मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...
१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.
२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.
.
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
वा वा!
याला
=))
=)) =)) कहर!!
हक्कभंग प्रस्ताव प्रेमी विठा
गुड गोइंग !!
नाही कसं..
मग त्यांनी नेहेमीप्रमाणे स्वतःला जोड्याने मारुन घ्यावं
बिहार मध्ये ज्या हत्या
पाववड्यासाठी लई नका रडू
दोन्हि हि घटना घाणेरड्या आणि
अहो ह्यांनी गूगल सर्च करून
गुगल सर्चला काही समस्या?
होबासराव, अशा नीच घटनांना
अशा नीच घटनांना राजकिय
तेच, मी फक्त आरसा दाखवतो
मी बचाव केलेला नाही,मी फक्त
रे बाब्बा! अशी काय उदाहरणं
मग ह्या आमदाराला काही शिक्षा
मग ह्यातरी आमदाराला शिक्षा
अहो साहेब तो आमदार नाहीये
किंबहुना कोण्यातरी आमदाराला
मुद्दा होऊ शकते चा नसून झाली
जे.एन.यु म्हणते स्मृती इराणी खरे तेच बोलल्या
ते होणारच होतं. स्मृती
क्लिंटन भौ अफजल गुरु वरुन जो तमाशा झाला
बाईंना घरचा आहेर !
वरील लिंकमधील खालील परिच्छेद
अजून एक संदर्भ -
जे अफजल आणि इशरत च्या बचावात