रोहीत वेमुला
आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल"
वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून
शीतल साठे च्या कार्यक्रमांवर अभाविप कडून बंदी आणली
जाते, का ? तर दलित आहे म्हणून
दादरी हत्याकांडात गोमांस असल्याच्या संशयावरून जीवे
मारले जाते, का ? तर मुसलमान आहे म्हणून खैरलांजी, खर्डा, शेवगेडांग, सोनई हत्याकांड घडले, का ?
दलित आहेत म्हणून
हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर
विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं,
का ?
तर दलित आहेत म्हणून मुलाचं प्रेत घेऊन ५ किलोमीटर चालत जावं लागतं, का ? तर
तो आदिवासी आहे म्हणून
म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी
आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला
गेला असं म्हणता येणार नाही.
प्रतिक्रिया
तरुण आभासी जगतात केजू चा झेंडा घेऊन
अजुन एक
२) हे घ्या भाषाण्तर..झीने
३) मी हि चित्रफित पाहिले नाही
ओ बोकोबा
काटछाट न केलेल्या पूर्ण
తెలుగు తెలుసుకోండి
प्रत्येक जण सोयीचे मुद्दे घेतो
+ १
३) मी हि चित्रफित पाहिले नाही
सोडा
1) आंध्रा मधे
विषयावर बोला हो..
जातीयवाद हा मुख्य विषय आहे
राजकारण करु नका म्हणण्यामागे
राजकारण करू नये असे मला जरी
राजकारण कोणाही विद्यार्थ्याने
++११११११
++१११११११११
पटलं!
हक्क आणि कर्तव्य
विद्यार्थ्यांनी राजकारण करु
..?? वाचाळ विरता ?
राजकारण कोणाही विद्यार्थ्याने
तुम्ही वर उल्लेखलेले प्रॉब्लम
+१
आता ह्याला उत्तर म्हणून
दत्त्तात्रेय ह्यांना लोकशाहीत
धन्य..
असहमत
अर्थात शीतल साठे प्रकरण अन
दोषींवर योग्य ती कारवाई
अरे न्यायालाही जात, धर्म
साहेब, एकदा माझा प्रतिसाद
अहो साहेब तुमच्या प्रतिसादाला
सॉरी सॉरी "अरे" च्या जागी
चुकीला माफी नाही ;)
Losers quit, champions go on.
..?? वाचाळ वीरता ?
संबंध झेपल नाही.
:-)
उच्च जाती म्हणून मिरवणाऱ्या
अहो वीरभद्र,
आरक्षण गरजेचे आहे! हे मत मी
सध्याचे आरक्षण चुलीत घालावे!
आमाला बी आमाला बी आरक्षण पाहिजे
अतिशय चुक गृहितक! आर्थिक
आर्थिक आरक्षण हे अजिबात नसावे
आर्थिक आधारावर आरक्षण हे
खूपच मस्त मुद्देसूद प्रतिसाद.
Pagination