Skip to main content

डेट /लेखिका प्रा. माधुरी शानभाग / नवचैतन्य प्रकाशन

लेखक सुधीर वैद्य यांनी शुक्रवार, 01/01/2016 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
डेट /लेखिका प्रा. माधुरी शानभाग / नवचैतन्य प्रकाशन / २०-०६-२०१४ / पृष्ठे १५७ / रुपये १७०/- / कथा संग्रह: स्त्री ची अनेक रूपे असतात. वयानुसार हि रूपे बदलत जातात, तसेच त्या स्त्रीची मानसिकता, जगाकडे बघण्याची दृष्टी सुद्धा आमुलाग्र बदलते. लेखिकेने अश्याच वेगवेगळ्या रूपातील स्त्रीयांचा व त्यांच्या बदललेल्या मनाचा - आयुष्यातील भूमिकेचा मागोवा घेतला आहे. कथा संग्रहात ११ कथा अहेत. ह्या सर्व कथा मासिकात ह्यापूर्वी प्रकाशित झाल्या आहेत. सर्वच कथा वाचनीय आहेत. परंतु खालील कथा खूप लक्षवेधी आहेत …. डेट, पैलतीरावर, एका मोकळ्या श्वासासाठी. पुस्तकाचे मुखपृष्ठ बोलके व स्त्रीच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिक आहे. सुधीर वैद्य १०-१२-२०१५ Time Permitting, Follow me on ..... http://spandane.wordpress.com/ www.spandane.com http://www.slideshare.net/spandane
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1833
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया