प्रिय मिपाकरांनो,
कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दिनांक २२-११-२०१५ रोजी, टिळक-स्मारक-मंदिर,टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे, इथे ओरिगामी कट्टा आयोजीत केला आहे.
वेळ सकाळी ११-३० ते दुपारी ४-१५.
काही अपरिहार्य कारणामुळे मी येवू शकत नाही.
प्रथे प्रमाणे, पुण्यातल्या कट्ट्याबाबत ३-३ धागे काढावे, असे वाटत नसल्याने, वेळ, तारीख आणि ठिकाण सांगीतलेले आहेच.
वाचने
4960
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. येणार.
मिपा कट्टे अलिखित (व अनधिकृत)
In reply to छान. येणार. by खेडूत
बेधडक या कट्ट्याला, शिरेसगिरी पार पळून जाईल.
In reply to मिपा कट्टे अलिखित (व अनधिकृत) by डॉ सुहास म्हात्रे
सुट्टी असली तर नक्की येणार.
सुधांशू नुलकरां बरोबर नक्की ओरीगामी बघा....
In reply to सुट्टी असली तर नक्की येणार. by यशोधरा
मुवि, टाळत नाहीये, सुट्टी
In reply to सुधांशू नुलकरां बरोबर नक्की ओरीगामी बघा.... by मुक्त विहारि
५.मुविंबरोबर
पुणे येथे ओरिगामी प्रदर्शन : मन:पूर्वक आमंत्रण
तर मंडळी, या प्रदर्शनानिमित्त रविवारी, २२ तारखेला एक मिपा कट्टा होणार आहे. मी मुंबईहून डेक्कन एक्स्प्रेसने येणार आहे. ११ वाजता पुण्याला पोहोचेन. आपण १२ वाजता टिळक स्मारक मंदिरच्या प्रवेशद्वारापाशी भेटू. सर्व मिपाकरांना मी प्रदर्शन दाखवीन. ज्या मिपाकरांना फक्त प्रदर्शन बघायचं असेल, (नंतर जेवायला यायचं नसेल) ते यानंतर आपापल्या कामाला जाऊ शकतात. ज्या मिपाकरांना प्रदर्शन बघायचं नसेल, पण कट्ट्याला (भेटायला आणि जेवायला) यायचं असेल, त्यांनी साधारण एक-दीड वाजता (प्रचेतस, नाद खुळा या) पुणेकर मिपाकरांशी संपर्क साधा. नंतर पुणेकर मिपाकर नेतील तिथे भोजन करायचं, आणि नंतर ते ठरवतील तो कार्यक्रम. मी संध्या. ५.५५च्या इंटरसिटीने मुंबईला परतेन. या कट्ट्यानिमित्त पुणेकर मिपाकरांशी भेट होईल. तेव्हा भेटूच..
सुधांशूदादा येणार असतील तर मी
In reply to पुणे येथे ओरिगामी प्रदर्शन : मन:पूर्वक आमंत्रण by सुधांशुनूलकर
नक्कीच भेटूया...!
In reply to पुणे येथे ओरिगामी प्रदर्शन : मन:पूर्वक आमंत्रण by सुधांशुनूलकर
मी येतोच आहे.
आदल्या दिवशी नक्की करू.
In reply to मी येतोच आहे. by प्रचेतस
चालेल.
In reply to आदल्या दिवशी नक्की करू. by सुधांशुनूलकर
माझं काही नक्की नाहीये. आलो
आपण
In reply to माझं काही नक्की नाहीये. आलो by पिंगू
कोण कोण येतंय?
मी!!
In reply to कोण कोण येतंय? by प्रचेतस
दैनीक सकाळमधील बातमी