ठाणे पश्चिम परिसरात शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी चांगला गुरु अथवा चांगली संस्था असल्यास सुचवावे, स्वानुभवावरून सुचविल्यास अगदी उत्तम
सविस्तर माहिती : मला स्वतासाठी शिकवणी हवी आहे आणि आधी ३ वर्ष शास्त्रीय संगीतात शिक्षण घेतले आहे सध्या घराजवळच शिकवणी हवी असल्याने माहितीसाठी विनंती
वाचने
2755
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
गूगल प्रमाणे मिळालेला पत्ता...
प्रतिसादासाठी आभारी आहे
In reply to गूगल प्रमाणे मिळालेला पत्ता... by मुक्त विहारि
व्य नि करावा
नौपाडा पोलिस स्टेशन जवळ
पंडित सुरेश बापटही प्रथितयश
In reply to नौपाडा पोलिस स्टेशन जवळ by वेल्लाभट
सर्वांचा आभारी आहे
शास्त्रीय गायन-वादनाची आराधना सुरु केली की नक्की सांगा....
ठीक ठाक प्रगती केली आहे
ते तर आहेच...
In reply to ठीक ठाक प्रगती केली आहे by उमेश पाटील
तलावपाळी जवळ संगीत वाद्यांचे
आमचे तात्या अभ्यंकर उत्तम
माहिती साठी धन्यवाद