रोहीत वेमुला
आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल"
वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून
शीतल साठे च्या कार्यक्रमांवर अभाविप कडून बंदी आणली
जाते, का ? तर दलित आहे म्हणून
दादरी हत्याकांडात गोमांस असल्याच्या संशयावरून जीवे
मारले जाते, का ? तर मुसलमान आहे म्हणून खैरलांजी, खर्डा, शेवगेडांग, सोनई हत्याकांड घडले, का ?
दलित आहेत म्हणून
हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर
विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं,
का ?
तर दलित आहेत म्हणून मुलाचं प्रेत घेऊन ५ किलोमीटर चालत जावं लागतं, का ? तर
तो आदिवासी आहे म्हणून
म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी
आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला
गेला असं म्हणता येणार नाही.
प्रतिक्रिया
आरक्षण असावे पण या गोष्टीला
आर्थिक आरक्षण हे अजिबात नसावे
साहेब
आवरा
ओ नीट बोला जरा!
बाकी धागालेखक ह्यांनी भाषेवर
सहमत
पोसिबल दुसबजु बाजु
मराठी संस्थळ
संवेदनशील विषयावर चर्चेचा आवाज इतका कर्कश्श का व्हावा नेहमीच ?
काय
खांडेराव
काय
असे पूर्वीही झाले आहे
असं काही विचारू नका निनाद
हे लोकांच्या आडनावावरुन
हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल.रोचक आहे.एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल.गेल्या ११ महिन्यात असे काहीच घडले नाही का? तुम्ही लिहिले असल्यास वाचायला आवडेल.माझ्या माहितीत नाही
मग गेल्या ११ महिन्यांमध्ये
मोदक दादा,
केस चे डिटेल्स सद्धया हाताशी
बापूसाहेब
बरोबरच आहे की सर! मोदकभाऊ जे
बरोबर आहे बापू तुमचे.. मला
The sequence of events is
अत्यंत तोकड्या आणि अर्धवट
निसटत्या बाजू १
अतिशय
प्रकाटाआ.
नाय पटले बुआ कप्तान साहेब!
प्रतिसाद काढुन टाकतोय.
अत्यंत आभारी आहे कप्तान साहेब
खरे माहिती करुन घ्यायचे असेल तर हे वाचा
ही अजून एक नवीन धक्कादायक
यांना या वर्षीचा
यान्चे काही खरे नाही हो मुनिवर,
म्हाळसेने ट्याब का फोडला ओ?
कोणताही आरोप हा तुम्ही सांगितल्यामुळे सिद्ध होत नाही.
हेच म्हणतो.
यांना या वर्षीचा काही विचारला
निसटत्या बाजू २
डोक्याचा दावणगीरी का काय तो
परत परत त्याच चुका
मद्रास आय आय टी मध्ये २०१५
रोहितला हिंदू/हिंदूत्व/भगवा
दुर्दैवी चर्चा
+१११ मोठा मुद्दा आहे
येत्या ४-५ महिन्यांत कोणत्या
भारतात दरवर्षी कोणत्यातरी
२०१० ते २०१६
तुम कितने याकूब मारोगे?
Pagination