काय होणार मिपाचे??
प्रेरणा: काय होणार आपले??
मिपावर नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे मिसळपाव हे एक वादग्रस्त संस्थळ झाले होते.
त्यात काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडींबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो,
की भविष्यात नेमके काय होईल?
अ) सर्वसाधारण सदस्य विरुद्ध डू-आयडी युध्दात डू-आयडीचा सर्वनाश होईल.
ब) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दात स. स. चा सर्वनाश होईल.
क) स.स.- डू-आयडी मधील मतभेद व भांडणे मिटून दोन्ही पार्टीत सौख्य निर्माण होईल.
ड) स.स.- डू-आयडी अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील.
ई) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल.
काहीही झालं तरी शेवटी आपल्याच काही स.स. मिपाकर मित्रांचे आयडी मात्र हकनाक उडतील...


वर्गीकरण
प्रतिक्रिया
टक्या तुझे पुनरागमना निमित्त
अजुन नै कै
आला
डुआयडी म्हणजे सस ने बनवलेला
खरच काहि वेळा वाद अगदि लिमिट
संपादकमंडळ ज्यांना हॅण्डल
--
काय नाय. तुला कॅरीयर किंवा
संपादक मंडळ कहाँ हैं?
..
ही
__/\__ गुरूजी
सा.संचे काम न वाढवणे
..
किती करायचेत??
:(
मिपाचे काही होणार नाही ..
..
मिपाचे काहीही होत नाही. मिपा
हांगाश्शी