/15/2016 - 17:24 नवीन
अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मुवि, इनो घ्या ब्वॉ.....

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 19:17 नवीन
कट्ट्याला हजर राहता येत नाही ही खंत.... ती काढून टाकयाला इनो पेक्षा डोंबूत अज्जून एखादा कट्टा करणे योग्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तुम्ही या तर आमच्या पुण्याला,

यशोधरा
Tue, 03/15/2016 - 19:41 नवीन
तुम्ही या तर आमच्या पुण्याला, जंगी कट्टा करू की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पायजे तर कटिंग पण पाजु. खारी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/15/2016 - 20:08 नवीन
पायजे तर कटिंग पण पाजु. खारी पिंचिकर आणतीलचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हो, हो पण मग चहा पिऊनच्या

यशोधरा
Tue, 03/15/2016 - 20:57 नवीन
हो, हो पण मग चहा पिऊनच्या पिऊन पुणेकर चहा पाजत नाहीत, असे म्हणायचे नै हां! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चहाला आम्ही नाही म्हणत नाही...

मुक्त विहारि
Wed, 03/16/2016 - 10:38 नवीन
तेंव्हा एक जोरदार "चहा-पार्टी" नक्कीच साजरी करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

खारी पिंचिकर आणतीलचं....

मुक्त विहारि
Wed, 03/16/2016 - 10:40 नवीन
कशाला? त्यापेक्षा आम्हीच तिखट-मिठाचे चिरोटे घेवून येतो की. मस्त चिरोटे खाऊ, चहा पिवू आणि वल्ली बरोबर पाताळेश्र्वरची लेणी बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मुवि, चला

बोका-ए-आझम
Wed, 03/16/2016 - 11:45 नवीन
या निमित्ताने एक डोंबिवली-कळवा-ठाणे-पनवेल-मुंबई-नवी मुंबई असा कट्टा होऊन जाऊ दे. नंदी पॅलेस त्याचसाठी बांधलंय ना जगन्नाथ पाटलांनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जोरदार अनुमोदन.

अजया
Wed, 03/16/2016 - 11:50 नवीन
जोरदार अनुमोदन. खूप दिवस झाले डोंबोली कट्टा करुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

काका तुम्ही येणार की नाही ?

भाऊंचे भाऊ
Tue, 03/15/2016 - 11:10 नवीन
तुम्ही येणार असाल तर मलाही अपिअर वायला आवडेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

इच्छा असूनही, मी त्या सुमारास

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 15:47 नवीन
महाराष्ट्राच्या बाहेर असल्याने येवू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

छ्या

भाऊंचे भाऊ
Tue, 03/15/2016 - 16:38 नवीन
आपला ही पास. या कट्याला यायला जमणार नाही :( मजा करा मिपाक्रान्नो. मस्त फोटो येउदेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कट्ट्याला शुभेच्छा.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/15/2016 - 08:42 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

पाच दिवस बाकी!

शान्तिप्रिय
Tue, 03/15/2016 - 11:45 नवीन
पुणे कट्टा पाच दिवस बाकी!
  • Log in or register to post comments

कट्टा-- -मी नवीन आहे.आले तर चालेल का?

Vasant Chavan
Tue, 03/15/2016 - 12:31 नवीन
नमस़्कार्,मडळी मी नविनच आहे .तर आलो तर चालेल का?फी किति असेल.
  • Log in or register to post comments

कट्टा-- -मी नवीन आहे.आलो तर चालेल का?

Vasant Chavan
Tue, 03/15/2016 - 12:32 नवीन
नमस़्कार्,मडळी मी नविनच आहे .तर आलो तर चालेल का?फी किति असेल.
  • Log in or register to post comments

नक्कीच या.

शान्तिप्रिय
Tue, 03/15/2016 - 12:32 नवीन
नक्कीच या. फी कसली? फी बी काहि नाहि. वाट पाहातोय आपली.
  • Log in or register to post comments

आभारी आहे.

Vasant Chavan
Tue, 03/15/2016 - 14:04 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

आता तर नक्की येणारच

Vasant Chavan
Tue, 03/15/2016 - 14:03 नवीन
आभारी आहे.मी नक्की येणार ..
  • Log in or register to post comments

रांग लावून फी देणारे मिपाकर

अजया
Tue, 03/15/2016 - 14:03 नवीन
रांग लावून फी देणारे मिपाकर डोळ्यासमोर आले =)))
  • Log in or register to post comments

तुमच्या सारख्या लोकाना भेटण्यासाठी आतुर झालो.

Vasant Chavan
Tue, 03/15/2016 - 14:09 नवीन
हे खरे आहे बर का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

धन्यवाद प्रचेतस!

शान्तिप्रिय
Tue, 03/15/2016 - 14:33 नवीन
धन्यवाद प्रचेतस! हा कट्टा यशस्वी करुयाच!
  • Log in or register to post comments

काय राव! :/

चांदणे संदीप
Tue, 03/15/2016 - 14:42 नवीन
कट्टा होईल हो.... पण फी मिसलीत! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

कट्टा शब्द वाचून

अत्रन्गि पाउस
Tue, 03/15/2016 - 14:46 नवीन
एकदम धस्स झाले .... पण मग आल इज वेSSSSSल हे जाणवले ...
  • Log in or register to post comments

सादर प्रणाम,

प्रसाद को
Tue, 03/15/2016 - 16:17 नवीन
सादर प्रणाम, वा...मी नक्की येणार .. धन्यवाद
  • Log in or register to post comments

काही शंका....

