Skip to main content

माहिती हवी - ठाणे परिसरात शास्त्रीय संगीत शिकवणी

लेखक उमेश पाटील यांनी मंगळवार, 01/03/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
ठाणे पश्चिम परिसरात शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी चांगला गुरु अथवा चांगली संस्था असल्यास सुचवावे, स्वानुभवावरून सुचविल्यास अगदी उत्तम सविस्तर माहिती : मला स्वतासाठी शिकवणी हवी आहे आणि आधी ३ वर्ष शास्त्रीय संगीतात शिक्षण घेतले आहे सध्या घराजवळच शिकवणी हवी असल्याने माहितीसाठी विनंती
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2767
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

Swaratrishna Music Academy   Music School Address: Near Majiwada and Shrirang society, Shrirang society, Vrindavan Society, Thane West, Mumbai, Maharashtra 400601 Phone:098336 58012 वैयक्तिक अनुभव नाही. आम्ही गाणे शिकायचा प्रयत्न केला होता.संगीतशिक्षक गाव सोडून पळाले.

In reply to by मुक्त विहारि

आपल्या प्रतिसादासाठी आणि माहितीसाठी धन्यवाद

तालासुरात शिकायला वेळ लागत नाही. पण एखादा राग आत्मसात करायला एक जन्म पण अपूरा असतो. (कानसेन) मुवि

In reply to by उमेश पाटील

परंतू सध्या कुणाचे शिष्यत्व पत्करले आहे? ते पण सांगीतलेत तर उत्तम.

तलावपाळी जवळ संगीत वाद्यांचे दुकान आहे. नाव "वेव". त्यांच्याकडे विचारणा केल्यास तुम्हाला बरेच पर्याय मीळू शकतील.