मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती हवी - ठाणे परिसरात शास्त्रीय संगीत शिकवणी

उमेश पाटील · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ठाणे पश्चिम परिसरात शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी चांगला गुरु अथवा चांगली संस्था असल्यास सुचवावे, स्वानुभवावरून सुचविल्यास अगदी उत्तम सविस्तर माहिती : मला स्वतासाठी शिकवणी हवी आहे आणि आधी ३ वर्ष शास्त्रीय संगीतात शिक्षण घेतले आहे सध्या घराजवळच शिकवणी हवी असल्याने माहितीसाठी विनंती

वाचने 2747 वाचनखूण प्रतिक्रिया 12

मुक्त विहारि 01/03/2016 - 10:53
Swaratrishna Music Academy   Music School Address: Near Majiwada and Shrirang society, Shrirang society, Vrindavan Society, Thane West, Mumbai, Maharashtra 400601 Phone:098336 58012 वैयक्तिक अनुभव नाही. आम्ही गाणे शिकायचा प्रयत्न केला होता.संगीतशिक्षक गाव सोडून पळाले.

उमेश पाटील 07/03/2016 - 10:38
सध्या पाटणकर सरांकडे (ठाणे परीवहन कार्यालयाजवळ) बोलणी चालू आहेत लवकरच शिकवणी चालू होईल.