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 17:00 नवीन
१. सर्वांचा संक्षिप्त परिचय ===> किती वेळ? कारण एक्का काका आणि प्रचेतस ह्यांचीच संक्षिप्त माहिती दोन-दोन तास चालते. २. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा ====> ??????????? ह्यावर तर धाग्यांवर धागे निघतात आणि तरी पण अज्जुन काही एकमत होत नाही.ही चर्चा बरीच वेळखाऊ असल्याने, तुम्ही पुढील कार्यक्रम करण्याची शक्यता फारच कमी. तरीही त्या शंका विचारून घेतो. ३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ ====> इथे नक्की काय खाणार? पाणीपुरी (कुठल्या गाडीवर?), भेळपूरी (कुठल्या गाडीवर?), पावभाजी कुठल्या हॉटेलांत, ह्या अशा मार्मिक चर्चा करता-करता दुसरा दिवस उजाडेल. ४. पुण्यातील ऑफ बीट ठीकाणांबद्दल चर्चा ====> ही खाता खाता करायचीच गोष्ट आहे.कारण पुणेकर अशा ठिकाणांबद्दल फक्त चर्चाच करतो. ५. अनौपचारिक गप्पा =====> २ मराठी माणसे भेटली की त्या होताततच. ६. बालगंधर्व कलादालनास भेट. =======> कशासाठी? आम्हा उणेकरांच्या शंकाच फार.
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Tue, 03/15/2016 - 17:12 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हल्लीच्या फ्याशनीनुसार तो

सूड
Tue, 03/15/2016 - 17:14 नवीन
हल्लीच्या फ्याशनीनुसार तो शब्द "ऑफ बीत" असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मला

नाखु
Tue, 03/15/2016 - 18:17 नवीन
आधी फक्त संशय होता मुवींना विजुभाऊ भेटले असतील (इतक्यातच आणि पार्टी पण दिली असावी) अता खात्रीच पटली आहे. पुण्यातल्या+कोल्हापुरच्या+(घारापुरी) मुंबईच्या कट्ट्यालाही हजर राहणारा सख्खा पुणेकर शेजारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अहो,

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 19:19 नवीन
तुम्ही हजर असणारच.... पण पार हडपसर पासून डॉ. म्हात्रे येतात. पण पुण्यातले मिपाकर जवळपास जायला तयार होत नाहीत, ह्याचे कौतूक वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मुद्द्याचं बोलुया

शान्तिप्रिय
Tue, 03/15/2016 - 17:14 नवीन
मुद्द्याचं बोलुया जे मिपाकर येणार आहेत त्यांनी त्यांची हरकत नसल्यास आपला भ्रमणध्वनि व नाव (मिपावरील नाव ) माझ्या भ्रमणध्वनिवर लघुसंदेश करुन कळवावा.
  • Log in or register to post comments

हायला,

अभ्या..
Tue, 03/15/2016 - 17:16 नवीन
हायला, मालकानी घेतलं काय नाव शान्तिप्रिय म्हणून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

मुद्द्याचं बोलुया....

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 19:14 नवीन
पुणे कट्ट्याच्या धाग्याबाबत आमचे अवलोकन फार वेगळे आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

कट्ट्याला शुभेच्छा!! सचित्र

यसवायजी
Tue, 03/15/2016 - 18:20 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा!! सचित्र वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

झाला का रे मोकळा आता =))

टवाळ कार्टा
Wed, 03/16/2016 - 00:09 नवीन
झाला का रे मोकळा आता =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हा हा. :))

यसवायजी
Wed, 03/16/2016 - 11:42 नवीन
हा हा. :)) कट्ट्याला यायचे आहे रे, गेटपास मिळाला तर येईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

धाग्यावर धागे त्यांचे

शान्तिप्रिय
Tue, 03/15/2016 - 19:24 नवीन
धाग्यावर धागे त्यांचे प्रतिसाद मग प्रतिसादावर प्रतिसाद असा न होता धाग्यांचा भला मोठा जटिल गुंता| येणार बघा निश्चित भाऊ या कट्ट्याला पुणेकर मिपा जनता , विश्रांती घ्या की आता का पुणेकरांना डिवचता?
  • Log in or register to post comments

=)) गोड गैरसमज आहे.

सूड
Tue, 03/15/2016 - 19:53 नवीन
=)) गोड गैरसमज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

वरती जय शिवराय लिहलय. कट्टा

मितभाषी
Wed, 03/16/2016 - 01:03 नवीन
वरती जय शिवराय लिहलय. कट्टा एखाद्या किल्ल्यावर करा की ;)
  • Log in or register to post comments

पुणे कट्टा ४ दिवस बाकी!

शान्तिप्रिय
Wed, 03/16/2016 - 10:29 नवीन
पुणे कट्टा ४ दिवस बाकी!
  • Log in or register to post comments

ओ ब्याटमन .

शान्तिप्रिय
Wed, 03/16/2016 - 16:58 नवीन
ओ ब्याटमन . मी मिरजेचा बर का? आपण ही मिरजेचे का?
  • Log in or register to post comments

पुणे कट्टा ३ दिवस बाकी.

शान्तिप्रिय
गुरुवार, 03/17/2016 - 11:52 नवीन
पुणे कट्टा ३ दिवस बाकी.
  • Log in or register to post comments

पुणे कट्टा अडीच दिवस बाकी!!

सूड
गुरुवार, 03/17/2016 - 21:24 नवीन
पुणे कट्टा अडीच दिवस बाकी!!
  • Log in or register to post comments

पुणे कट्टा ९९वा प्रतिसाद धागा क्र. १

राघवेंद्र
गुरुवार, 03/17/2016 - 21:28 नवीन
पुणे कट्टा ९९वा प्रतिसाद धागा क्र. १
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा.

नूतन सावंत
गुरुवार, 03/17/2016 - 21:50 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा