एका कातरवेळी ……….
(कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी, अदभूत, अविश्वसनीय, रोमांचकारी.)
रम्य अश्या ह्या सुवर्णमय सायंकाळी
नभामध्ये ह्या ढगांची मांदियाळी
दाटते चैतन्य मनामध्ये कातरवेळी
पाहून हि निसर्गाची होळी
रंगपेक्षाही किती सुंदर भरले जातात निसर्गाचे रंग
पाहून हा रंगांचा सोहळा भरून येते हे अंतरंग
चांगलीय
माथेरानमधली कातरवेळ फार भयानक
का हो
विशेष असं कै नै हो.
विशेष असं कै नै हो.
वोके
नै हो.
हम्म
बरोबर
नाही हो. भेटीत बोलू.
हा हा हा
कातरवेळेचं फक्त वर्णन करायचं
कातरवेळ